नवनिर्माणाचा प्रण करीत युवक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना नागपुर मध्ये आज मा. राज साहेब ठाकरे च्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर व मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी आणि मनवीसे अध्यक्ष आदित्यजी शिरोडकर ह्यांच्या मार्गदर्शनात तसेच  मनवीसे नागपुर जिल्हा अध्यक्ष दिनेश ईलमे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत,व मनवीसे उत्तर नागपुर विधानसभा अध्यक्ष मनोज काहलकर ह्यांच्या नेतृत्वात,अंकुश आंबूलकर,रोहित तारेकर,विवेक खैरकर,प्रज्वल खैरकर, प्रशिक खैरकर, हर्ष पाटील ,प्रतीक फुलझले आदी युवकांनी आज पक्ष प्रवेश केले व मा.राज साहेब ठाकरेंच्या नवनिर्माणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रण घेतले.

अभ्यासिका तात्काळ सुरु करा अंकुर फाऊंडेशनची मागणी,अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र खजानी यांना दिले निवेदन

कोरोना वायरस या महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. आता हळू हळू सरकार त्यामध्ये शिथीलता आणतांना दिसत आहे. परंतु रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा, राज्यसेवेच्या आणि केंद्राच्या परीक्षा लवकरच घेण्याचे नियोजन राज्य सरकार करते आहे. पण विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अजून पर्यत अभ्यासिका सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास करण्याकरिता व्यवस्था सुद्धा नसल्याने त्यांच्या समोर अडचणीत वाढ होत आहे. या संपूर्ण परिस्तिथीचे गांभीर्य लक्षता घेऊन राज्य सरकारने तात्काळ शासकीय व खाजगी अभ्यासिका सोशल डिस्टनसिंग, मास्क आणि सॅनेटायजरचे या नियम व अटीचे पालन करून विद्यार्थ्या समोरची अडचण दूर करून अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी अंकुर फाऊंडेशनच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र खजानजी यांच्या  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यत  गिरीश कुबडे, शुभम महारतळे, प्रवीण कुरस्कर, रक्षित सावला, अमोल पोहाणे व तुषार धारकर यांनी यावेळी निवेदनातून मागणी केली.

Honour of Nagpur “Karen D’Souza crossed two mountains of Manali in 19 hours, set a record by traveling 126 km”

Nagpur runner Karen D’Souza has set a new record by crossing the 13,000 feet high Hamta and Rohtang Top of Manali in 19 hours. D’Souza started his running campaign from Manali at12 pm. By morning, D’Souza had crossed the 13,000 feet high Hamta tillage. Running from Hamta to Chhatdu and Chhatdu, crossed Rohtang and knocked at Manali at seven in the evening.

On reaching Manali, SDM Raman Gharsangi welcomed runner-up D’Souza. His entire team was there to help D’Souza. D’Souza completed the race under the supervision of Atal Bihari Bajpai Mountaineering Sports Institute Manali. Before starting the race everyone was saying that it was impossible, as trackers and locals complete the track in at least four days. But D’Souza completed the 126-km route in just 19 hours.

Crossing two passes simultaneously is a record in itself. Hamta and Rohtang Pass are more than 13 thousand feet high. The event called Triple Trouble Run was organized on behalf of Media Manali, in which Manali administration along with Atal Bihari Vajpayee Mountaineering Institute also supported.

Team members Prashant Bhatt, Aditya Bikram Pandey, Mohit Sharma, Utkarsh Mittal, Abhilash Mahajan, Rahul Rawat, Kshitij Gupta and Shukla Gupta told that they supported D’Souza in making this campaign a success. He said that in the presence of the administration, at midnight, D’Souza started running from Manali and reached D’Souza Hamta holdings via Aleu, Preani and Sethan. The runner crossed the hammata non-stop and knocked towards Lahul in Chhatdudu. D’Souza reached Gramphu via the road from Chhatdu, from where he crossed the Rohtang Pass.

 

Want To Motivate Youth –

Motivating the youth of the country towards the race is the main objective of these campaigns. Also I want to attract the attention of people towards tracking. Today the youth is deviating from its goal. But if you are aware of the race, then in the sports, along with illuminating the name of the country, you can also avoid bad company. I give priority to find new possibilities to encourage long distance running, adventure sports and tourism in the country and also to keep the Himalayas and nature clean and clean.

Tremendous & Admirable

SDM Manali Raman Gharsangi says “The Running Man Karen D’Souza has covered the distance of Manali, Hamta, Chhatdu, Rohtang, Manali, 126 km in 19 hours. He has also crossed the Hamta and Rohtang Pass from 13 thousand feet high. Is a tremendous and admirable achievement.”

D’Souza Set A New Record

Sprinter Kiren D’Souza conducted the race under the supervision of Atal Bihari Mountaineering Institute. In the presence of two inspectors of the institute, Sprinter D’Souza has covered the 126-km-long hilly route in 19 hours. D’Souza became the first person to complete this journey in such a short time. D’Souza deserves congratulations for this. Karnal Neeraj Rana, Director, Atal Bihari Vajpayee Institute of Mountaineering Sports, Manali.

Achievements

Indian National Team participated in Ultra and Trail running World Trail Series Championship and 24 Hour Running Championship. The only Indian to qualify in the 246 km Historical Race in Greece, got the second place in the UTMV CCC Edge category held in France, Aager Ultra held in France.

 

महानगर पालिका ने कोविड पेशेंट्स के लिए जल्दी ही 1707 नए बेड की व्यवस्था करने के बात की

नागपुर: धीरे धीरे कोरोना संक्रमण पूरे देश में फैलता जा रहा है इसके साथ ही अब नागपुर शहर में भी कोरो ना मामलों में बढ़ोतरी हो रही है।यही नहीं बल्कि धीरे धीरे मृत्यु दर भी बढ़ती जा रही है।
इसी के चलते मनपा ने कुछ दिनों पहले एक सभा भी बुलाई थी जिसमे महापौर जोशी व नव नियुक्त आयुक्त राधाकृष्णन ने भी प्राइवेट हॉस्पिटल्स से तुरंत हॉस्पिटल्स में कोविड इफेक्टेड पेशेंट्स के लिए बेड तथा आईसीयू बेड बढ़ाए जाने की अपील की थी।
अब इसी कड़ी को आगे बढ़ाते हुए महानगर पालिका ने 31 नए हॉस्पिटल्स को कोविड हॉस्पिटल में रूपांतरित करने के लिए मंजूरी दे दी है।इसके साथ ही कोरोना संक्रमितों के उपचार के लिए 1 हजार 707 नए बेड की व्यवस्था करने के भी बात की है।
मनपा ने हॉस्पिटल्स को जल्द से जल्द जरूरी व्यवस्थाएं करने का आदेश दिया है साथ ही मनपा ने
हॉस्पिटल्स के लिए कार्य करने के लिए जरूरी गाइड लाइंस जारी कि है।

कारपोरेट कंपनी यांनी कोरोनावर नियंत्रण करायला मदत करावी : आयुक्त

नागपूर स्मार्ट ‍ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने स्टेक होल्डर्स मीटचे श्रृंखला अंतर्गत शहरातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कारपोरेट कंपनीची सभा शनिवारी स्मार्ट सिटीचे कॉफ्रेस हॉल मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतमध्ये करण्यात आले होते.

मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे व विविध कंपन्यांचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

कारपोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी यांना संबोधित करताना श्री. राधाकृष्णन बी. म्हणाले की, नागपूरचा विकास करण्यासाठी सगळयांना सोबत येण्याची गरज आहे. शहराचे विकासासाठी कारपोरेटसनी त्यांचे सी.एस.आर चा निधी उपयोग करुन शहरातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि नागपूर शहराला लाईव्हली, सेफ, सस्टेनेबल व हेल्दी शहर करण्याच्या दृष्टीने भरघोस मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी १८ कि.मी. चे रस्त्यावर डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्याचे स्मार्ट सिटीचे प्रस्तावाची प्रशंसा केली. ही व्यवस्था नागपूरच्या नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी उत्तम ठरेल, असे ही त्यांनी सांगीतले.

यापूर्वी सी.ई.ओ. श्री. महेश मोरोणे यांना कंपनीचे प्रतिनिधी समोर स्मार्ट सिटीस्ज् मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीस्ज्‍ मिशन केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये सुरु केले आहे. नागपूरचा देशातील १०० शहरांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीस्ज् ‍मिशन अंतर्गत केंद्र शासनाने इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज हा उपक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. प्रथम चरणामध्ये नागपूरात लहान-लहान उपाय करुन सायकलिंग ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सोबतच नागरिकांमध्ये वातावरण निमिर्ती करुन त्यांना रोजचे कामांसाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रवृत केले जात आहे. नागपूरात सायकल चालविण्या योग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकलला प्राधान्य दयावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. या दृष्टने नागपूर शहराने स्मार्ट ‍सिटीच्या माध्यमातून हॅन्डल बार सर्व्हे व्दारा एका आठवडयात १८ कि.मी. चे रस्ते सायकलिंग साठी ‍निश्चित केले व या रस्त्यांवर स्मार्ट सिटीचा एकही पैसा खर्च न करता सी.एस.आर. निधीतून दोन कोटी किंमतीचे काम करण्यात येणार आहे. असे त्यांनी नमूद केले.

स्मार्ट सिटीच्या कार्याची दखल घेवून दि. ४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व आय.टी.डी.पी. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वेबीनारमध्ये स्मार्ट सिटीचे सीईओ श्री. महेश मोरोणे यांना सादरीकरणासाठी व याव्दारे इतर शहरांना ही माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, हे विशेष. आय.टी.डी.पी.च्या मोबीलीटी क्षेत्रातील तज्ञ अस्वथी दिलीप व श्रेया गाडेपल्ली यांनी नगापूरमध्ये इंडीया सायकल्स् फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत इतक्या कमी कालावधीत कौतुकास्पद कामगिरी केल्याने श्री. मोरोणे यांचे अभिनंदन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांच्या हस्ते दहा सायकली सी.एस.आर. निधी मधून देणारे फन प्लॅनेट चे श्री. रुपचंद गोपलानी व श्री. जितू गोपलानी यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीत उपस्थित विदर्भ इंफोटेक कंपनीचे सीएमडी प्रशांत उगेमुगे यांनी रुपये दहा लक्ष त्यांच्या कंपनीच्या सी.एस.आर निधीतून देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे आय.टी पार्क मधील पर्सिस्टंट सिस्टमचे मुख्य अधिकारी श्री. समीर बेंद्रे हे काही कारणाने उपस्थित राहू शकले नसले तरी कोविडचे कामासाठी व सायकल ट्रॅक साठी भरघोस मदत त्यांचे कंपनीचे सी.एस.आर. धोरणा अंतर्गत करण्याचे श्री. मोरोणे यांना आश्वासन दिले. यासोबतच एल.ॲन्ड टी कंपनीने सुध्दा भरघोस मदत देण्याचे जाहिर केले. इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे याबाबतचे लेखी प्रस्ताव पाठवल्यास कंपनीच्या धोरणानुसार सी.एस.आर अंतर्गत मदत करण्याचे आश्वासन दिले.

टाटा एडवांन्स सिस्टम, ओ.सी.डब्ल्यू, सोलर इंडस्ट्रीज इंडीया ‍लिमिटेड, इंडीयन ऑइल कॉ.लि., बीपीसीएल, प्लास्टो टॅक प्रा.लि. वेकोली, एजी एनवायरो इंफ्रा प्रोजेक्टस् प्रा.लि., आय.सी.आय.सी.आय बॅकचे प्रतिनिधी तसेच इन्स्पायर या ॲपलचे शो रुमचे मालक शंतनु गद्रे उपस्थित होते. श्री. राधाकृष्णन बी., श्री. जलज शर्मा व श्री. मोरोणे यांनी उपस्थित सर्व कंपनीच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.

स्मार्ट सिटीचे अधिकारी श्रीमती भानुप्रिया ठाकुर, डॉ . अर्चना अडखड, राजेश दुपारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, अधि. मनजीत नेवारे, डॉ. शील घुले, राहुल पांडे, मोईन हसन, बाससिकल मेयर, दीपांती पाल, मनीष सोनी, श्रीकांत अहीरकर, अमित शिरपुरकर, डॉ. पराग अर्मल आणि परिमल इनामदार आदी उपस्थित होते.

 

तत्कालीन पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय का विदाई समारोह हुआ आयोजित

नागपुर :आज सुबह 10 बजे पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय का विदाई समारोह थाटा में आयोजित किया गया।इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे महाराष्ट्र के गृहमंत्री श्री अनिल देशमुख।
श्री अनिल देशमुख ने डॉ भूषण कुमार को शॉल व फूल माला देकर उनके कार्यों के लिए सम्मानित किया और उनका अभिनंदन किया ।
इसके साथ ही श्री अनिल देशमुख ने नवनियुक्त पुलिस आयुक्त अमितेश कुमार का भी नागपुर में स्वागत किया।
इस विदाई समारोह के मौके पर सभी वरिष्ठ पुलिस अधिकारी , निरीक्षक और साथी कर्मचारी भी उपस्थित थे।

न्यायालय के आदेश से कस्तूरचंद पार्क का निरीक्षण करने पहुंची एडवोकेट्स की टीम

दरअसल बहुत समय से नागपुर का नामचीन कस्तूर चंद पार्क जर्जर हालत में था।पार्क की इस स्थिति पर कई बार लोगों ने आपत्ति जताई और पार्क के लिए उत्तरदाई संस्था ने कोई खास ध्यान नहीं दिया था।

जर्जर हालत में ड्रेनेज और गड्ढे भरने जैसे काम भी शामिल थे। बारिश और अधूरे प्रोजेक्ट के कारण मैदान बदहाल है। जगह-जगह गड्ढे बन गए हैं। यहां के पवेलियन पर भी अतिक्रमण है। स्थानीय समाचार पत्रों में इसकी तस्वीरें प्रकाशित होने के बाद हाईकोर्ट ने संज्ञान लेकर पार्क से जुड़ी सू-मोटो जनहित याचिका पर सुनवाई शुरू की। कोर्ट के दखल के बाद पुलिस ने अतिक्रमण हटा दिया, पर पार्क अब भी बदहाल है। मैदान के एक हिस्से पर नागपुर मेट्रो का भी कामकाज चल रहा है।

और पार्क की स्तिथि में सुधार हेतु  निरक्षण के लिए आज 2 निरीक्षकों की टीम को भेजा । जिसमे एडवोकेट्स की टीम थी और एडवोकेट भंडारकर भी इस टीम में शामिल थे ।
निरक्षक टीम ने पार्क का अच्छी तरह जायजा लिया और अब वह इस पर सुधार के लिए रिपोर्ट आगे भेजेंगे। और कोर्ट अपनी निगरानी में पार्क का जीर्णोद्धार करेगी।

कोव्हिड संदर्भातील परिस्थितीचा घेतला आढावा, रविवारपासून ‘वॉकर स्ट्रीट’वर ऑक्सिजन तपासणी

 कोव्हिड संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता.५) महापौर संदीप जोशी यांनी वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे आणि डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी व रुग्णालय प्रशासनाला येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केली. यावेळी मनपाचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे अधिष्ठाता डॉ.दिलीप घोडे, डॉ. सौरव, डॉ. सिंग, डॉ. खान, डॉ.ललित जाधव, लता मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक कर्नल धानोरकर, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी मेजर लोकेश उपस्थित होते.
जास्त लक्षणे असलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. अनेकदा रुग्णालयात गेल्यानंतर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने रुणांना परत पाठविण्याचा प्रकार घडतो. कोरोनाच्या संकटात रुग्णांची ही भटकंती टाळण्यासाठी रुग्णात जास्त लक्षणे आढळल्यास त्याची सविस्तर माहिती त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला द्यावी. आवश्यक माहिती घेतल्यानंतर नियंत्रण कक्षाकडून बेडची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित रुग्णालयात भरती होण्याचे सुचविले जाते. मात्र प्रत्यक्ष रुग्णालयात गेल्यानंतर आधी रुग्णाची ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. ती पातळी कमी असल्यास रुग्णाला परत पाठविले जाते. शालिनीताई मेघे आणि लता मंगेशकर रुग्णालय शहरापासून दूर असून शहरातून येथे जाणाऱ्या रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो. रुग्णालयात जाण्यापूर्वी ऑक्सिमीटरवरून रुग्णाची ऑक्सिजन पातळी तपासावी ती जर ९५ पेक्षा कमी असल्यास शहराबाहेरील वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे किंवा डिगडोह येथील लता मंगेशकर या सारख्या रुग्णालयामध्ये रुग्णास दाखल करणे गैरसोईचे होईल त्यामुळे शक्यतो अशा रुग्णास जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, अशी सूचना महापौर संदीप जोशी यांनी केली.
शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या वतीने उद्या रविवार (ता.५) पासून ‘रामगिरी’ या मुख्यमंत्री निवासस्थानापुढील ‘वॉकर स्ट्रीट’वर ऑक्सिजन तपासणी केली जाणार आहे. कोरोनामध्ये एकदम ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत सर्वच नागरिकांनी घरात ऑक्सिमीटर ठेवावा. ९५ ते १०० दरम्यान ऑक्सिजन असणे आवश्यक आहे. नागपूरकरांना ही सवय लावण्यासाठी ‘वॉकर स्ट्रीट’वर सहा मिनिटे पायी चालल्यानंतर ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जाईल. सहा मिनिटे चालल्यानंतर ९५ ते १०० च्या दरम्यान ऑक्सिजनची पातळी असल्यास सदर व्यक्ती सुदृढ समजली जाईल. अन्य नागरिकांचे वैद्यकीय समुपदेशन केले जाईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप घोडे यांनी सांगितले.
लता मंगेशकर रुग्णालयात झालेल्या चर्चेमध्ये रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक कर्नल धानोरकर यांनी या समस्येवर सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. यासाठी रुग्णांना  रुग्णालयाचे निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे. लता मंगेशकर रुग्णालयात कोव्हिडचे एकूण १९० बेड असून त्यात १० आयसीयू चे तर १० व्हेंटिलेटरचे आहेत. यामध्ये आणखी बेड वाढविण्यात येणार असल्याचे कर्नल धानोरकर यांनी सांगितले. आयसीयूचे बेड वाढविण्यासाठी आवश्यक उपकरणांची पूर्तता करण्याची मागणीही त्यांनी यावेळी महापौरांकडे केली. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले.

केंद्र सरकार द्वारा दी गई रियायतों के बाद,अब नागपुर में डिविजनल स्कूल खुलने की संभावनाएं

कोरोना के बढ़ते संक्रमण के चलते 21 मार्च से केंद्र सरकार ने देशव्यापी लॉक डाउन घोषित किया था ।  इसके साथ ही सभी स्कूल और कॉलेज भी अनिश्चित समय के लिए बन्द कर दिए गए थे है तथा सरकार ने  विद्यार्थियों को ऑनलाइन लरनिंग के लिए प्रोत्साहित किया ताकि आसानी से बिना किसी नुकसान हुए विद्यार्थियों की शिक्षा जारी रहे।
इसी कड़ी में अब धीरे धीरे बदलाव किए जा रहे हैं और 21 सितम्बर से अनलॉक फेस के हिसाब से नागपुर के कनिष्ठ विद्यालयों में 9 से 12 तक की क्लासेज खोली जाने की संभावना है।ज्ञात हो के नागपुर में कनिष्ठ विद्यालयों की संख्या लगभग 1500 है।
इसके साथ ही सभी पालकों को हिदायत भी दी जाएगी ताकि वह बच्चों को स्वास्थ्य के प्रति सजक बनाए और कुछ डिस्तंसिंग नियम पालन करें। कक्षा 9 से लेकर 12 तक बच्चों के एडमिशन के लिए पालक आवेदन दे सकेंगे।

महापौर व मनपा आयुक्त ने की प्राइवेट हॉस्पिटल्स से कोविड पेशेंट्स के लिए बेड बढ़ाए जाने की अपील

शहर में दिनों दिन कोरोना का आतंक बढ़ता ही जा रहा है ना कि सिर्फ कोरोना पॉजिटिव पेशेंट्स में बढ़ोतरी हो रही है बल्कि धीरे धीरे मृत्यु दर भी बढ़ती जा रही है।
इसी के चलते महापौर जोशी व नव नियुक्त आयुक्त राधाकृष्णन ने भी प्राइवेट हॉस्पिटल्स से तुरंत हॉस्पिटल्स में कोविड इफेक्टेड पेशेंट्स के लिए बेड तथा आईसीयू बेड बढ़ाए जाने की अपील की है। इसी के संबंध में उन्होंने गुरुवार को निजी अस्पतालों के साथ मनपा मुख्यालय में मीटिंग भी रखी थी।जहां मौजूद थे उपमहापौर मनीषा कोठे, विजय झलके, आयुक्त राधाकृष्णन बी., वीरेन्द्र कुकरेजा, अति. आयुक्त जलज शर्मा,राम जोशी,संजय निपाने ।
महापौर जोशी का कहना था कि कुछ उपाय करना जरूरी है वरना भविष्य में शायद कोई और बहुत बड़ी समस्या उत्पन्न हो सकती है।
गवर्नमेंट हॉस्पिटल्स पर जिम्मेदारी कुछ ज्यादा बढ़ गई है।इस कारणवश कुछ प्राइवेट हॉस्पिटल्स को अनुमति दी गई है।और आगे भी जो भी हॉस्पिटल्स कोरोना उपचार के लिए आगे आएंगे। उन्हें हम परमिशन देंगे।
उन्होंने बताया कि ICMR की रिपोर्ट के हिसाब से सितंबर महीने में कोरोना मरीजों की संख्या रेकार्ड गति से बढ़ेगी।इसलिए हमें भी सतर्क रहना जरूरी है। रोज़ मिनिमम 5000 लोगों की कोविड टेस्ट करने के लिए जांच केंद्रों की संख्या बढ़ाई गई है। इसके बाद भी हालात काबू नहीं हो रहा।
प्राइवेट हॉस्पिटल्स को इस जंग में साथ मिलकर सहयोग करने की अपील भी की।
51 कोविड हॉस्पिटल्स को परमीशन
नव नियुक्त मनपा आयुक्त राधाकृष्णन ने बताया कि मनपा के पास फैसिलिटी और अरेंजमेंट है उपलब्ध,लेकिन हमारे पास कर्मचारियों की कमी है।
हॉस्पिटल्स भी रेडी है, पर पेशेंट्स को उपचार के लिए डाक्टरों की जरूरत है। मनपा ने डाक्टरों की भर्ती के लिए विज्ञापन भी दिया, इसलिए निजी डाक्टरों को आगे आना चाहिए।
उन्होंने कहा कि पहले सिर्फ 20 हॉस्पिटल्स  को कोविद हॉस्पिटल्स के रूप में परमीशन दी गई थी। जिसे बढ़ाकर अब 51 किया गया है।
यदि IMA पहल कर हेल्प देनेवाले इच्छुक डाक्टरों की लिस्ट देते है, तो 24 घंटे के भीतर कार्यादेश जारी किए जाएंगे।
अति. आयुक्त जलज शर्मा ने कहा कि शहर में कोविद हॉस्पिटल्स में सिर्फ 440 आईसीयू बेड उपलब्ध है। जिसे और अधिक बढ़ाना जरूरी है।वहीं प्राइवेट डाक्टरों का मानना था कि कुछ प्राइवेट हॉस्पिटल में बेड उपलब्ध है, पर कर्मचारियों की संख्या न के बराबर है यदि मनपा अपनी ओर से कर्मचारी उपलब्ध कराती है, तो प्राइवेट हॉस्पिटल भी मदद कर सकेंगे।
Exit mobile version