परत जायचे आहे घरी 20 हजारांवर बंगाली कारागिरांनाही

नागपूर:- विशेष म्हणजे हे सर्व कारागिर पश्‍चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर आणि नंदीग्राम या भागांतील असून त्यांनाही घरी जाण्याची आस लागली आहे. नागपुरात हे सर्व कारागीर भाड्यांच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करीत आहेत. सध्या कामे बंद असल्याने, या कारागिरांकडे पैसे नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न आहे. परीवार त्यांच्या गावात आहे. असे असताना नागपुरात अडकल्याने कारागीर मानसिकरित्या त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने याची दखल घेत त्यांच्या जाण्याची सोय करण्याची गरज आहे.

टेलरिंगच्या कामात असलेल्या कारागिरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी इतर राज्यांच्या मजुरांना ज्याप्रमाणे रेल्वेची सोय उपलब्ध करून दिली, तशी सोय प्रशासनाने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. शिवाय आता त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत लालगंज सुधार संघर्ष समितीमार्फत व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, यापुढे प्रशासनाने दखल घेणे आवश्‍यक आहे.

राज्यातून उत्तरप्रदेश आणि बिहार येथील मजूर आणि नागरिकांचे पलायन सुरू आहे. या मजुरांसाठी नागपूर रेल्वे स्टेशन येथून विशेष रेल्वे गाड्यांची सोय करून देण्यात येत आहे. आतापर्यंत बऱ्याच रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेश आणि बिहारप्रमाणे नागपुरातील तांडापेठ, लालगंज, नाईक तलाव, झाडे चौक, पाचपावली, गुलशननगर, टेकानगर, कमाल चौक, यशोधरा नगर आदी परिसरांत मोठ्या संख्येने पश्‍चिम बंगाल येथून टेलरिंगच्या व्यवसायासाठी आलेले कारागीर वास्तव्य करतात.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. याचा फटका पश्‍चिम बंगालमधून येथे आलेल्या कारागिरांना बसला आहे. या कारागीरांवरही संकट ओढविले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हालाही आपल्या गावी नेण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे येतात. काम झाल्यावर आपल्या गावी परत जातात. याशिवाय अनेक ठिकाणी ज्वेलरी दुकानांतही यांपैकी काही कारागीर काम करतात. मात्र, कोरोनामुळे या नागरिकांचा व्यवसाय बुडाला आहे.

 

COVID-19:- वाढली “टक्कल’ करण्याची क्रेझ

नागपूर:- लॉकडाऊनमुळे केशकर्तनालये बंद असल्याने मुलांच्याही डोक्‍यावरील केस वाढले आहेत. त्यामुळे, लॉकडाऊनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेत हातात कात्री घेऊन केस कापण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी यूट्यूब तसेच सोशल मीडियावर केशकर्तनाचे अनेक व्हिडीओ सर्च केले जात आहेत. त्यानुसार, घरीच केस कापून मुलांच्या डोक्‍यावरील केसांचा भार कमी करण्यात येत आहे. धार्मिक कार्यक्रम किंवा इतर काही प्रसंगात टक्कल केले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्रास टक्कल केले जात आहे. तर, काहींच्या वाढलेल्या केसांमुळे त्यांचे लूक बदलल्याचे दिसून येते. अनेकजण आपला नवीन कट फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर डीपी म्हणून ठेवत आहेत.

व्यावसायिक आर्थिक अडचणीत 
सलून कारागीर व व्यावसायिक लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पन्न नसल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या दुकानांतून गरीब कारागिरांना रोजगार दिला आहे. पण आता दुकानच बंद असल्याने या कारागिरांचेही हाल सुरु आहेत. शिवाय, दुसरीकडे लॉकडाऊन संपल्यावर कटिंग, दाढी कामातून ग्राहकांशी थेट संपर्क होणार असल्याने त्यावेळी स्वत:चे आरोग्य कसे राखावे, याचीही भीती कारागिरांना आहे. दुकानेच बंद असल्याने व्यावसायिक व कारागिरांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तसेच या व्यावसायिकांना सलूनचे विविध साहित्य पुरविणारे व कैचीला धार लावणारे आणि तत्सम व्यावसायिकांवर देखील आर्थिक संकट ओढावले आहे.

केसांमध्ये विषाणू राहत असल्याचा गैरसमज 
नागरिक अनेक दिवसांपासून घरीच असल्याने संकोच न करता टक्कल करीत आहेत. शिवाय, दहा घरांपैकी दोन घरामध्ये ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण घेतलेल्या महिला आहेत. आपल्या परिवारातील सदस्यांची घरीच दाढी आणि कटिंग या महिला करीत आहेत. तसेच, केसांमुळे कोरोनाचा विषाणू डोक्‍यामध्ये राहत असल्याचा गैरसमज काही नागरिकांना आहे. या कारणामुळेसुद्धा काही नागरिक टक्कल करीत आहेत.

आपली केशरचना इतरांपेक्षा वेगळी दिसावी, याकरिता तासनतास सलूनमध्ये वेळ घालवणारे तरुण सध्याच्या संचारबंदीच्या काळात घरीच टक्कल करण्याला प्राधान्य देत आहेत. जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणारे सलून बंद असल्याने नागरिकांची विशेषतः तरुणांची हेअर स्टाइलबाबत घालमेल होत आहे. लॉकडाऊनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेत हातात कात्री घेऊन केस कापण्यास सुरुवात केली आहे

हेअर स्टाइल करून दाखविणार तरी कोणाला, असा प्रश्न अनेकांपुढे आहे. ना ऑफिस, ना कॉलेज, ना कुठले समारंभ, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे टक्कल करण्यास प्राधान्य दिले जात आहे. विविध कलाकार आणि खेळाडूंप्रमाणे केशरचना करणाऱ्या तरुणांना सध्या घरीच बसून चक्क टक्कलच करावे लागत आहे. असे फोटो व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर व्हायरल होत आहेत. एरवी डोक्‍यावरील केस पूर्ण काढून टाकण्यास सांगितले तर अनेकजण नकार देतात. आकर्षक केशरचनेवर त्यांचा भर असतो.

 

 

नितिन राऊत ने करवाया नागपुर से लखनऊ भेजे गए 1159 मजदूरों का टिकट

नागपुर: लॉकडाउन के कारण नागपुर में फंसे श्रमिकों को लेकर शनिवार को लखनऊ के लिए एक विशेष ट्रेन रवाना हुई। 1,159 श्रमिकों को ले जाने वाली ट्रेन में नागपुर जिले के 830 कर्मचारी थे। इस अवसर पर जिला कलेक्टर रविंद्र ठाकरे और नोडल अधिकारी अविनाश कातडे उपस्थित थे।

कोरोना के प्रसार को रोकने के लिए लॉकडाउन घोषित किया गया है। इस तालाबंदी में डेढ़ महीने से अधिक समय से नागपुर के विभिन्न हिस्सों में श्रमिक नागपुर में फंसे हुए हैं। इन श्रमिकों को ट्रेन या बस से उनके गाँव ले जाया जा रहा है। शनिवार को रात 10 बजे रवाना होने वाली इस ट्रेन में नागपुर शहर से 661 कर्मचारी, ग्रामीण इलाकों के 169, गढ़चिरौली के 140 और चंद्रपुर के 189 कर्मचारी थे।

तीन मई को एक ट्रेन लखनऊ भेजी गई थी, लेकिन श्रमिकों से यात्रा का खर्च वसूला गया। श्रमिकों को ट्रेन के टिकट के लिए 505 रुपये देने पड़े। हालांकि, उसके बाद, मुजफ्फरपुर में जारी ट्रेन के लिए 998 श्रमिकों के टिकटों की लागत अभिभावक मंत्री नितिन राउत द्वारा वहन की गई। उन्हें जिला प्रशासन द्वारा श्रमिकों की एक सूची दी गई थी।

टिकट सूची के अनुसार निकाले गए और श्रमिकों को वितरित किए गए। राउत को शनिवार को लखनऊ के लिए रवाना होने वाली ट्रेन में 830 नागपुर के श्रमिकों का टिकट मिला.

Two injured in Mumbai’s Kandivali after building collapses

Two people were injured in a tragic incident after a building collapsed Sunday morning in Mumbai’s Kandivali West. The injured were admitted into the hospital. Five were rescued from the spot. A National Disaster Response Force team hastened into the place.

So far no casualties have been reported. The rescue operations started with the NDRF unit. The team has fire engines and one ambulance arriving at the spot. There are currently many buildings in the city that are not in good condition.

Radio school in Nagpur The effect of COVID-19 has started to ease

It’s a unique move by the civic body, as it allowed the Nagpur radio school to get started just to ease the virus outbreak impact. According to sources, the venture is known as School Outside School, which happens to be the Governmentâ€TMs ambitious scheme also called the —Result-oriented research, which is focused on skill development programâ€TM carried out under the name, has the NMC head nod of the region. With this initiative, the Radio School under All India Radio Nagpur (MW 585 Khz or 512.8 mt) has now begun work in the city since May 1.

According to sources, on every Tuesday and Friday, the broadcasting of the programs by the said radio began operating from May 1 at 10.35 a.m. twice a week. The main concept behind the special educational radio programme, during the lockdown process, is to give students daily research options at home.

According to the Department of School Education, the students are now required to listen to the program on a regular basis and thus continue their studies on the available time as per class and subject through the radio program.

The Department of Women and Child Welfare and the Department of Education Zilla Parishad have come together to have a registered list of parents along with their mobile numbers. The program was organized together with the teachers with the help of Anganwadi Sevika, while the study material is also placed under various categories, such as pre-primary, standard 1,2and standard 3 to 5.

Pandhrabodi & Kashi Nagar register cases, as containment zones notified

Nagpur:- Residents of Pandhrabodi slum in West Nagpur and Kashi Nagar in South-West Nagpur were identified as two of the three patients who were admitted to Government Medical College and Hospital (GMCH) and tested positive for Covid-19. For Covid-19 these areas are fresh and have now been notified as containment zones. Currently, Covid-19 has active cases in seven of 10 Nagpur Municipal Corporation (NMC) districts.

Had announced positive results in three GMCH patients on Friday. One is an individual from Trust Style, Pandhrabodi slum, who is 29 years old. He was admitted for jaundice at GMCH on May 5, and also suffered from liver cirrhosis. On Friday also another man from Mominpura tested positive.

Municipal commissioner Tukaram Mundhe notified the containment zone that the patient’s house was considered an epicenter. The region covers several regions. It starts from Ambazari Garden Corner to Om Sales Chowk to Hillfort Public School to Ram Nagar Square to Nelson Mandela Hostel Square at New Verma Layout. So it occupies the whole slum of Pandhrabodi, Hill Top, Bajiprabhu Nagar, and Sanjay Nagar.

Panic gripped neighboring areas such as Verma Layout, Gandhi Nagar, Gokulpeth, Ram Nagar, etc. as Pandhrabodi people work in these areas as housewives, drivers, and other trades.

Dr. Praveen Gantawar, an additional NMC medical officer (health) told, “The patient and his brother are not working. His mother works at Ram Nagar with a mess but has said she hasn’t been working since lockdown. 

His father runs a puncture shop and has been home since lockdown as well. Both family members and several neighbors have been quarantined. The door-to-door survey will start from Saturday, and closer contacts will be quarantined. “NMC team led by assistant commissioner Prakash Warhade barricaded the whole area. 

Gantawar told, “Kashi Nagar patient Shatabdi Chowk is a mentally challenged person and admitted to Serious Acute Respiratory Illness (SARI) at GMCH. His brothers have travel history to other places and extensive inquiries are underway. “Before being admitted to GMCH, the patient was receiving care from a nearby hospital. 

He was also taken to another Congress Nagar hospital for the very first time. The civic body has quarantined doctors and some staff from these hospitals and is likely to shut down hospitals for a few days starting Saturday on a temporary basis.

Mundhe notified Kashi Nagar and neighboring areas as a containment zone with boundaries on one side of Inner Ring Road and on the other side of Abhay Nagar Garden and Beltarodi Road.

The third optimistic person from Parvati Nagar slums is a relative of the 22-year-old deceased. He is a Jaibhim Nagar resident, who is adjacent to Parvati Nagar. He was reportedly admitted to GMCH immediately after he became aware of the positive reports from the deceased.

Mundhe has now expanded the containment zone of Parvati Nagar up to the Jaibhim Nagar boundary. The patient works at a Sadar shop and has a long history of traveling to other parts of the region. The case is being investigated by NMC.

The number of cases from new areas in the last three days increased to seven. Cases came from Bada Tajbagh, Ganeshpeth, Parvati Nagar, and Khushi Nagar near Jaripatka on Wednesday. Now only three zones Laxmi Nagar, Lakadganj, and Mangalwari zones have no active Covid-19 incidents. But there had been reports from those areas earlier. It also means that all ten city zones have reported cases since March 11.

कोरोना वायरस फाइटिंग इनोवेशन: नागपुर स्थित कंपनी ने इको-फ्रेंडली स्पिटून लॉन्च किया

जैसे-जैसे दुनिया कोरोनोवायरस महामारी से लड़ने में व्यस्त है, कुछ प्रौद्योगिकी उत्साही नवीन समाधान लेकर आए हैं। इस बार ऐसा ही कुछ लाये है EzySpit।इज़ीस्पिट स्पिटून को ऑस्ट्रियाई डेटा साइंस कंपनी, स्टार्टअप्स इनसाइट्स द्वारा मान्यता दी गई है, कोरोनोवायरस के खिलाफ शीर्ष पांच नवाचारों में से एक के रूप में।

अक्टूबर 2019 में तीन इंजीनियरों – रितु मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा और प्रतीक हार्डे द्वारा स्थापित – नागपुर स्थित है , यह व्यवसाय COVID-19 का मुकाबला करने के लिए तंबाकू, पान और सुपारी के उपभोक्ताओं के लिए डिस्पोजेबल और पर्यावरण के अनुकूल है।

उत्पाद के बारे में बताते हुए, EzySpit की सह-संस्थापक और सीईओ रितु मल्होत्रा कहती हैं, “हमने देखा है कि मानव अंतःक्रिया के माध्यम से कोरोनोवायरस कैसे फैलता है और हवा में श्वसन बूंदों के साँस के माध्यम से भी आता है। वायरस का प्रसार रोकने के लिए , हम एक मोबाइल स्पिटून को लाये है

स्पिटून विभिन्न रूपों में मौजूद है जैसे डिस्पोजेबल चश्मा, एक ज़िपलॉक के साथ एक पॉकेट थैली और एक बिन। जबकि ग्लास और थैली एक उपयोगी उत्पाद हैं, बिन का उपयोग सार्वजनिक या वाणिज्यिक केंद्रों में किया जाता है।

Ezyspit अर्ध-ठोस रूप में थूक को बायोडिग्रेडेबल कचरे में परिवर्तित करता है। इसके अलावा, स्पिटून के अंदर की सामग्री सैलाइवा की बूंदों को सेकेंड के भीतर जमा करती है और मौजूद रोगाणुओं को फंसा देती है। सामग्री इस तरह से बनाई जाती है कि यह गंधहीन होने के बावजूद खुशबू से बाहर निकलती है

कांच और थैली का 30 बार पुन: उपयोग किया जा सकता है जबकि बिन का पुन: उपयोग लगभग 3,000 बार किया जा सकता है। इसे वायरस के प्रसार को रोकने में एक महत्वपूर्ण उपकरण के रूप में देखा जाता है। स्पिटून को ऑस्ट्रियाई डेटा साइंस कंपनी, स्टार्टअप्स इनसाइट्स द्वारा COVID -19 से निपटने के लिए शीर्ष पांच नवाचारों में से एक के रूप में मान्यता दी गई है।

खाद और पर्यावरण के अनुकूल सामग्री से बना है। सब कुछ नागपुर में ही निर्मित होता है। एक इज़ीस्पिट थैली की कीमत 10 रुपये और ग्लास की कीमत 25 रुपये है।वर्तमान में यह व्यवसाय सरकारी अस्पतालों में हो रहा है और जल्द ही इसके ऑनलाइन रिटेल स्टोर की योजना है।

महाराणा प्रताप इस मुश्किल घड़ी में समाज के लिए प्रेरणा

श्री राजपूत करणी सेना की ओर से विगत कई वर्षों से हिमालय से भी अधिक अडिग रहने वाले श्री वीर शिरोमणि महाराणा प्रताप के जयंती पर 9 मई को हर वर्ष महाराणा प्रताप द्वारा राष्ट्र के प्रति समर्पण का भाव किसी भी परिस्थिति में डगमगाना नहीं चाहिए इस भाव को समाज का प्रत्येक वर्ग अपने अंदर अनुग्रहित कर सके इस उद्देश्य से महाराणा प्रताप की जयंती के उपलक्ष में शोभा यात्रा राजपूत करणी सेना द्वारा निकाला जाता है लेकिन हम सभी जानते हैं इस वर्ष ना सिर्फ नागपुर महाराष्ट्र एवं भारत के प्रत्येक राज्य अपितु संपूर्ण विश्व कोरोना जैसी महामारी से जूझ रहा है

जो ना सिर्फ खतरनाक है अपितु जानलेवा भी है ऐसे वक्त में  राजपूत करणी सेना आयोजन समिति की अध्यक्ष एवं राष्ट्रीय महासचिव प्रमोद सिंह ने यह जानकारी देते हुए कहा कि इस वर्ष हम महाराणा प्रताप की पद चिन्हों पर चलते हुए जिस प्रकार दुश्मनों का मुकाबला करने के लिए महाराणा प्रताप ने अपने सेना का विस्तार करने के लिए अपने ही लोगों से अपने आप को छुपा कर रखा ताकि दुश्मनों का मुकाबला मजबूती से किया जा सके आज उनकी परिस्थिति और हमारी परिस्थिति में कोई ज्यादा अंतर हमें दिखाई नहीं देता इसलिए हमारा यह कर्तव्य एवं दायित्व बनता है कि इस मुश्किल के समय में अपने साथ-साथ अपने समाज को बचाने की जिम्मेदारी हमारी है

क्योंकि हमारे होने से ही हमारे समाज का निर्माण होता है इसलिए अपने आप को सुरक्षित करना यानी समाज को सुरक्षित करना है इसलिए इस वर्ष शोभा यात्रा ना निकालने का फैसला सर्व समाज एवं समिति के सदस्यों द्वारा लिया गया है सरकार द्वारा लिए गए फैसलों का पालन करते हुए एवं आदर्श संगठन का परिचय देते हुए संगठन द्वारा बैठक ऑनलाइन चलचित्र वीडियो कॉल द्वारा लिया गया इस वर्ष अपने अपने घरों पर ही रहकर महाराणा प्रताप की चित्र पर पुष्प अर्पित कर जयंती मनाने ऐसा समिति के सदस्यों ने सर्व समाज से आवाहन किया है

बैठक की अध्यक्षता प्रमोद सिंह द्वारा की गई उक्त बैठक में वरिष्ठ पदाधिकारी रविन्द्र सिंह,विक्रम सिंह,प्रशांत सिंह ,विक्की सिंह,अमर सिंह,संगीत चौहान, सोनल चौहान,जानवी सिंह,मीनू सिंह,लकी सिंह,शोभराज सिंह,,आतिश सिंह,अश्विन सिंह,अमित सिंह,दीपक सिंह, सत्यप्रकाश सिंह,पवन सिंह ,नितिन सिंह,अंकित राणा, सागर सिंह,,प्रवीण सिंह,चेतन खींची,सुष्मीट सिंह,अंकित सिंह,विकास सिंह,टिंकू सिंह,अज्जू ठाकुर,ब्रिजेस सिंह,आकाश सिंह,प्रतीक सिंह,राज सिंह,पुष्कर सिंह  उपस्थित थे.

प्रमोद सिंह ठाकुर अध्यक्ष श्री राजपूत करणी सेना नागपुर जिला

वरिष्ठ नागरिक दे रहे नागपुरवासियों को सलाह, लक्ष्मण रेखा पार ना करें

नागपुर:- बढ़ते कोरोना संकट के बावजूद, बहुत से लोग अभी भी लॉकडाउन और “सामाजिक दूरी” के नियमों का पालन नहीं कर रहे हैं।वरिष्ठ नागरिक शहर के बढ़ते कोरोना रोगियों से बेहद परेशान हैं। वे उन लोगों के लिए विशेष रूप से परेशान हैं जो बिना किसी कारण के बाहर जाते हैं। उन्होंने सवाल उठाया कि जब हम वरिष्ठ सरकार के आदेशों का पालन कर रहे हैं तो युवाओं को समझ क्यों नहीं है।

‘सामाजिक दूरी’ का पालन करें: चिंचोलिकर

सुरेन्द्रनगर वरिष्ठ नागरिक परिषद की एक कार्यकारी सदस्य माधवी चिंचोलिकर ने तालाबंदी के दौरान लोगों से “सामाजिक दूरी” का पालन करने और घर पर रहने की अपील की।प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ाने पर जोर दिया जाना चाहिए

सहकारनगर वरिष्ठ नागरिक बोर्ड के अध्यक्ष हुकुमचंद मिश्रीकोटकर वर्तमान में लॉकडाउन में कोरोना से दूर रहने के लिए प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ावा देने पर ध्यान केंद्रित कर रहे हैं। “हम कोरोना की पृष्ठभूमि का विशेष ध्यान रख रहे हैं,”। घर से बिना निकले नियमित व्यायाम करें और हल्दी वाले दूध का सेवन करें। उन्होंने कहा “हमें धार्मिक गतिविधियों के माध्यम से बहुत आराम मिलता है,”।

सामाजिक प्रतिबद्धता को बनाए रखने की कोशिश: वानखड़े

FESCOM के पूर्व क्षेत्रीय प्रभाग के अध्यक्ष बबनराव वानखड़े ने कहा, “सरकार ने हमें विशेष ध्यान रखने का आदेश दिया है और हम इसका पालन कर रहे हैं।” व्हाट्सएप ग्रुप या फोन के माध्यम से, हम अन्य वरिष्ठ सहयोगियों को “सामाजिक दूरी” का पालन करने के बारे में बता रहे हैं।

Gondia couple were finally reunited after 45 days apart from each other

Nagpur:- It was a happy moment for Vishakha and Praful, residents of Tiroda tehsil Voda village in Gondia district when they were reunited on Tuesday after being stranded away in the lockdown for nearly 45 days in Nagpur.

Vishakha (24) who is pregnant had come to the Government Medical College and Hospital to treat her two-year-old daughter Aliya when it was declared the full lockdown. She was stranded in Nagpur while her husband Praful was trapped in Hyderabad, where during the lockdown he was working.

On March 31, when carried a story on her, cardiologist Dr. Sandeep Khanzode also agreed to operate on the daughter who is suffering from a heart problem. Praful said, “I had somehow managed to come to Kamptee with a truck driver’s assistance, twenty days ago. I stayed there at a friend’s place near Dragon Palace, fearing police action because of the lockdown.

“Vishakha said she shared this information with Neerja Pathania and Neha Patel, both shelter caretakers, and they took Praful to Nagpur, with the help of police. They also arranged for a position at Netravan, in Umrer for Praful, a community resource ecotourism centre. It helped the couple settle down there in the lockdown time and earn some income.

Vishakha said, “Neerja and Neha have looked after me well. I want to thank them for doing so much for us during this lockdown time. “Nisarg Vigyan Kendra’s president, Vijay Ghuge, who runs this community center, said that it was during a chance meeting with Neerja Pathania that he got to know about the couple and offered them a job.

“It was also our center that was searching for some people who wanted work. Praful would be interested in Netravan’s maintenance, for which a fee will be charged. If Vishakha still decides to work with him, the additional sum will be paid for the same as well. They will also be provided with a room to live at the premises, “he added.

Exit mobile version