“करोना वायरस” जन जागृती अभियान बद्दल काळजी

आज नागपूर महानगरपालिका AddI Commishner Shri Dr.Ram Joshi साहेबांची भेट घेतली.

सध्या १४ ठिकाणी व १४२ Spot चे मंदिर,दर्गा व इतर नागपूर शहरातील धर्मस्थळ चे गोर गरीब बांधवाची सोय एरीया प्रमाणे लावली आहे

रविनगर अग्रेसन भवन,CA रोड अग्रेसन भवन, खापरी मीहान, सदर Corporation स्कूल व  ईतर ऐरिया प्रमाणे सोय लावली आहे व समाजातील मदत करणारे अनेक उद्योगपती,संस्थाये , Rotay clubs, Indestric उधोग व अनेक बांधव समोर येऊन मदत करत आहे अन्नपुरवठा भरपुर होत आहे.

सध्या नवीन चादर,गादी,साधारण!

७०० ते १००० हजार आवश्यकता लागणार आहे

मदत करायची राहल्यास आपण त्या ठिकाणी जाऊन मदत करू शकता

चर्चा करतांना

पोलिस अधिकारी API.पांढरे साहेब,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नागपूर शहर महासचिव दिनकर वानखेडे

COVID-19 lockdown-TRAI extends scope of prepaid service

India is threatened by the rapid spread of the deadly Coronavirus and people are working from home after the entire country has been placed under lockdown to combat the virus. With many video streaming apps, their High Definition HD and Ultra High Definition video qualities were suspended from their site to reduce network stress.

Now India’s Telecom Regulatory Authority (TRAI) has requested telecom operators to extend the validity period for prepaid users to ensure consumers have uninterrupted telecom services available on this 21-day lockdown.

TRAI said in a Sunday communication to all operators “You will take the necessary steps as deemed fit including extending the validity period to ensure that all prepaid customers are able to enjoy uninterrupted services during the lockdown time.”

“Although the telecommunications facilities were regarded as essential services and thereby given an exception to the closure. However, locking down can adversely affect the functioning of customer service centers/sales locations point, “TRAI said.

The regulator added: “Under these conditions, it is quite likely that those customers who wish to upgrade their prepaid balance or wish to extend their subscription to a prepaid tariff using offline channels can face difficulties and/or service interruptions.”

कोव्हीड 19 या विषाणूमुळे पसरणाऱ्या साथीच्या पार्श्वभूमी वर हँड सिनिटाइझर चे नागपूर मध्ये उत्पादन – अधीक्षक प्रमोद सोनोने

नागपूर : कोव्हीड 19 या विषाणू मुळे पसरणाऱ्या साथीच्या पार्श्वभूमी वर हँड सिनिटाइझरच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे बाबत आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई – कांतीलाल उमाप यांनी कळविले वरुन नागपूर डिस्ट्रीलरीचे डायरेक्टर जगन्नाथ सिंग सेठी टेका नाका नागपूर या मदय उत्पादक युनीट ने हँड सिनिटाइझर बनवून देण्यास तयार असल्याचे कळवून विनंती केली. त्या नुसार  सर्व मदय उत्पादकांचे सहयोगाने अन्न व औषध विभागा कडून अर्जदारांना हँड सँनिटायजर चे  उत्पादन करण्यासाठी लायसन्स देण्यात आले व जिल्हाधिकारी नागपूर हयांनी सँनिटायजर उत्पादन करण्यासाठी कंपनी उघडण्यासाठी परवानगी दिली.  आज WHO च्या मापदंडा नुसार हँड सँनिटायजर बनवून पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. या कामी  जिल्ह्याधिकारी नागपूर रवींद्र ठाकरे व विभागीय उपायुक्त मोहन वर्दे तसेच अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रमोद सोनोने तसेच FDI व पोलीस विभागाने सहकार्य केले तसेच घटकांचे प्रभारी अधिकारी सूरज कुसले व क्षेत्रीय अधिकारी निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी उत्पादन सुरु होण्यास मदत केली.

 

स्वातंत्रसैनिक विधवा पत्नी कडून मदत

अंकर – नागपूर मध्ये स्वातंत्र सैनिकांच्या विधवा पत्नी कडून कोरोना विरुद्धच्या लढाईला मदत देण्यात आली 87 वर्षीय द्वारका बाई पांडुरंग गावंडे यांनी

40000 रुपये आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला …. हा चेक त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्यांनी नागपूरचे  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला .. त्यांच्या या उपक्रमाचे नागपूर मध्ये सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

नागपुरात अजून दोघे कोरोनाबाधित; एकूण संख्या १६; विदर्भ २१

Nagpur updates: कोरोनाबाधितांच्या व संशयितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर येत आहे. उपराजधानीत रविवारी दोन अजून नवे रुग्ण कोरोनाबाधितांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या वाढीमुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता १६ वर गेली आहे. विदर्भात ही संख्या २१ झाली आहे.

कोणाच्याही संपर्कात राहू नका असे प्रशासन व कायदा वारंवार सांगत असला तरी नागरिकांनी अद्याप तसे करणे मनावर घेतलेले दिसत नाही. बाजारपेठांमध्ये गर्दी असते. नागरिक फिरायलाही बाहेर पडतात. उत्साही मंडळी फेरफटका मारू पाहतात. अशाच कारणांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. नागपुरातील भाजीबाजार ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल शहरात किंवा जवळच्या गावात जाऊन थेट विकावा असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Forest department contributes almost Rs3cr to the CM fund

Nagpur: In view of the Covid-19 pandemic, all officials and staff in the forest department agreed to contribute the CMRF for a day and two days ‘pay.

The forest service has more than 16,000 staff and officers. Their contribution is estimated to amount to almost Rs3 crore, including 1200 employees of the State-owned Maharashtra Forest Development Corporation (FDCM).

“Our duty is to reinforce the government’s hands in the hour of the crisis in battling Covid-19,” said SC Gairola of the PCCF.

Maharashtra, the Indian Forest Service Association, agreed to contribute each one-day wages to the CM Relief Fund in March 2020. Sanjeev Gaur, IFA Secretary, allowed the PCCF to decide appropriately.

KV Bolke and NR Gawande, both president and secretary of the FRA, Maharashtra, said that the country’s economy is going through a critical stage in its release as the coronavirus crisis has led to the lockdown.

“State and central government major efforts need tremendous funds to tackle the crisis. So we agreed to send CM Relief Fund two-day March’s salary, “Gawande said.

Nagpur, the State Forestry Gazette Association of Maharashtra, has also agreed to offer a March day’s salary. Subhash Dongre called on all gazetted officials to make a generous contribution.

Ajay Patil, BJP chief, Central Chairman of the Maharashtra National Forest Guards and Forestry Union, has appealed to all employees to donate to the CM Relief Fund to combat the coronavirus in addition to that of Maharashtra State of Van Majoor and Forest Workers Union.

Pradeep Shende of the State Forestry and Social Forestry Workers ‘Union of Maharashtra claimed that all workers affiliated with the Union agreed to add a day of pay.

Covid-19 spl parcel train to travel through the area on 1 April Nagpur News

Nagpur: The Indian Railways are geared towards meeting the demand for critical goods by increasing the number of parcel trains.

Parcel trains are essential for the rapid mass transport of drugs, medical supplies, masks, food products, etc. across the country.

Eight parcel trains have been running on critical routes since 29 March. The railroads have now agreed to expand them to another 20 lines. One of the special trains will pass via Nagpur on 1 April. Schedule of another parcel train between Kalyan-Santragachi has yet to be confirmed.

The Covid-19 special will launch from Kakaria (Gujarat) on 31 March and enter Nagpur on 1 April at 9:00 p.m. via Jalgaon and Bhusawal. There will be stoppages in Gondia, Durg, Raipur, Bilaspur, Jharsuguda, Tata Nagar, Kharagpur and Sankrail (Kolkata).

“Railways is providing its unimpeded parcel train services for the transport of critical goods and other goods required to meet the needs of people in the wake of Covid-19,” said Central Railway spokesperson SG Rao.

Both the Central Railway and the SECR are carrying out their own plans to operate these parcel trains. They reach out to prospective clients through various forms of communication, including ads.

Such facilities can be used by industrial houses, corporations, any interested parties, organizations and individuals. Interested parties can approach the parcel office for registration.

Meanwhile, SECR has started a quarantine facility with 11 beds in its civil defence hostel in Motibagh for suspected coronavirus patients.

“Our control office is working round-the-clock to run freight trains and is also preparing an empty balancing of passenger trains, so that when passenger rains start connection rakes are available at originating stations,” said SECR DCM Anurag Singh.

As mentioned by TOI, the Central Railway, Nagpur, is converting the entire rake of 24 coaches to retain Covid-19 suspects and patients. On Saturday, the Railway Board also asked the zones to hire contracted paramedical staff on the basis that they would not surpass the approved intensity of the system.

Since the Railway Board expects an increase in the number of coronavirus cases, the divisions have also been required to employ either retired paramedical personnel or to make new appointments.

Railway guards contributing 2-day salary The All India Guards Council (AIGC), a registered trade union representing Indian Railway guards, has agreed to donate Rs65 crore to the PM-Cares Fund to fight against Covid-19. About 32,000 guards are going to donate their 2 days pay. The balance is to be recovered from the salaries of April and May. “Considering discharge of their duties under the most defamous conditions of service and the possibility of viruses, freight train guards have also come forward to contribute,” said SK Shukla, AIGC chairman.

खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा!

‘लोकडाऊन’ दरम्यान कुठलीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये. त्या अबाधित ठेवाव्या असे आदेश देत कुठलेही कारण नसताना बंद आढळलयास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

यासंदर्भात आज रविवारी (ता.२९) एक आदेश निर्गमित केला आहे. लॉकडाऊन हे लोकांनी घराबाहेर पडून कोरोना विषाणूचा प्रसार करू नये, यासाठी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शहरात अनेक खासगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी दवाखाने, ओपीडी, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचे काहीही कारण नाही. अनेक ठिकाणी या सेवा बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विनाकारण सेवा बंद ठेवल्यास साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व संघटनांना हा आदेश पाठविण्यात आला आहे.

 

नागपुर नगर निगम ने कुशलता दिखाते हुए निराश्रितों के लिए रहने,खाने और दवाइयों की व्यवस्था की है।

नागपुर :इस लॉकडाउन के वक़्त बहुत से लोग इस स्तिथि में हैं के उनके पास ना रहने को घर है ना खाने की कोई व्यवस्था और दवाइयों का तो हम सोच भी नहीं सकते।ऐसे हालात में बेघर, बेसहारा लोगों के लिए कई आश्रय स्थल तैयार किए गए हैं। इन आश्रय केंद्रों में शामिल है-बूटी कन्याशाला सीताबर्डी,पण्डित रविशंकर शुक्ल मनपा शाला,गुरु घांसीदास समाज भवन,वाचनालय व समाज भवन नारा रोड़, टेकड़ी रेलवे स्टेशन समरोली,हंसापुरी प्रा. मा शाला।इस बेघर निवारण केंद्र की व्यवस्था और देख रेख मनपा आयुक्त और समाज कल्याण अधिकारी डॉ रंजना लाडे के निर्देशन में की जा रही है।

यदि आपको कोई भी रास्ते में बेघर और निराश्रित व्यक्ति दिखता है तो आप उन्हें नीचे दिए गए पते पर पहुंचा सकते हैं।

‘लॉकडाऊन’चे काटेकोर पालन करा, अन्यथा….!

नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

त्यांनी रविवारी (ता. २९) पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्‌भवत असलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. ‘लॉकडाऊन’ असताना आणि प्रशासन वारंवार बजावित असतानाही नागरिक खोटे कारणं सांगून विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. बर्डी, कॉटन मार्केट अशा ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे. सध्या नागपुरात कोरोनाचे १४ रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरीत दहा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, नागरिकांनी आता ऐकले नाही आणि प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले आहे. विशेष म्हणजे नागरिक गर्दी करीत असल्यामुळे आजपासून कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठविता शहरातील विविध भागात पाठविण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

 BACK TO HOME PAGE

Exit mobile version