They are supplying essential goods with trains on the route despite of Corona virus pandemic

Nagpur: When the country is completely locked up due to the coronavirus pandemic and people mainly stays indoors, these railways are at the forefront, ensuring that the services of freely available for critical provisions remain intact. The Indian Railways loaded 71,261 freight cars – the 48614 contained critical goods; 2264 7 contained more important goods.

Such lock-up heroes are the locomotive pilots, their station assistants, and their guards, their supervisors, pointsmen and controls, and their jobs are interlinked. They are the ones who are still service and traffic.

“There are no set hours and no specific stations where a train stops. Even though most people and those in railway work inside are locked, the loco pilots, guards, station masters, controls and trackmen are the real heroes who are still high given the fears of COVID- 19” We’re working like soldiers to supply vital goods, Mr.shukla said ( Vice president AIGC)

खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा!

‘लोकडाऊन’ दरम्यान कुठलीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये. त्या अबाधित ठेवाव्या असे आदेश देत कुठलेही कारण नसताना बंद आढळलयास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

यासंदर्भात आज रविवारी (ता.२९) एक आदेश निर्गमित केला आहे. लॉकडाऊन हे लोकांनी घराबाहेर पडून कोरोना विषाणूचा प्रसार करू नये, यासाठी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शहरात अनेक खासगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी दवाखाने, ओपीडी, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचे काहीही कारण नाही. अनेक ठिकाणी या सेवा बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विनाकारण सेवा बंद ठेवल्यास साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व संघटनांना हा आदेश पाठविण्यात आला आहे.

 

‘लॉकडाऊन’चे काटेकोर पालन करा, अन्यथा….!

नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

त्यांनी रविवारी (ता. २९) पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्‌भवत असलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. ‘लॉकडाऊन’ असताना आणि प्रशासन वारंवार बजावित असतानाही नागरिक खोटे कारणं सांगून विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. बर्डी, कॉटन मार्केट अशा ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे. सध्या नागपुरात कोरोनाचे १४ रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरीत दहा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, नागरिकांनी आता ऐकले नाही आणि प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले आहे. विशेष म्हणजे नागरिक गर्दी करीत असल्यामुळे आजपासून कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठविता शहरातील विविध भागात पाठविण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

 BACK TO HOME PAGE

देश में लॉकडाउन होने के बावजूद नए कोरोना पॉजिटिव मामले सामने आ रहे है, जिसे देखते हुए लॉकडाउन की अवधि को बढ़ाया जा सकता है।

सरकारी सूत्रों की माने तो आने वाले समय में कोरोना मरीजों की संख्या को देखते हुए लॉकडाउन की अवधि बढ़ाने पर फैसला किया जा सकता है। केंद्र और राज्य सरकारें हरकत में आ गई है और गांव से लेकर जिले तक उन लोगों पर ज्यादा ध्यान दिया जा रहा है जो शहरों से पलायन कर गांव पहुंचे है।

देश और दुनिया में कोरोना संकट कम होने का नाम नहीं ले रहा है। सिर्फ भारत में ही कोरोना मरीजों की संख्या 1000 पार हो चुकी है जिसमें 20 लोगों की मौत हो चुकी है। कोरोना संकट भारत के 27 राज्यों और केंद्रशासित प्रदेशों में अपनी जड़ बना चुका है। लगातार बढ़ते मामलों से आमजन और सरकार का हल बेहाल है। देश में लॉकडाउन होने के बावजूद नए कोरोना पॉजिटिव मामले सामने आ रहे है, जिसे देखते हुए लॉकडाउन की अवधि को बढ़ाया जा सकता है।

 

 

बंदोबस्त अधिक कडक करण्याचे निर्देश

जीवनावश्यक वस्तू च्या किमती नियंत्रणात ठेवा,

नागपूर दि 28  संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभ पणे मिळतील, तसेच  अत्यावश्यक वस्तूच्या किमती  वाढणार नाही, काळाबाजर होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री डा नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिलेत,
पालकमंत्र्यांनी आज  माननीय  मुख्यमंत्री यांना   जिल्ह्यातील सध्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच  विभागीय आयुक्त डा संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकाआयुक्त तुकाराम मुंढे मेयो व मेडिकल चे अधिष्ठाता  याचे ओबत उपाययोजनांचा  आढावा घेतला.  हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोर-गरीब-निराधार, झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
संचारबंदीच्या काळात  जीवनावश्यक वस्तू व सेवा सुरुळीतपणे सुरु आहेत. मात्र, या कठीण काळात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे जसे किराणा,धान्य, भाजीपाला यांची भाव वाढ होऊ नये, जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होईल यादृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्यात अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी  दिलेत
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाचे  युद्धस्तरीय काम सुरु आहे. नागपुरात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता चार वरून अकरा पर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे आहेत तसेच निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंस) चे पालन करावे असे पालकमंत्र्यांनीचआवाहन केले आहे.
 जमावबंदो संदर्भातील  पोलीस व  प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून “मला काही होत नाही” या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अश्या सूचना आज पालकमंत्री यांनी  पोलीस आयुक्त आणि  जिल्हा पोलीस अधीक्षकयांना दिल्या आहेत. जनतेने अश्या या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन पालकमंत्री  डा नितीन राऊत यांनी केले आहे. रुग्णांची संख्या आता चार वरून अकरा पर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे आहेत तसेच निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंस) चे पालन करावे असे पालकमंत्र्यांनीचआवाहन केले आहे.
 जमावबंदो संदर्भातील  पोलीस व  प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून “मला काही होत नाही” या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अश्या सूचना आज पालकमंत्री यांनी  पोलीस आयुक्त आणि  जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. जनतेने अश्या या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन पालकमंत्री  डा नितीन राऊत यांनी केले आहे.

जेल में कोरोना ना फेल जाए इसलिए प्रशाशन कुछ कैदियों को 45 दिन के लिए पैरोल देने के लिए तैयारी कर रही है।

कोरोना वायरस के कारण पूरे देश में अफरा तफरी मची हुई है इसी के चलते महाराष्ट्र सरकार ने भी जेल में कहीं यह संक्रमण ना फैल जाए सोचते हुए कुछ कैदियों को पैरोल पर छोड़ने का विचार कर रही  है।दरअसल जेल प्रशाशन में भी कोरोना का भय बन गया है।जेल में कोरोना ना फेल जाए इसलिए प्रशाशन कुछ कैदियों को 45 दिन के लिए पैरोल देने के लिए तैयारी कर रही है।

 

 

महाराष्ट्र में कुल मिलाकर 45 जेल हैं और उसमे कैदियों की संख्या देखा जाये तो लगभग 60,000  हैं। जिसमे कुछ कैदी अंडर ट्रायल है कुछ लगभग 7 साल की सजा भुगत रहें हैं। ऐसा अनुमान लगाया  है के लगभग 11,000 कैदियों को इमरजेंसी पैरोल पर 45 दिनों के लिए उनके घर भेजा जायेगा। उन्हें पैरोल पर भेजने के पहले उनका मेडिकल चेकअप किया जायेगा। महाराष्ट्र सरकार जेल कानून में संशोधन  लाने का विचार कर रही  है। खबर को लेकर एक प्रेस नोट सामने आया है । हालाकि इसके सत्यापन के बारे में कुछ कहना अभी जल्दी होगा

 

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक .
शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य
मुंबई,नाशिक,दि. २७ मार्च :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमानसी ५ किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालवधीत राज्यातील जनतेला अन्न, धान्य मुबलक व सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध योजना आखल्या जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्याचा निणर्य घेण्यात आला असून  त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ प्रतिमानसी पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या दि.२४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उपरोक्त १४ जिल्ह्यांतील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना या योजनेद्वारे एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.  या निर्णयामुळे विदर्भ मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोंना के चलतें देशभर में लॉक डाउन से गरीब परिवार पलायन को मजबुर , नागपुर के कई सोशल ग्रुप ने की मदद

आज मनसर में  नागपुर से मध्यप्रदेश की ओर पलायान कर रहे सभी गरीब परिवार के मजदूर लोगों के लिये सिप एंड बाइट रेस्टोरेंट के सामने भोजन की व्यवस्था की,साथ ही उन्हें हाथ धोने, पाणी पीने, हैंडवॉश, सैनिटाइजर का उपयोग करने के बारे में भी प्रात्यक्षिक जानकारी दी । साथ ही एक-एक मीटर की दूरी पर चुने से चिन्हित कर बॉक्स बना कर एक दूसरे से अंतर रखने के बारे में समझाया गया
बेचारे गरीब मजदूर नागपुर से मध्यप्रदेश के दो-दो सौ किलोमीटर की दूरी तक पैदल यात्रा कर अपने घरों को लौट रहे हैं
इसी प्रकार आनेवाले दस दिनों तक रोज इसी प्रकार भोजनदान सभी साथियों की मदत से किया जाएगा ।
इस कार्यक्रम हेतु उदयसिंग उर्फ गज्जू यादव महासचिव ना.जि.कॉ.क(ग्रामीण), श्री प्रेमगिरी गोस्वामी, श्री विश्वनाथ चावड़ीपांडे इन्होंने विशेष सहयोग किया,साथ ही सौ कला ठाकरे सभापती, पं.स रामटेक, श्री रणवीर यादव,सौ अलका गोस्वामी, डॉ कल्याणी गोस्वामी,दुर्गेश नायडू, मोहन भगत, आशीष कलंबे, वसीम खान,पुरुषोत्तम बरबटे, अरुण खरवड़े,शाहरुख खान,आशीष दारोडे,सागर ब्रिजवानी,जितेंद्र चंदनखेड़े,मयूर तालेगांवकर,नितेश ठाकुर,रॉकी चवरे,शंकर उइके,मयूर भीमटे,मंगेश गोस्वामी, कौस्तुभ गोस्वामी, धर्मपाल डोंगरे,राजा काठोके, प्रतीक साखरे, हर्ष ढगे इन्होंने सहकार्य किया ।

Road & Transport Minister Nitin Gadkari offers one-month compensation for people suffering from coronavirus

The Road & Transport Minister Mr.Nitin Gadkari donated his one month salary in support of those affected by coronavirus to the Prime Minister’s relief fund. He also urged every citizen that comes forward & helps others as the extraordinary situation demands a special response.he also added: ” That this is the fight against pandemic & we must fight against it”.He has given this statement from his official tweeter handle.

The government extended the lockdown on Tuesday for all over the country as a preventive measure to contain the spread of coronavirus.

Toll collection across India has been temporarily suspended due to Covid-19 lockdown: Mr.Nitin Gadkari 

On Wednesday, Currently handling the Road & Transport Ministry Mr. Nitin Gadkari tweeted the suspension of Toll collection on all toll plaza across India. He has made this huge decision due to the current situation of the coronavirus epidemic. Prime minister Narendra Modi had to announce lockdown in the whole country to avoid the virus spreading among people. 

Mr.Nitin Gadkari also added in the tweet that this is temporary of collection of Toll Plaza.he said it will reduce inconvenience to the supply of essential items but also saves critical time.   

This is not the first time the toll plaza has been suspended earlier this decision was made during demonetization of currency In November 2016. 

 

 

Exit mobile version