कोरोना संसर्ग सुरूच: रूग्णांची मालिका लांबतेय

नागपूर:- कोरोनाच्या वाढीचे कारण म्हणजे अधिकाधिक लोक पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात येताहेत. मे महिण्यात पुरेशी दक्षता न बाळगल्यामुळे संक्रमितांची संख्या अचानक वाढली. ही मालिका पुढेही सुरू राहील. परंतु प्रशासनाने संपर्कात आलेल्या 20-दिवसांच्या जुन्या इतिहासाच्या आधारे जास्तीत जास्त लोकांना विलग राखल्यामुळे निरीक्षणाखालील असलेल्यांतच पॉजिटिव्ह आढळत आहेत. हा प्रशासनास काही प्रमाणात दिलासा जरी असला तरी पावसाळ्याचे हंगामात घेतलेल्या निष्काळजीपणा भोवू शकतो. दरम्यान, मंगळवारी 12 रुग्णांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. यासह, संख्या आतापर्यंत 1077 वर पोहोचली.

मे अखेरीस आणि जून सुरूवातीस रुग्णांची संख्या वाढली. ईतकेच नाही तर नवनव्या भागात रूग्ण आढळल्याने प्रशासनाला अधिक कसरत करावी लागत आहे. संबंधित जागेस सिल करण्याव्यतिरीक्त पोलिसही तैनात करण्यात आलेत. मंगळवारी आलेल्या अहवालांत भाईपुरा, बजेरिया, हिंगणा अमर नगर, शांतीनगर, इंदोरा, भानखेडा, महाल, चंद्रमणी नगर आणि नाईक तलाव येथील रुग्णांमध्ये संसर्गाची पुष्टी झालीय. वरील सर्व लोकांना वेगवेगळ्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. हे अहवाल आल्यानंतर संपर्कात आलेल्यांची यादी बनवत विलगीकरण केंद्रावर पाठविण्याची प्रक्रिया प्रशासनाद्वारे सुरू झाली. दरम्यान, मंगळवारी एकूण 5 जणांना एम्स आणि मेडिकलमधून सुटी देण्यात आली.

आजपर्यंत शहरात

  • एकूण संसर्गीत 1,077.
  • मंगळवारी 12 पॉजिटिव्ह
  • 17 अद्याप मृत
  • 2,328 विलगीकरणात
  • 303 गृह विलगीकरणात
  • 650 बरे होऊन सुट्टी झाले

NMC प्रमुख ने कहा कि स्कूलों को फिर से खोलने के लिए कम परिवर्तन

शहर में COVID 19 वायरस के मामले बढ़ने के साथ, NMC प्रमुख तुकाराम मुंधे को यह कहते हुए देखा गया कि स्पष्ट कारणों से निकट भविष्य में स्कूलों को फिर से खोलना संभव नहीं है। एनएमसी चीफ को यह कहते हुए मजबूती से खड़ा देखा गया कि शिक्षा शुरू हो सकती है लेकिन इस साल स्कूल खुलने की संभावना कम है। एमएस राज्य शिक्षा विभाग ने स्कूल को फिर से खोलने के बारे में सोमवार को एक परिपत्र जारी किया है जिसमें कहा गया है कि स्कूल 26 जून को फिर से खुल सकते हैं, लेकिन यह एनएमसी है जो इस पर अंतिम निर्णय लेगा।

हालांकि, स्कूल को फिर से खोलने पर NMC के मुख्य कड़े कदम के साथ, यह संभव है कि स्कूल केवल ऑनलाइन शिक्षा मोड में काम कर रहे हों और इस तरह से स्कूलों को यह बताने के लिए कहा कि वे सामाजिक भेद के मानदंडों का पालन करके स्कूलों को कैसे आगे बढ़ा सकते हैं। राज्य सरकार के विभाग के परिपत्र थे, जिनमें स्पष्ट रूप से कहा गया है कि विद्यालय तभी कार्य कर सकते हैं जब सामाजिक विचलन को सही मोड पर अभ्यास करते हुए देखा जा सकता है।

Containment ज़ोन में या सील किए गए क्षेत्रों में, स्कूलों में निवारक उपाय उच्च क्रम के होंगे। जब मीडिया के लोगों ने एनएमसी प्रमुख को फोन किया, तो उन्होंने शहर में स्कूल को फिर से खोलने की योजना के बारे में पूछा, उन्होंने कहा कि स्कूल शिक्षा पर काम कर सकता है, लेकिन फिर से स्कूलों को खोलने की संभावना कम है। उन्होंने स्पष्ट रूप से कहा कि स्कूल ऑन-लाइन काम कर सकते हैं लेकिन किसी भी तरह से ऑफ लाइन कार्य नहीं करेंगे। उन्होंने कहा कि उनका स्कूलों को बंद करने का कोई नजरिया नहीं है, लेकिन फिर से खुलने का इंतजाम नहीं है.

क्या 12 साल का हिसाब देंगे कमिश्नर?

नागपुर:- जितनी आय उतना व्यय रूप में आयुक्त ने ज्यादा खर्च न करने की भूमिका ली है। परिणामस्वरूप, विकास कार्य प्रभावित हुए। मनपा में पैसा नही और पुराने कर्जे भी चुकाने है तो नए काज मुश्किल है ऐसा कमिश्नर के कहने के बाद भी महासभाद्वारा अनुरोध किए गए 12 साल के खाते का अभी भी इंतजार है क्योंकि बिते कई महीनों में सभा भी नही हुई हैं और 12 साल के हिसाब को लेकर नगरसेवकों में उत्सुकता बढ़ गई है।‌‌

सत्तारूढ़ नगरसेवक इस बात से बहुत नाराज हैं कि आयुक्त मुंढे ने विकास कार्य रोक दिए। इसलिए, फरवरी में, सत्तारूढ़ और विपक्षी दोनों दलों ने आयुक्त को विकास कार्य रोकने को लेकर प्रश्न किया था। उस समय आयुक्त ने निगम की अधिक जिम्मेदारी और फंडिंग से यह स्पष्ट रूप से कह दिया था कि कार्यों को मंजूरी देना उचित नहीं।

हालांकि, आयुक्त ने इस बात पर विस्तार से नहीं बताया कि प्रतिवर्ष कितना बकाया है। इसलिए, सदस्यों ने मांग की थी कि आयुक्त को हर साल बकाया के आंकड़ों के साथ निगम की वित्तीय स्थिति को स्पष्ट करना चाहिए। वरिष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी ने मांग की थी कि पिछले 12 वर्षों के ऋणों को आयुक्त द्वारा आगे रखा जाना चाहिए।

विकास को रोकने के लिए वित्तीय कठिनाइयों का हवाला दिया जा रहा है। IRDP को सरकार की शेष राशि नहीं मिली है। राज्य सरकार, नागपुर सुधार प्रन्यास, नागपुर महानगरपालिका के पास सीमेंट सड़क के कामों में प्रत्येक में 100 करोड़ रुपये की हिस्सेदारी है। क्यों EPF, GPF प्रदान नहीं किया गया। इसकारण गत 12 सालो का लेखा जोखा आगे रखे तब तक काज को जारी रखे यह मांग वरिष्ठ पार्षद और विधान परिषद के विधायक प्रवीण दटके द्वारा की गई थी, जिस पर आयुक्त ने पिछले 12 वर्षों का अध्ययन करने के लिए मेयर संदीप जोशी से 30 दिनों के लिए वक्त लिया है। पर कोरोनाकाल के चलते कोई बैठक बाद में नहीं हुई है, इसलिए निगम पार्षदो को 12 साल के हिसाब का बेसब्री से इंतजार है।‌‌

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेतर्फे कोरोना योद्धे सत्कारीत

नागपुर:- कोरोना रोगाने संपुर्ण देशात थैमान घातलेले असताना ह्या संकट प्रसंगी देशासाठी व जनतेसाठी आपले कर्तृत्व जोमाने बजावणाऱ्या व पांचपावली विलगीकरण केंद्राचा उत्तम रीतीने भार उचलणाऱ्या पांचपावली पोलीस स्टेशनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किशोर नगराळे व आसीनगर झोन चे सहायक आयुक्त श्री गणेश राठोड साहेब ज्यांनी आपल्या झोन अंतर्गत असलेल्या परिसराची धुरा चांगल्या रीतीने सांभाळली असल्यामुळे या दोन्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व मनवीसे नागपुर जिल्हाध्यक्ष दिनेश ईलमे ह्यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह व तुळशी रोप देऊन सत्कारीत करण्यात आले.

दोन्ही जनसेवक अधिकाऱ्यांनी या सत्कारादाखल आभार व्यक्त करतांना आपल्या भावना मोकळ्या केल्या, सत्कार हुरूप वाढवणारा व सहका-यांत विश्वास, अभिमान वाढवणारा आहे तसेच ह्यामुळे भविष्यात काम करण्याकरीता आमच्या आत्मविश्वासात आणखी वृद्धी होईल असे सांगितले

याप्रसंगी शहर सचिव श्याम पुनियनी, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, (उत्तर विभाग अध्यक्ष मनवीसे मनोज काहलकर, सुमित जांभुळकर आदींची उपस्थिती होती.

कोवीड१९: संख्या हजार पार, कालही नव्याने आढळले ५० वर बाधित

नागपूर:- नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या कमाल दिशेने वाटचाल करतांनाचे चित्र आहे, पॉझिटिव्हांची संख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने सतत वाढत आहे, काल पॉझिटिव्हची संख्या हजाराच्या वर गेली आहे, एकुण १०४१ रूग्णसंख्या नोंद कालपर्यंतची आहे. नागपुरात एकाच दिवसात ८६ कोरोना पॉझिटिव्हांचीही नोंद मागेच झाली आहे.

नागपुरात आत्तापर्यंत एकूण ५० नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागपूरच्या वेगवेगळ्या भागातील चाचणीत लोक सकारात्मक आढळल्यानंतर आता नागपुरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या १०४१ वर पोचली आहे. यात नाईक तलावातील १७ आणि नरसाळ्यातील १ असे जे पूर्वीपासून विलग ठेवलेले होते, अशांचा समावेश आहे.

पुन्हा दिवसभरात ईतर भागातील रूग्णसंख्येचा जोड होत गेला ज्यात तीन नल चौक २, नाईक तलाव १७, आठवा माईल २, चंद्रमनी नगर ४, नरसाळा १, झाड़ीवाला ले-आउट १, आर्य नगर १, हुडकेश्वर १, आर टि पी एस २, निर्मल कालोनी १, मंगलवारी चिचघरे मोहल्ला १, निकालस मंदिर २, बजेरिया भोईपुरा १, भीम नगर ३, मोमिनपुरा ५, हंसापुरी २, शांति नगर १, ईतवारी धान्य बाजार १, महाल १, खाजगी लॅब १, असे तब्बल ५० ची भर पडत, एकुण बाधितसंख्या १०४१ वर पोचली.

येथील मुसळधार पावसामुळे चिटणीसवाडाची भिंत आणि कवेलूच छत कोसळल असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

नागपुर: चिटणीसपुरा, महाल
येथील चिटणीसवाड्याची भिंत आणि कवेलूचे छत कोसळले, आज दुपार सुमारास झालेल्या मुसळाधार पावसामुळे हि घटना घडली असून जिर्ण झालेली हि भिंत व बांधकाम कोसळले, सदर बांधकाम बरेच वर्ष जुनं असल्याने त्याबाबत दक्षता घेतली जात होती यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अश्याच प्रकारची बरीच जुनी बांधकामे असलेल्या ठिकानी नागरिकांनी सजग रहाने जरूरीचे आहे, हवामान खात्याने पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता वर्तविलेली आहे, आज पावसाने शहरास वादळी तडाख्याचा अनुभव दिला, दिड तास सपाटून पाण्याच्या मा-याने सर्वच परिसरांत पाणी साचले तर बरेच रस्ते पाण्याने दुथडी भरून वहात असल्याचे चित्र होते

विशेष बैठक: नागपुर, चंद्रपुरचे पालकमंत्री व जिल्हाधिका-यांची उपस्थिति

नागपुर:- आज नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अवैध रेती वाहतुकीने निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था या विषयावर गृह व इतर संबंधित विभागांची बैठक घेतली. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत जी, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे आमदार आशिष जयस्वाल जी, विभागीय आयुक्त, नागपूर डॉ. संजीव कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नागपूरचे पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प नागपूर योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

तसेच या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, गोंदियाचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उमस्थित होते.

कोरोना तपासनी: खासगी लॅबोरेटरींसाठी सरकारने निश्चित केला दर

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी स्पष्ट केले की सरकारने खासगी प्रयोगशाळांत केल्या जाणा-या कोरोना विषाणू चाचणीचे दर 4500 रुपयांवरून कमी करून 2200 रुपये केले आहेत. या चाचणीचे दर कमी केल्याने आता लोकांना थोडा दिलासा मिळेल.

ते म्हणाले, ‘व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया (व्हीटीएम) च्या माध्यमातून स्वॅब गोळा करण्यासाठी रुग्णालयांना आता 2200 रुपये आकारण्यात येणार आहे, तर थेट घरून स्वॅबचे नमुने गोळा करण्यासाठी 2800 रुपये मोजावे लागतील. पूर्वी ही फी अनुक्रमे 4500 आणि 5200 रुपये होती.

आरोग्यमंत्र्यांनूसार सुधारित दर प्रयोगशाळांकडून आकारले जाणारे कमाल दर असतिल. हे दर आणखी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी खासगी प्रयोगशाळांशी बोलू शकतात. “खासगी प्रयोगशाळांनी याहून जास्त शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” हे नवीन दर देशात सर्वात कमी असल्याचाही त्यांनी दावा केला.

कोविड -19 च्या चाचणीसाठी राज्यात सध्या 91 प्रयोगशाळा असून जवळपास चार ते पाच लवकरच तयार होतील. सरकारने मागील आठवड्यात राज्यातील अधिकृत खासगी प्रयोगशाळांद्वारे घेतल्या जाणार्‍या कोविड -19 चाचण्यांचे दर निश्चितीसाठी चार सदस्यीय समिती गठीत केली होती.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) राज्यातील 44 सरकारी आणि 36 खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणूची तपासणी करण्यास परवानगी दिली आहे. सरकारी-प्रयोगशाळांत चाचण्या मोफत असतात. तर आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी 4500 रुपये शुल्क निश्चित केले होते.

पूर्वी चाचणीसाठी आवश्यक असे किट आयात केले जात होते. त्यामुळे आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांसाठी हे शुल्क निश्चित केले होते. मात्र, आता किट भारतातच तयार केल्या जात आहेत, करिता आयसीएमआर खासगी प्रयोगशाळांशी नवीन दर विचारणा करत त्याबाबत निर्णय घेऊ शकले.

पावसाळ्याआधीच नद्यांचे पुनरुज्जीवन

नागपूर: पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाउनच्या कालावधीतच शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम पावसाळ्याआधीच पूर्ण केले आहे. या कामगिरीचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले.

ट्विटवर मुंढेनी याबाबत माहिती दिली: नाग नदीचे पुनरुज्जीवन केले गेलेय. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह कायम ठेवण्याचं काम करतात. महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केलेय. नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण आपले कर्तव्य आहे, शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांत नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. त्यामुळेच नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्वच्छ केली पाहिजे या विचारांती केवळ स्वच्छता मोहीमच नाही तर पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. सामान्यपणे मे महिन्यात हे काम व्हायच पण लॉकडाऊन मुळे मार्चमध्येच काम सुरु केलं आणि आज तिन्ही नद्या नागपूरकरांना पुर्वीसारख्याच स्वच्छ स्वरुपात भेट म्हणून देण्यात येत आहेत. या नदीमध्ये मोठ्याप्रमाणात घनकचरा, द्रव्य आणि प्राण्यांची संख्या होती हे दिसून आलं. दरवर्षी केवळ गाळ काढून नदीचकिनारी ठेवला जायचा. पावसाळ्याच्या काही दिवस आधी घाईघाईत ही सफाई व्हायची, काढलेला गाळ दुसऱ्या जागी हलवण्याआधीच पाऊस यायचा आणि गाळ पुन्हा नदीत जायचा. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी साचायचे. याच गोष्टी टाळण्यासाठी या वर्षी नदीपात्रातून काढलेला गाळ आणि कचऱ्याची शहरातील इतर भागांमध्ये विल्हेवाट लावली. यामुळे दोन फायदे झाले. नदी पूर्णपणे स्वच्छ होऊन आधीसारखी दिसू लागली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या नदीमधील गाळ शहरातील सखल भागामध्ये टाकल्याने तिथेही पाणी साचण्याची शक्यता कमी झालीय. नाग नदीचा शहरात १७ किलोमीटरचा फेरा आहे. या १७ किलोमीटर अंतरास ५ टप्प्यांमध्ये, पिवळी नदीची ४ टप्प्यांमध्ये तर पोरा नदीची ३ टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. पुन्हा या कामाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर न देता प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच जलदगतीने काम शक्य झालं. शहरातील एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या पात्रामधून घाण, कचरा आणि गाळ कढण्यात आला. महानगरपालिकेने अवघ्या दोन महिन्यांमध्ये इतर संस्थाच्या मदतीने हे काम करुन दाखवलं

आदित्य ठाकरे यांनीही मुंढेंचे ट्विट रिट्विट करत या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “आम्ही नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वचनबद्ध आहोत. या कायाकल्पाला या वर्षाच्या सुरूवातीला पाठिंबा देत पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने मान्यता दिली होती” असे त्यांनी लिहिलेय.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? मुख्यमंत्री कार्यालयातर्फे खंडन

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे 97648 संख्येवर पोचली आहेत आणि संक्रमणामुळे आतापर्यंत 3438 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशासह अनेक राज्यांत लॉक-डाऊन पुन्हा सुरू करण्याची शक्यता ठिकठिकाणी वर्तविली जात आहे. यास विराम लावण्याकरीता मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या अफवेचे खंडन करण्यात आले.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही, असे महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना कोठेही गर्दी करू नये व सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती केली आहे.

Exit mobile version