या वेळी वाढदिवस सोहळा नको: नितीन गडकरी

नागपूर:- कोवीड१९ चे थैमान, त्यायोगे संक्रमण टाळण्या अनिवार्य सलग संचारबंदी या सर्वामुळे कैक लोक जगभर प्रभावित आहेत, रोजगाराची वानवा, खाण्याची भ्रांत अशांचे मदतीस कार्यकते व्यस्त आहेत, या प्रसंगी वाढदिवस साजरा करणे उचित नाही त्यामुळे सर्व हितचिंतक, मित्र परिवार, कार्यकर्ते, नेत्यांस नम्र विनंती कि अशा खडतर प्रसंगाचे गांभीर्य बाळगत माझा वाढदिवस साजरा करण्यास.

अभिनंदन देण्यास वैयक्तिकरित्या भेटीस येऊ नये, ज्यायोगे संचारबंदी नियमांचे उल्लंघन, सोशल डिस्टंसींग पालनात व्यत्यय येईल असे कृपया टाळावे, याऐवजी आपापले विभागांत गरजूंचे मदतीस लागावे, आपले प्रेम व सदिच्छा माझ्यासोबत सदैव आहेतच, याची मला जाण असल्याचे केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आपल्या वाढदिवस पुर्वसंध्येवर माध्यमांस सांगीतले.

यावर्षी कसलाही खर्चीक जन्मदिन सोहळा ठेऊन एकत्र जमू नये हि नम्र विनंती. शासनाच्या लॉकडाऊन संंबंधीत नियम, अटिंचे काटेकोर पालनावर भर द्यावा, घरातच राहून स्वत:ची व सर्वांची सुरक्षिततेची काळजी घ्यावी, लॉकडाऊन पश्चात मी वैयक्तिकरित्या भेट देईलच, तोवर जबाबदारी बाळगा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले

नागपुरात आता उष्णतेचाही लॉकडाऊन

नागपूर:- विदर्भात उष्णतेच्या लाटेची संभावना हवामान विभागाने आधीच वर्तविली होती त्याप्रमाणे कालचे  दिवसाचे कमाल तापमान 46 अंश पार होते व आजही सलग दुसरे दिवशी 46.7⁰ अशा कमाल तापमानाची नोंद शासकी हवामान खात्याच्या संकेतस्थळावर नोंदवली गेलीय, हे तापमान सरासरीपेक्षा 4 अंशांनी जास्त आहे.

तर या उष्णतेच्या माऱ्यामुळे आधीच लाॉकडाऊन मध्ये त्रस्त सर्व नागपूरकर होरपळून सूर्याचाहि लॉकडाऊन झेलत आहेत, अगदी सकाळपासूनच उष्ण वाऱ्यांनी दिवसाची सुरुवात झालेली आढळते, घरांत व कार्यालयांत कुलर सकाळीच लावलेले आढळताहेत तर दुपारी संचारबंदीत जरी थोडी सवलत मिळाली तरी उष्णता मारा चुकवण्यास्तव रस्त्यावर जराही वर्दळ दिसत नाही, सायंकाळीही या उष्णतेचा वावर उशीरापर्यंत जाणवतोय, पुढील 4 दिवस हि उष्णतेची लाट कायम असणार असा अंदाज असून कमाल तापमान 46 अंशापुढेच राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत तरी सर्व नागरिकांनी याविषयक दक्षता घ्यावी.

कोरोना दहशतीने सर्व दवाखान्यांत आधीच सावधगिरीची भूमिका जागोजागी दिसतेय अशात उन्हाच्या त्रासासंबंधीत पेशंट वाढ संभव आहे. आपण घेऊ शकतो त्या सर्व काळजी व उपाय योजना राखत घराबाहेर पडावे, आहारात पाण्याचे प्रमाण वाढवावे, उन्हाचा संपर्क कमितकमी होईल अशी सावधगीरी बाळगावी असा वैद्यक क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला आहे.

AIIMS gets its first patient Covid-19

Nagpur:- Two Covid-19 patients were admitted to the COVID ward and received treatment Saturday at AIIMS Nagpur. Following the screening at AIIMS Nagpur, a 27-year-old man and his father, 52, Butibori residents, were admitted to Covid-19 on May 23 morning as suspects.

Their nasopharyngeal swabs were collected and sent for testing at the late afternoon AIIMS Nagpur Molecular Diagnostic Laboratory, which came in for positive.

The 27-year-old son worked in Mumbai and returned on May 16 to Nagpur. Since the last 7 days he has been developing symptoms of upper respiratory tract infection (fever, cough, and sore throat). A known case of bronchial asthma and systemic hypertension, his father has developed a cough and sore throat since May 22. Both father and son are currently in stable clinical condition.

The father-son duo is first admitted to AIIMS Nagpur by COVID-19 patients. Until now, the two hospitals where Covid-19 patients are treated are only GMCH and IGGMCH.

Sources at AIIMS said the Institute is ready for Covid-19 patients with a separate ward and they can treat the two patients admitted on Saturday as they have no severe symptoms. Actually, however, the AIIMS still operates out of the patient department ( OPD) and its hospital department is not yet ready and fully working. So, in case these patients’ condition deteriorates, they’ll be transferred to one of the city’s government hospitals.

COVID ward at AIIMS currently has isolation facilities for 16 patients. It’s been ready for the last two months. The number of suspects is set to grow as people return from Mumbai, Pune, and other places now. AIIMS is located in the vicinity of the industrial area of Butibori and MIHAN, were several IT companies are preparing to start a new post lockdown. It could be many returnees’ first option to get themselves tested, as AIIMS also owns an advanced COVID testing facility.

Sources said patients were delighted to see world-class facilities, regular monitoring by doctors wearing PPE kits, and 24-hour COVID Ward CCTV monitoring at AIIMS.

नागपुर ने कोरोना उपचार में दिखाया अपना दम ,75 प्रतिशत रिकवरी कर देश में पाया पहला स्थान

नागपुर:- पूरे देश में कोरोनावायरस ने हड़कंप मचाया हुआ है । दिन ब दिन कोरोना के मामले बढ़ते जा रहे हैं वहीं महाराष्ट्र एक ऐसा राज्य बन गया है जहां लगातार कोरोना संक्रमण विस्फोटक स्तिथि लिए हुए है।किन्तु इसी बीच राहत की खबर यह है के नागपुर नगरी ने कोरोना से लड़ने में कोई कसर नहीं छोड़ी।और इसके साथ ही देश में सबसे ज्यादा रिकवरी के साथ नागपुर पहले स्थान पर है।

बात करें कुल कोरोना संक्रमितों की तो नागपुर में यह आंकड़ा 410 पर है ।शुक्रवार को 3 नए मामले दर्ज किए गए थे जिसमे से 2 गड्डी गोदाम के क्वारंटाइन मरीज थे और एक मरीज़ मोमिनपुरा का था।वहीं शुक्रवार को उपचार उपरांत 10 मरीज स्वस्थ हो कर डिस्चार्ज हुए।जिसमें से 7 मेडिकल हॉस्पिटल से और 3 मेयो हॉस्पिटल से डिस्चार्ज हुए।नागपुर में कुल 317 संक्रमितों का सफलता पूर्वक उपचार कर उन्हें ठीक किया गया है।

जहां देश में संक्रमितों का रिकवरी प्रतिशत 40.3 और में महाराष्ट्र में संक्रमितों का रिकवरी प्रतिशत 26.3 है वहीं नागपुर ने बाजी मारते हुए 75 प्रतिशत रिकवरी के साथ देश में पहला स्थान प्राप्त किया है।जो कि अत्यंत सराहनीय बात है।

पालक मंत्री डॉ राउत ने कहा के नागपुर ने कोरोना  उपचार के मामले में बेहद सतर्कता दिखाई है।यहां कई डॉक्टर्स की विशेष टीम ने 24 घंटे मेडिकल सेवाएं दी है इसके साथ ही 5 प्रयोगशाला भी पूरी तरह जिम्मेदारी से काम कर रही हैं। इन प्रयोगशाला में अब तक 9818 स्वेब की जांच की गई है।

 

विदर्भ के इन तीन जिलों में मरीजों की संख्या बढ़ी है

नागपुर:- विदर्भ में कोरोना रोगियों की संख्या दिन-प्रतिदिन बढ़ती जा रही है। जबकि नागपुर शहर में सबसे ज्यादा मरीज हैं, चंद्रपुर और गढ़चिरौली जिलों में सबसे ज्यादा मरीज हैं। गढ़चिरौली जिले में, जो अभी भी कोरोना से मुक्त है, पिछले तीन-चार दिनों से रोगियों की संख्या लगातार बढ़ रही है। आज नागपुर में आठ, चंद्रपुर में नौ और गढ़चिरौली में एक मरीज पाया गया है। इससे प्रशासन की चिंता बढ़ गई है।

चंद्रपुर जिले में, गुरुवार सुबह नौ लोगों ने सकारात्मक परीक्षण किया। इन सभी रोगियों को चंद्रपुर के संगरोध केंद्र में भर्ती कराया गया था। अब जिले में मरीजों की संख्या 12 हो गई है। पहले मामले में, दोनों परीक्षण नकारात्मक थे। जिले में 20 मई को कोरोना पॉजिटिव मरीजों की संख्या तीन थी।

नागरिकों को डरना नहीं चाहिए

ये सभी मरीज संस्थागत संगरोध में हैं। उनका स्वाब 19 मई को लिया गया था। सभी नागरिक बाहर से आए हैं। उनका समुचित इलाज चल रहा है।

सिविल सेग्रीगेशन में

कल देर रात नागपुर से प्राप्त एक रिपोर्ट में नौ सकारात्मक रोगी पाए गए। ये नौ मरीज संस्थागत अलगाव में हैं। इनमें से पांच का चंद्रपुर मेडिकल कॉलेज में इलाज चल रहा है। इसलिए चार नए वन अकादमी भवन में संस्थागत अलगाव में हैं।

 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : मार्केट, मॉल्स आणि खाजगी कार्यालये राहणार बंद

नागपूर:-  महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त स्टॅन्डअलोन स्वरूपातील दुकाने (ती ही एका ओळोत जीवनावश्यक सेवेशी संबंधित दुकाने वगळता जास्तीत जास्त पाच) सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे १९ मे रोजी निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती.

त्यानुसार गुरूवारी (ता.२१) रात्री उशीरा निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शहरात खाजगी कार्यालये बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेशी संबंधित शासकीय/निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालये केवळ ५ टक्के कर्मचारी क्षमतेसहच तसेच जास्ती दहा कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहणार आहेत.

यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार स्टॅन्डअलोन स्वरूपात इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे परवानगी देण्यात आली होती. परंतू आता यामध्ये बदल होणार असून दिवसाचे वर्गीकरण हटविण्यात आले आहे. तसेच स्टॅन्डअलोन स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने फक्त सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक,  कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत ‘नाईट कर्फ्यू’

नवीन आदेशानुसार शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजतापर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नाईट कर्फ्यू’च्या काटेकोर पालना संबंधी पोलिस प्रशासनालाही आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यावर कारवाई सुद्धा पोलिस विभागामार्फत होणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही शिथिलता नाही

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवेला परवानगी देण्यात आली नाही. प्रतिबंधित क्षेत्रामधून कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरीला व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.

MHA द्वारे निर्गमीत करण्यात आलेली मानक कार्यप्रणाली

  • सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक
  • सार्वजिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थुंकल्यास राज्य किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे निर्धारित केलेल्या नियम आणि कायद्यानुसार दंड
  • सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतूक साधनांमध्ये सर्व व्यक्तींनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य
  • लग्न समारंभामध्ये सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगी
  • अंत्यविधी प्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करून ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू नये
  • सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींच्या सेवनाला बंदी
  • दुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुट अंतर राखणे तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही
  • कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त निर्देश
  • शक्य तेवढे ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राथमिकता देणे
  • कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम/व्यवसायासाठी ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करणे
  • सर्व ठिकाणच्या प्रवेशाच्या आणि बाहेर निघण्याच्या द्वारावर थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटाजरची व्यवस्था करणे
  • संपूर्ण कामाचे ठिकाण, वारंवार संपर्कात येणा-या वस्तू जसे दरवाज्याचे हँडल आदी वेळोवेळी शिफ्टनुसार निर्जंतुक करणे
  • कामाच्या ठिकाणी सर्व व्यक्ती, कामगारांमध्ये, त्यांच्या शिफ्टमध्ये आणि लंच ब्रेकमध्ये योग्य सुरक्षित अंतर असण्याची दक्षता संबंधित प्रमुख व्यक्तीने घ्यावी

नागपुर में COVID-19 सक्रिय मामले गिर रहे हैं

नागपुर:- अब शहर में मामलों की सक्रिय संख्या कम होने के कारण नागपुर वासियों की संख्या अच्छी है। स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जारी किए गए नए दिशानिर्देशों के कार्यान्वयन के साथ, शहर के लिए सकारात्मक मामले नागपुर में घटकर 90 रह गए हैं। रिपोर्टों के अनुसार, शहर में नागपुर में सकारात्मक मामलों की संख्या 95 बताई गई है। इससे पहले सक्रिय मामलों की कुल संख्या 136 बताई गई है।

हालाँकि, जैसा कि हम देखते हैं कि ठीक होने वाले लोगों की संख्या में वृद्धि हुई है, इसलिए यह 100 से भी कम हो गया है। रिपोर्ट के अनुसार, 30 से अधिक लोगों को 24 घंटों के भीतर ठीक होते देखा गया। हमारे पास GMCH के लगभग 28 मामले हैं, जो IGGMCH में ठीक होने वाले लोगों की संख्या है। अब तक, डिस्चार्ज होने वाले लोगों की कुल संख्या 272 हो गई है। जबकि GMCH से ठीक होने वाले मरीजों की संख्या अब 145 तक पहुंच गई है और IGGMCH में 127 के आसपास है।

हालिया रिपोर्टों के अनुसार, शहर में लगभग 13 लोगों का परीक्षण किया गया, जो नागपुर में कुल आंकड़ा 375 था। यह पहली बार है जब हमें कोंढाली से एक सकारात्मक मामले की सूचना मिली, जबकि पांच लोगों का गोलिबार चौक से सकारात्मक परीक्षण किया गया, जबकि एक गद्दीगोगम का है। 13 लोगों की जांच IGGMCH और AIIMS दोनों में की गई थी। उनके नमूने NEERI और AIIMS स्थित प्रयोगशालाओं में भेजे गए। नागपुर रेड जोन से बाहर आने की संभावना है।

 

लोगों से सहयोग की अपेक्षा,केंद्र और राज्य प्रशासन के सामंजस्य से होगी कोरोना के खिलाफ जीत:- रविंद्र ठाकरे

श्री ठाकरे ने यह भी बताया कि नागपुर शहर के अस्पताल जैसे GMCH,लता मंगेशकर हॉस्पिटल  और अन्य अस्पतालों में ऑक्सीजन के साथ समुचित बिस्तरों का इन्तेजाम किया गया है जिससे किसी भी रोगी को कोई कठनाई न हो ऐसी व्यवस्था की गयी है एवं ICU यूनिट्स और वेंटिलेटर्स का भी समुचित व्यवस्था की गयी है। एक अच्छी बात यह है कि कुल 375 मामलों में 188 मरीज ठीक भी हो गए हैं वहीं जो 5 मौतें हुई हैं उनमे से अधिकांश बुजुर्ग और सहरुग्णता से ग्रस्त थे। इसके साथ ही रविन्द्र जी ने अपना हेल्प लाइन नंबर 2562668 भी दर्शकों के साथ साझा कि जिसमे लोग अपनी समस्याएं बता सकते हैं।

कुछ प्रश्नों के उत्तर में उन्होंने बताया की कपास बिक्री के कार्य में भी किसानो को समुचित राहत दी जाएगी एवं खरीफ फसलों कि में भी किसानों को उचित मदद और मार्गदर्शन दिया जायेगा। कार्यक्रम के अंत में उन्होंने बताया की किसी भी स्तर में कोरोना संक्रमण के खिलाफ लड़ाई में कमी नहीं की जाएगी और जनता के सहयोग से हम इस आपदा से जल्द ही निपट लेंगे।

हमारे साथ नागपुर जिलाधीश श्री रविन्द्र ठाकरे हमारे समक्ष उपस्तिथ हुए। उन्होंने कोरोना संक्रमण से सम्बंधित विभिन्न पहलुओं  पर हमें जानकारियाँ दीं। आईये सुनते हैं उनसे हुई मुलाकात के कुछ प्रमुख अंश।

रविन्द्र जी ने हमें बताया कि कोरोना संक्रमण की रोकथाम के लिए युद्ध स्थर पर कार्य जारी हैं। वहीं उन्होंने यह भी कहा कोरोना संक्रमण  विशेषकर विदेश से आने वाले भारतीयों के साथ हमारे देश में दाखिल हुई है और मरकज या तबलीगी जमात के चलते भी इसकी संख्या में इजाफा हुआ था। उन्होंने कहा की केंद्र और राज्य शासन की यह पहली और ज़रूरी प्राथमिकता है कि कोरोना संक्रमण के चलते जान माल की हानि कम हो।

श्री ठाकरे ने यह भी बताया कि कोरोना संक्रमण को रोकने में भी हमारे समाज का विशेष हाथ रहा है। नागपुर शहर के विभिन्न सामाजिक कार्यकर्ताओं  के सहयोग और हमारे पालक मंत्री के सहयोग से हमारे शहर के लोगों ने अनुशासनता से अपना सहयोग हमको दिया है। उन्होंने यह भी बताया कि प्रशासन ने पूरी कोशिश की है कि शहर में हर गरीब और निचले तबके के लोगों को राशन किट उपलब्ध करवाया जाये।

इन्ही प्रयासों के चलते आज शहर के 11000 गरीब परिवारों और ग्रामीण इलाकों के 3800 परिवारों को मुफ्त राशन पहुँचाया गया है। कोशिश यह भी की गयी है कि लगभग सभी गरीब,मजदूर या प्रवासी मजदूरों को भी राशन उपलब्ध हो जिसके चलते लगभग 8 लाख लोगों को राशन मुहैया कराया गया है।

उन्होंने यह भी बताया कि छात्रों और पर्यटकों का भी उचित ख्याल रखा जा रहा है एवं लोगों कि समुचित काउंसिलिंग भी की जा रही है। एक और बात पर रविन्द्र जी ने जोर देते हुए बताया कि NCCऔर NSS के छात्रों की भी सामाजिक दुरी कि व्यवस्था में मदद ली जा रही है। वहीं पुलिस और मेडिकल स्टाफ ने भी कोरोना संक्रमण की रोकथाम में हमारी बहुत मदद की है।

इनके सहयोग के बिना हम कोरोना से अपनी लड़ाई में पूर्ण विजय नहीं प्राप्त कर सकते। रविन्द्र जी का यह भी कहना था की हमने ऐसी व्यवस्था कि है जिससे यह सुनिश्चित हो कि आपूर्ति श्रृंखला यानी सप्लाई चेन बाधित न हो और शहर में आवश्यक सामग्री की आपूर्ति निर्विध्न होती रहे। इन्ही सब प्रयासों के चलते आज शहर के आजू बाजू के विभन्न स्थान ऑरेंज जोन में तब्दील हो गए  हैं।  जिसके चलते कुछ कारखानों में सिमित मात्र में कार्य शुरू हुए हैं ।

रविन्द्र जी ने इस बात से भी हमको अवगत कराया कि आज शेल्टर होम में रहने वाले विभिन्न प्रवासी मजदूरों के लिए रहने-खाने का प्रबंध किया गया है। वहीं इन लोगों को उनके घर तक पहुंचाने के भी व्यापक प्रबंध किये गए हैं। जिसके फलस्वरूप आज करीब 6000 लोग रेल मार्ग  से और करीब 5500 लोग विभिन्न रोड मार्ग से बसों द्वारा उनके घर पहुंचाए गए हैं।

वहीं उन्होंने यह भी कहा कि  ग्रामीण क्षेत्र जैसे कमलेश्वर और हिंगना जैसी जगहों  पर भी लोगों के रहने खाने के व्यापक इन्तेजाम किये गए हैं। इसके साथ ही वन्दे भारत के तहत आनेवाले विभिन्न देशों से आ रहे भारतीयों के लिए भी रहने-खाने का अच्छा और उचित प्रबंध किया गया है।  इन सब लोगों कि स्वास्थ जांच भी की जा रही है।

 

 

मोबाइल बाजार उघडताच सोशल डिस्टेंसिंग व नियमांची धज्जी उडतात

नागपूर:- लॉकडाउन-3 संपल्यानंतर लॉकडाउन- 4 सुरू झाले असून, त्यामध्ये मोबाइल, संगणक, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्ससह विविध दुकाने सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्यानुसार, 18 मई रोजी लॉकडाउन -4 च्या पहिल्याच दिवशी बर्डीच्या मोदीं नंबर 3 मधील मोबाईल शॉप्ससह संगणक दुकाने भरली होती. दुकानांमध्ये लोकांची गर्दी पाहून असे वाटत होते की जणू 2 महिने ते दुकाने उघडण्याची वाट पहात आहेत.

दुकाने उघडताच लोकांना कोरोना मनातून कोठूनही घाबरत नाही, तरीही कोरोना गेला नाही, परंतु लोकांना त्रास देत आहे. असे असूनही, लोक सरकारच्या नियमांमुळे आणि सामाजिक अंतरावरुन उडलेले दिसले. मोबाइल मार्केटप्रमाणेच मोठ्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये अनियंत्रित गर्दीमुळे बाजार बंद ठेला.

इलेक्ट्रॉनिक्स बाजार बंद

सकाळी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि मोबाईलची 250 दुकाने असलेले इलेक्ट्रॉनिक्स बाजार गर्दी होताच लोकांना अनेक प्रकारच्या छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करता आल्या नाहीत कारण हे बाजार 2 महिन्यांपासून बंद पडले आहे. जेव्हा लोकांना ही बाजार उघडण्याची खबर मिळाली तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावण्यास सुरुवात केली.

लोक बाजारात गर्दी सांगत विसरले आहेत की कोरोना संकट अद्याप संपलेले नाही

दुकान सुरू झाल्यामुळे व्यापारि चा चेहरादेखील चमकला, परंतु लोकांची वाढती गर्दी आणि कडक नियम पाहता पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात नागरिक राहणा या मुळे बाजार बंद केला.

 

नगर आयुक्त तुकाराम मुंडे ने बताया कि प्रतिबंधित क्षेत्र के बाहर बुजुर्गों और रोगियों की देखभाल के लिए कोई प्रतिबंध नहीं है।

नागपुर:- कोरोना के कारण लॉकडाउन के दौरान एहतियात के तौर पर नागपुर महानगर पालिका द्वारा कई उपाय किए जा रहे हैं। वर्तमान में, कुछ प्रतिबंधों को सरकारी निर्देशों के अनुसार चरणों में शिथिल किया जा रहा है। इस संबंध में, सरकार और प्रशासन द्वारा दिए गए सभी दिशानिर्देशों का पालन करना आवश्यक है।

तालाबंदी के पहले चरण की शुरुआत के बाद से, ज्यादातर समाजों और घरेलू कामों के लिए आने वाले महिलाओं और पुरुषों को नागरिकों और समाजों द्वारा खुद को सरकार के दिशा-निर्देशों का पालन करते हुए एहतियात के तौर पर छुट्टी दी गई है। इस बीच, राज्य सरकार ने तालाबंदी के चौथे चरण को 31 मई तक बढ़ा दिया है, लेकिन स्थानीय प्रशासन ने कुछ मुद्दों में ढील दी है। इसने निजी कार्यालयों और सरकारी कार्यालयों को नियम और शर्तों के अधीन शुरू करने का भी आदेश दिया। इससे व्यवसाय की दिन-प्रतिदिन की गति रुक ​​जाती है।

इस बीच, कई नागरिक अभी भी गृहकार्य को लेकर भ्रमित हैं। कई समाजों ने आवास पर प्रतिबंध नहीं हटाया है। इस बारे में बताते हुए, नगर आयुक्त तुकाराम मुंडे ने कहा कि निगम प्रशासन द्वारा गृहकर या बीमार और बुजुर्गों के लिए देखभाल करने वालों पर प्रतिबंध लगाने का कोई आदेश जारी नहीं किया गया है। गृहस्वामी को काम करने के लिए बुलाने या न करने का निर्णय पूरी तरह से घर या समाज के संबंधित मुखिया पर निर्भर है। केवल एक ही चीज के बारे में सावधान रहना चाहिए.

प्रतिबंधित क्षेत्र के बाहर के किसी भी व्यक्ति को प्रतिबंधित क्षेत्र में गृहकार्य करने की अनुमति नहीं होगी। प्रतिबंधित क्षेत्र के बाहर किसी व्यक्ति को घर या समाज में घर का काम करने के लिए प्रतिबंधित क्षेत्र में आमंत्रित करने में कोई आपत्ति नहीं है। एहतियाती उपाय के रूप में, काम पर आने के दौरान हाथ धोना, सफाई करना, मास्क का उपयोग करना और सामाजिक दूरी का पालन करना महत्वपूर्ण है।

कई वरिष्ठ नागरिक और बीमार लोग बड़े समाजों में रहते हैं। आयुक्त तुकाराम मूंधे ने यह भी कहा कि उनके लिए जीवन को आसान बनाने और उनके दैनिक जीवन में कोई परेशानी पैदा न करने के लिए, समाज को सभी एहतियाती नियमों का पालन करते हुए समाज में गृहणियों को स्वीकार करने में कोई आपत्ति नहीं है।

 

 

Exit mobile version