लॉक डाउन के दौरान पर्यावरण में हुआ सुधार

नागपुर :एक तरफ तो लॉक डाउन के कारण जैसे सभी तरफ नेगेटिविटी छा गई है लेकिन इसी बीच एक पॉजिटिव बात ये सामने आयी है के पर्यावरण ने अपने आपको हील करना शुरू कर दिया गया है।
दरअसल राष्ट्रीय पर्यावरण इंजीनियरिंग रिसर्च इंस्टीयूट (NEERI) के शोधकर्ताओं ने नागपुर की एयर क्वालिटी स्टडी में पाया है के लॉक डाउन के दौरान कई दिनों से सड़कों पर वाहनों की आवाजाही बहुत ही कम होने के कारण एयर पार्टिकल पहले की अपेक्षा काफी शुद्ध हुए हैं।
इस स्टडी का नाम दिया गया था “इम्पैक्ट ऑफ़ लॉक डाउन ओन एयर क्वालिटी ऑफ नागपुर” इसे प्रिंसिपल साइंटिस्ट डॉक्टर नील कमल ने पहले और बाद के डाटा को एनालाइज किया।बताया जा रहा है के इससे जुड़ा एक प्रेस रिलीज भी दिया गया है जिसमें इसकी सम्पूर्ण जानकारी दी गई है। इस अध्ययन की पहली अवधि 20 फ़रवरी से 20 मार्च की रखी गई थी और दूसरी अवधि 21 मार्च से 17 अप्रैल की रखी गई ।दोनों ही अध्ययन में पाया गया के शहर की एयर क्वालिटी में काफी सुधार आया है।
बताया जा रहा है के CSIR NEERI ने कॉन्टिनुएस एम्बिएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन सिविल लाइन्स नागपुर में इंस्टाल किया गया था।
लॉक डाउन के कारण वातावरण में अच्छा सुधार आया है और मेजर वायु प्रदूषक PM 10 और PM 2 और नाइट्रोजन डाइऑक्साइड या सल्फर डाइऑक्साइड आदि की मात्रा हवा में कम हो गई है।
देखा जाए तो यह पर्यावरण के लिए एक अच्छा समय रहा वातावरण भी शुद्ध हुआ।

वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघर वितरण करण्यास मनाई

मुंबई, दि. १८ – राज्यात कोवीड  -१९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार, २० एप्रिल २०२० पासून मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून (लॉकडाऊन) सूट देण्यात आली आहे मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्तांना तसेच संचालनालयातील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारणेनुसार सांगण्यात आले आहे.
कोरोना अर्थात कोवीड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, जनतेची अडचण लक्षात घेऊन २० एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना १७ एप्रिल २० रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली.  त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे.
त्यानुसार, राज्यातील प्रिंट मीडियाला टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र, कोवीड १९ च्या प्रसारणाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी १० टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

महासंकटाच्या काळात ‘मैत्री’चा आधार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना बाहेरगावचे असलेले आणि नागपुरात अडकलेले विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि नागपुरात अडकलेल्या बाहेरगावच्या व्यक्तींच्या मदतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला साद देत अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मनपाच्या नेतृत्वात या सामाजिक संस्थांनी अशा व्यक्तींना आधार दिला. यातीलच एक संस्था म्हणजे मैत्री परिवार. अन्नदानाचे महत्‌कार्य करीत ‘मैत्री’ने गरजूंना दिलेला आधार लाख मोलाचा ठरत आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अशा व्यक्तींच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांना हाक दिली. शहरातील २७ ठिकाणी कम्युनिटी किचन उघडून ज्या व्यक्तींना भोजनाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना दोन वेळचे भोजन पुरविण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेने सुरू केले. यामध्ये शहरातील अग्रणी सेवाभावी संस्था ‘मैत्री परिवारा’चे कार्य प्रशंसनीय ठरले आहे.
मैत्री परिवाराने २५ मार्चपासून लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावचे होस्टलवर किंवा रुमवर राहणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे जेवणाची काही सोय नाही अशांना भोजन पुरविण्याची व्यवस्था उभारली. प्रारंभी ४१६ व्यक्तींना कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून भोजन पुरविण्याची सुरुवात झाली. हळूहळू हा आकडा वाढत गेला. २९ मार्चपासून मैत्री परिवाराने संस्थेच्या नेटवर्कच्या माध्यमातून सेवा देण्यास प्रारंभ केला. आज सुमारे २५०० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना फूड पॅकेट पोहचविण्यात येतात.
मैत्री परिवाराच्या किचनमधून तयार झालेल्या फूड पॅकेटस्‌पैकी ८७३ व्यक्तींना मैत्री परिवार स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १७५ फूड पॅकेटस्‌ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १०० फूड पॅकेटस्‌ कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून तर ३०० फूड पॅकेटस्‌ नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोहचविण्यात येतात. हा आकडा दररोज बदलत असतो.

दोन किचन आणि शेकडो स्वयंसेवक
मैत्री परिवार दोन किचनच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे भान राखत शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने अन्नदानाचे कार्य करीत आहे. मैत्री परिवारातर्फे संचालित सुरेंद्र नगर येथील वसतिगृहात एक स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे तर दुसरे स्वयंपाकघर धरमपेठ येथील वझलवार लॉन येथे सिटीझन ॲक्शन ग्रुपच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. येथे निर्जंतुकीकरण नियमित करण्यात येते. या दोन्ही स्वयंपाकघरात सकाळी ५ वाजतापासून स्वयंपाकाला सुरुवात होते. दुपारी १२ वाजताच्या आत गरजूंना फूड पॅकेट पोहचविले जातात. विशेष म्हणजे हे अन्न जीवनसत्व युक्त असून त्यात वैविध्य असते. या काळात नागरिकांना श्रीखंड, बुंदीचे लाडू, या मिष्ठान्नासोबतच फळेसुद्धा दिली जातात. अन्न वितरणाच्या दृष्टीने मैत्री परिवाराने संपूर्ण शहराची विभागणी १४ झोनमध्ये केली आहे. वितरणासाठी १४ वाहने असून वाडी, हिंगणा, पारडी, उमरेड रोड, हुडकेश्वर, काटोल रोड आदी दूरवरच्या भागातही अन्न पुरविले जात आहे. विशेष म्हणजे या फूड पॅकेट्सव्यतिरिक्त १५०० अतिरिक्त चपात्याही गरजूंना पुरविल्या जातात. मागणी आल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा कर्मचारी असेल तर कार्यालयाचे ओळखपत्र घेतले जाते. संबंधित व्यक्ती खरंच गरजू आहे अथवा नाही याची शहानिशा केल्यानंतरच त्याला सेवा पुरविली जाते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली भेट
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. १८) सुरेंद्रनगर आणि धरमपेठ येथील दोन्ही स्वयंपाकघराला भेट देऊन मैत्री परिवार आणि कॅगच्या सेवाकार्याची प्रशंसा केली. मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे प्रा. प्रमोद पेंडके, कॅगचे विवेक रानडे, श्रीपाद इंदोलीकर यांच्याशी चर्चा केली. मैत्री परिवार या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर नागपूर महानगरपालिका पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम उपस्थित होते. बंडू भगत, अमन रघुवंशी, रोहित हिमते, माधुरी यावलकर, मनीषा गाडगे, मृणालिनी पाठक, दिलीप ठाकरे, किरण संगावार, सुचित सिंघानिया, नितीन पटवर्धन आदी मैत्री परिवाराच्या माध्यमातून या सेवेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

ज्येष्ठ निराधारांसाठी विशेष सेवा
मैत्री परिवार अन्नदानासोबतच शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा पुरवित आहे. भोजनाची मागणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९११९५६७६७२ आणि निराधार ज्येष्ठांच्या मदतीसाठी ८६००५९०६२० हे दोन क्रमांक संस्थेने जाहीर केले आहे. निराधार वृद्धांना कुठलीही मदत हवी असल्यास त्यांनी संबंधित क्रमांकावर फोन केल्यास मैत्री परिवार त्यांना मदत पोहचवेल. दरम्यान मैत्री परिवाराने त्यांना आलेल्या कॉलच्या आधारावर बुटीबोरीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला औषधी पोहचविली होती.

नागपुर में 30 वर्षीय युवक की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आने की खबर,संक्रमण का कारण रिश्तेदार से संपर्क बताया जा रहा है

नागपुर : शहर में कोरोना का कहर दिन ब दिन बढ़ता जा रहा है।शुक्रवार को शहर के एक 30 वर्षीय युवक की कोरोना संक्रमण रिपोर्ट पॉजिटिव आयी है।सूत्रों की माने तो 30 वर्षीय शांतिनगर नगर निवासी ,सतरंजीपुरा में किसी रिश्तेदार के संपर्क में आया था। 10 अप्रैल से ही युवक आइसोलेशन में रखा गया था। युवक के सैम्पल्स लिए गए थे जो कि रिपोर्ट पॉजिटिव आयी है।फिलहाल युवक को मेयो हॉस्पिटल में उपचार के लिए रखा गया है।

ऐसा अनुमान लगाया जा रहा है के सतरंजीपुरा में एक कोरोना पॉजिटिव 68 वर्षीय पुरुष की मृत्यु हो गई थी।पर उसके पहले कई रिश्तेदार उसके संपर्क में आए थे उसी में से एक युवक शांति नगर रहवासी 30 वर्षीय युवक बताया जा रहा है इसके अलावा संपर्क में आए लगभग 22 रिश्तेदारों को भी आइसोलेशन में रखा गया है।हालाकि अभी इस बात की आधिकारिक पुष्टि होना बाकी है।

बढ़ते हुए संक्रमण की रोकथाम के लिए प्रशासन ने कई संस्थाओं को आइसोलेशन सेंटर के रूप में चुना है।प्रतिदिन अनेकों कोरोना सैम्पल्स की नियमित जांच भी हो रही है।

शुक्रवार को गिट्टीखदान परिसर को सुरक्षा की दृष्टि से सील कर दिया गया था। किन्तु कुछ युवक बेफिजूल घूमते नजर आए पुलिस ने दण्ड के तौर पर युवकों को उठक बैठक लगाने की सजा दी और चेतावनी दे कर उन्हें घर का रास्ता दिखा दिया।

आठवडी बाज़ार में हुई ग्राहकों की हुई भीड़,लोगों ने उड़ाई सोशल डिस्टन्सिंग की धज्जियां

नागपुर : बढ़ते कोरोना संक्रमण को रोकने के लिए वैसे तो पूरे देश भर में लॉक डाउन घोषित कर दिया गया है।नागपुर शहर की कई मंडियां बंद है इसी के साथ कई दिनों से कामठी बाज़ार और आठवडी बाज़ार भी बंद था।पर शुक्रवार को कुछ व्यापारियों ने आठवडी मार्केट में ग्राहकों के लिए भाजी की दुकानें खोल रखी थी।सब्जी भाजी खरीदने के लिए ग्राहकों की भीड़ उमड़ आयी और लोगों ने सोशल डिस्टन्सिंग के नियमों को ताक पर रखते हुए खरीददारी की।

शुक्रवार को ट्रक व छोटे माल वाहन आठवडी मार्केट में दिखाई दिए।बाज़ार में नागरिकों की भीड़ की खबर मिलते ही अधिकारियों ने जनता से भीड़ ना करने और सोशल डिस्टन्सिंग के नियम पालन करने का आग्रह किया।

साथ ही यह भी सुनने में आ रहा है के प्रशासन अब सोशल डिस्टन्सिंग और सरकारी अनुदेशों का पालन ना करने पर सख्त कार्यवाही करने जैसे कदम भी उठाएगा।

नागपुर: 4 नए कोरोनोवायरस मामलों की सूचना दी गई;

*राज्य में हुई कोरोना संक्रमितों की संख्या 3000 के पार , नागपुर में आज कुछ लोगों की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आने की खबर*

नागपुर :राज्य की बात करें तो कोरोना संक्रमितों का आंकड़ा 3000 के पार हो चुका है।शासन निरंतर इन आंकड़ों पर नजर रखे हुए है और इसे नियंत्रित करने के लिए अनेकों अनेक उपाय किए जा रहे हैं।किन्तु राज्य के कुछ जिलों में मरीजों की संख्या बड़त में है इन्हीं में से एक नागपुर है।
सूत्रों की माने तो आज कुछ मरीजों की कोरोना रिपोर्ट आनी थी।बताया जा रहा है आज शहर के 4 लोगों की रिपोर्ट कोरोना पॉजिटिव अाई है।जिन 4 लोगों की रिपोर्ट पॉजिटिव अाई है उसका संबंध सतरंजीपुरा से बताया जा रहा है।इस तरह से देखा जाए तो नागपुर में कोरोना पीड़ितों की संख्या लगभग 63 के आस पास है।हालाकि अभी आकंड़ों की आधिकारिक पुष्टि होना बाकी है।
फिलहाल प्रशासन लगातार प्रयासरत है और वायरस की रोकथाम के लिए जरूरी कदम भी ले रहा है।जनता से यही आग्रह है कि वे संयम बरतें और घर पर रहें। जिससे संक्रमण से बचा जा सके।

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : प्रभाग १० आणि प्रभाग १२चा परिसर सील

नागपूर: मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार मंगळवारी झोन क्रमांक १० अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग १२च्या दक्षिण-पूर्वेस गिट्टीखदान पोलिस स्टेशन, दक्षिण-पूर्वेस पारसी सिमेटरी एंट्री पॉईंट, दक्षिणेस पारसी सिमेटरी साउथ पॉईंट, दक्षिण-पश्चिमेस ताज किराणा, पश्चिमेस निर्मल गंगा कॉम्प्लेक्स, पश्चिमेस गिट्टीखदान चौक काटोल रोड, उत्तर-पश्चिमेस वेल्कीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल, उत्तरेस कॅप्स रिजेकन्सी, उत्तर-पूर्वेस श्री रामदेवबाबा टेंम्पल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सर्व सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येता येणार नाही. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १० या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील अन्य भागामध्ये होउ नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रभाग १० आणि धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२चा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

Illegal veggie shops in Cotton Mkt razed

Nagpur: The Nagpur Municipal Corporation’s (NMC) law enforcement department carried out an anti-encroachment operation at the Cotton Market on Friday and raided around 35 stores.

The drive was carried out by the Dhantoli zone anti-intrusion squad led by Assistant Municipal Commissioner Kiran Bagde. Apart from illegal extensions of wholesale potatoes and onion platforms, the squad has also razed illegal extensions of poan and snack shops.

After the news of NMC’s drive spread, wholesale vendors arrived and tried to prevent the squad from razing illegal extensions. They also urged Bagde to stop driving, but the Assistant Commissioner refused to quote municipal commissioner Tukaram Mundhe.

one of the shopkeepers expressed anguish at NMC during the locking process. “Mundhe had already closed the market because of COVID-19. The anti-intrusion drive is like adding insult to injury, “he said.

Citing overcrowding in the midst of coronavirus scare, Mundhe closed the market on 30 March. Later, the shopkeepers met the civic chief who rejected their request.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: बँका आजपासून नियमित सुरू राहणार

नागपूर : केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे सानुग्रह अनुदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. त्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे पैसे सद्यस्थितीत जमा झालेले आहेत, त्यामुळे गर्दी होऊ नये. म्हणून बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यासोबतच सर्व शाखांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता ४-४ फुटांच्या अंतरावर सर्कल्स मार्किंग करावेत. त्यानुसार ग्राहकांना उभे राहण्यास सांगावे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पाणी इत्यादींची व्यवस्था बँकेतर्फे करावी. बँकेच्या दर्शनी भागावर कोरोना जनजागृती, उपाययोजनासंबंधीचे होर्डिंग्ज लावणे बंधनकारक राहील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या बँकांनी नागरिकांना घरपोच रक्कम देण्याची व्यवस्था करावी, परंतु प्रतिनिधी निवडताना त्यास ताप, खोकला असू नये, तसेच ती व्यक्ती हॉटस्पॉटमधील नसावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गुरुवारी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांनी हे आदेश दिले. त्यानुसार उद्या शुक्रवारपासून सर्व बँकांच्या सर्व शाखा नियमितपणे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये सुरू राहतील. ग्राहकांकरिता बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतची राहील.

सात दिवसांत साडे तीन हजारांवर नागपूरकरांनी डाऊनलोड केले ‘नागपूर लाईव्ह सिटी ॲप’

कार्यालयाच्या फेऱ्या न मारता लोकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान भेटायला हवे, या उद्देशातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ सात दिवसांत सुमारे साडे तीन हजार नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले असून आतापर्यंत ७०० च्या वर तक्रारी ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.

विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी अर्ध्यांपेक्षा अधिक तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. त्याची माहितीही संबंधित नागरिकांना ॲपच्या माध्यमातूनच देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात दिवसांपूर्वी समस्त नागपूरकरांसाठी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲप लॉन्च केले. नागपूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला मुलभूत सोयीसुविधांविषयी कुठलीही तक्रार असेल तर सदर ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. सदर ॲप सध्या ॲन्ड्रॉईड यूजर्ससाठी असून प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येईल अथवा http://www.nmcnagpur.gov.in/grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. या ॲपमुळे आता नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदींसंदर्भातील तक्रारी ॲपच्या माध्यमातून करण्याची सोय आता मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे.

केवळ सात दिवसांत ३६०० नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले आहे. सरासरी प्रति दिवस ५०० नागपूरकर ॲप डाऊनलोड करीत असून प्रति दिवस १०० तक्रारी प्राप्त होत आहेत. आतार्पंत एकूण ७५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर खुद्द मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून दररोज याचा ते आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून निर्धारीत वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ॲपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जाते. हे ॲप नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

 

Exit mobile version