खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या माध्यमातून बनले कोरोना साठी सुरक्षित तपासणी उपकरण.

कोरोना चे निदान करण्यासाठी  संशयास्पद रुग्णांची  तपासणी करण्यासाठी घशातील  स्रावांचे नमुने घेऊन  पाठवावे लागतात. हे करताना रुग्ण कोरोना बाधित आहे अथवा नाही हे ठाऊक नसते.  त्यामुळे ही चाचणी घेणारे डॉक्टर आणि सहाय्यक यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते व आपल्याला कोरोना तर होणार नाही अशी भीती ही त्यांना सतत वाटत असते.
STOP कोरोना (Gadget for Safety To Operating Persons) हे एक उपकरण आहे ज्यामध्ये डॉक्टर आणि सहकारी एका बंद केबिन मध्ये उभे राहून, संशयित रुग्णाच्या संपर्कात न येता आजारी व्यक्तीच्या घशातील नमुने घेऊ शकतात. यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांना संपूर्ण संरक्षण मिळेल. न घाबरता आरोग्य कर्मचारी काम करू शकतील. मुख्य म्हणजे हे करताना त्यांना PPE किट घालण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे या किट वर होणारा खर्च ही कमी करता येईल.
खासदार आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त नेत्रतज्ञ  डॉ विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून व वैयक्तिक देणगीतून  हे साधन तयार केले गेले आहे आहे.  हे उपकरण प्रत्यक्ष तयार करून घेण्यासाठी  ऑरियस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (स्टेट ऑफ आर्ट मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, नागपूर) चे डॉ. परीक्षित महाजन आणि डॉ. अनंतसिंग सिंग राजपूत यांनी खास परिश्रम घेतले. खासदार डॉ विकास महात्मे यांनी आज हे उपकरण लोकार्पण करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वापरण्यासाठी दिले. मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांना हे उपकरण हस्तांतरित करण्यात आले.

कलमना बाज़ार स्थित कृषि उपज मंडी में उमड़ी भीड़ , सोशल डिस्टन्सिंग नियम हुआ नजरअंदाज़

नागपुर : दरअसल कलमना कृषि उपज मंडी में इस शुक्रवार फलों की आवक अच्छी रही उसके साथ ही मंडी में स्थानीय नागरिकों और फल विक्रेताओं की भारी भीड़ जमा हो गई।जहां एक तरफ राज्य में कोरोना वायरस तेज़ी से फ़ैल रहा है वहीं मंडी में ग्राहकों की इस भीड़ को देख के प्रश्न यह उठता है के ऐसी भीड़ में सोशल डिस्टन्सिंग को नजरअंदाज करते हुए नागरिकों को कैसे नियंत्रित किया जाए। या फिर प्रशासन इस बाज़ार बंद करने के निर्णय पर क्या विचार करेगा.

मुंबई में कृषि उपज मंडी जो की हर गुरुवार को लगती है और पुणे में कृषि उपज मंडी जो की हर शुक्रवार को लगती है।हालाकि बहुत बड़ी मंडी है पर फिलहाल प्रशासन ने कोरोना विषाणु के चलते इन्हें बंद करने का निर्णय लिया है। किन्तु नागपुर में फिलहाल कलमना बाज़ार कृषि उपज मंडी को बंद करने पर संशय है।

प्रशासक सचिव राजेश भूसारी ने कहा के उन्होंने बाज़ार को सेनिटाइज करने का सुझाव भी दिया है । साथ ही मंडी में काम करने वाले मजदूरों को भी मास्क वितरित करने की बात हुई है।लेकिन फिलहाल शुक्रवार बाज़ार बंद के फैसले को लेकर भूसारी ने कोई बात स्पश्ट नहीं की।

कल जब शुक्रवार को फलों का बाज़ार लगा तो लोगों की काफी भीड़ उमड़ गई।कई लोगों ने तो सोशल डिस्टन्सिंग के सभी नियमों को ताक पर रख दिया।

नदी स्वच्छतेसोबतच नाला स्वच्छतेलाही सुरुवात

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : २२७ नाल्यांचा समावेश शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदीचे स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रारंभ होत आहे. त्यापैकी पाच झोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नागपूर शहरातील दहाही झोनअंतर्गत २२७ नाले आहेत. यातील बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आणि त्यानुसार निर्देश देत स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
नाला सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरू असून नागरिक घरातच आहेत. लॉकडाऊननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा नाला स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
सध्या धरमपेठ, हनुमाननगर, नेहरू नगर, गांधीबाग आणि आशीनगर या पाच झोनअंतर्गत असलेल्या १३३ नाल्यांमध्ये पाच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन टन क्षमतेची एक, चार टन क्षमतेची एक, आठ टन क्षमतेच्या दोन आणि ११ टन क्षमतेची एक मशीन कार्यरत आहे. यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून ३१ मे रोजी शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.
नाला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वॉर्डचे स्वच्छता निरिक्षक, वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.

१० झोनमध्ये २२७ नाले
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२. धरमपेठ झोनमध्ये ३५, हनुमाननगर झोनमध्ये १४, धंतोली झोनमध्ये १४, नेहरु नगर झोनमध्ये १५, गांधीबाग झोनमध्ये ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज झोनमध्ये सात, आशीनगर झोनमध्ये १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येईल.

१० ‘फिवर क्लिनिक’ सुरू मनपा आयुक्तांचा पुढाकार,नि:शुल्क तपासणी

नागपूर: वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी लक्षणे दिसल्याने आधीच धडकी भरते. अशा किरकोळ स्वरूपाच्या आजारांच्या तपासणीकरीता व त्यावरील उपचाराकरीता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे संपूर्ण शहरात १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू केले आहेत. संबंधित झोनमधील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे ‘फिवर क्लिनिक’ सुरू झाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमधील के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान नगर झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनमधील नरसाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनमधील नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमधील मोमीनपूरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमधील पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आसीनगर झोनमधील कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनमधील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘फिवर क्लिनिक’ नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत.

वातावरणातील बदल आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. या गोष्टीची दखल घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या ‘फिवर क्लिनिक’ मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे.

याव्यतिरिक्त ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करायची असेल त्यांना मनपाद्वारे नोंदणीकृत खासगी रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये जाउन तपासणी करता येईल. यासंबंधी मनपाद्वारे सर्व खासगी रुग्णालय तथा हॉस्पिटलना सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

अ.क्र. झोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
लक्ष्मीनगर जयताळा
धरमपेठ के.टी. नगर
हनुमाननगर नरसाळा
धंतोली बाबुलखेडा
नेहरूनगर नंदनवन
गांधीबाग मोमीनपूरा
सतरंजीपुरा जागनाथ बुधवारी
लकडगंज पारडी
आसीनगर कपील नगर
१० मंगळवारी इंदोरा

या ‘फिवर क्लिनिक’मध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, फॉर्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट सेवा देतील. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेमध्ये नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यात येईल. ‘फिवर क्लिनिक’मध्ये रुग्णावर आवश्यक उपचार केले जाईल. आवश्यकता असल्यास त्याच्या रक्ताचे नमूने घेतले जातील, आवश्यक औषधेही देण्यात येतील. याशिवाय तिव्र स्वरूपाचे ताप व अन्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने त्याला पुढील तपासणीकरीता पाठविण्यात येईल.

लॉक डाउन 30 अप्रैल तक बढ़ाए जाने की संभावना

नागपूर:- *लॉक डाउन 30 अप्रैल तक बढ़ाए जाने की संभावना , कई राज्यों ने की थी लॉक डाउन बढ़ाने की अपील*
दरअसल कोरोना संक्रमण ने धीरे धीरे भारत में पैर पसारने शुरू कर दिए हैं देश के कई राज्य कोरोना अलर्ट पर हैं जिसमें महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,तमिलनाडु, मध्यप्रदेश,तेलंगाना इसके अलावा दिल्ली में भी कोरोना का संक्रमण लगातार बढ़ता दिखाई दे रहा है।
इन सब राज्यों के अलावा कई देश के कई राज्यों को और जिलों को पूरी तरह सील भी किया गया है।
पिछले 1-2 हफ्ते में ये संक्रमण तेज़ी से फैला है और प्रतिदिन नए मामले सामने आ रहे हैं ऐसे में कई राज्य और विशेषज्ञ लॉक डाउन को बढ़ाने के पक्ष में हैं।
बताया जा रहा है के इस मंगलवार को उच्च स्तरीय मंत्रिमंडल की बैठक हुई थी जिसमें देश में कोरोना वायरस के बढ़ते केसेस और व्यवस्था को सुनियोजित करने और लॉक डाउन को लेकर भी चर्चा हुई थी।किन्तु अभी तक लॉक डाउन बढ़ाने को लेकर कुछ स्तिथि स्पष्ट नहीं हुई है।
सूत्रों के हवाले से भी यह बताया जा रहा है मौजूदा हालातों को देखते हुए लॉक डाउन 30 अप्रैल तक बढ़ाने की घोषणा हो सकती है।अब आगे की प्लानिंग में सरकार मॉल,सिनेमाघर,ऑफिसेस और धार्मिक स्थल को कब तक खोलने के आदेश जारी करेगी इसको लेकर अभी कोई ठोस बात अभी सामने नहीं आयी है।इंटरनेशनल फ्लाइट्स और उड़ानों को भी फिर से शुरू करने को लेकर अभी संशय बना हुआ है।हो सकता है के लॉक डाउन को चरणबद्ध तौर पर खोला जाए सभी स्तिथियों को लेकर विचार विमर्श चल रहा है। इसके साथ ही लॉक डाउन आगे बढ़ाने को लेकर लोग तरह तरह की अटकलें लगा रहे हैं।
सूत्रों की माने तो हो सकता है आने वाले कुछ दिनों में प्रधानमंत्री मोदी जनता को संबोधित करते हुए लॉक डाउन बढ़ाने के आदेश दे।हालाकि यह बातें सिर्फ कयासों के तौर पर की जा रही है फिलहाल स्तिथि पर कुछ भी स्पष्ट नहीं कहा जा सकता।

कोरोना विषाणूची लागण झालेली पाचवी व्यक्ती उपचारानंतर आता घरी परतली

नागपूर: दिल्लीवरून आल्यानंतर कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरलेला नागपुरातील पाचवा रुग्ण आज पूर्णपणे बरा होउन घरी परतला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोरोना कक्षातून बाहेर पडल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले आणि तेथून निरोप दिला.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शुक्रवारी (ता.१०) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

नागपूर शहरासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस सकारात्मक ठरला. १७ मार्च रोजी दिल्ली येथून परतलेले खामला येथील ४२ वर्षीय व्यक्तीला २२ मार्च रोजी अस्वस्थ वाटू लागले. प्राथमिक उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली नसल्याने २५ मार्च रोजी ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाचणीसाठी गेले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेत त्यांचे ‘स्वॅब’ चाचणीकरीता पाठविण्यात आले होते. २६ मार्च ला प्राप्त चाचणी अहवालानुसार त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

पूर्णपणे बरे होउन घरी परतलेले खामला येथील रुग्ण यांनी कोरोनाशी लढा देणा-या आणि त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांचे तसेच संपूर्ण रुग्णालय कर्मचा-यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने जे सहकार्य केले त्याबद्दलही त्यांनी भावनिक होउन आभार मानले. कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. वेळीच उपचार घ्या, प्रशासनाला सहकार्य करा आणि घरी बसून एकत्रितपणे कोरोनाविरुद्ध लढा, असे आवाहनही त्यांनी केले.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, खामला येथील कोरोनाबाधीत असलेले रुग्ण पूर्णत: बरे झाले असून ते आता सुदृढ आहेत. मधुमेहाचा त्रास असतानाही त्यांनी उपचाराला दिलेली साथ, रुग्णालय प्रशासनाने घेतलेली काळजी आणि शासनाच्या दिशानिर्देशानुसार केलेल्या उपचारामुळे हे शक्य झाले आहे. मात्र पुढील १४ दिवस त्यांना ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. या रुग्णाला सुट्टी मिळाल्यानंतर आता मेयो रुग्णालयात केवळ आठ रुग्ण असून या रुग्णाच्या संपर्कात आलेले इतर रुग्णही बरे झाले असून त्यांना शनिवारी सुट्टी होण्याची शक्यता आहे.

डॉ प्रमोद और डॉ चंद्रशेखर ने किया गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के लिए मेडिकल पीपीई और फाइनेंशियल डोनेशन

नागपुर:कोरोना के विरूद्ध इस लड़ाई में शासकीय वैदिक मेडिकल कॉलेज अपना अच्छा योगदान दे रहा है।मेडिकल कॉलेज के इस कार्य में मदद के लिए आगे आए डॉक्टर प्रमोद गिरी और डॉक्टर चंद्रशेखर पख्मोडे।

डॉक्टर प्रमोद गिरी और डॉक्टर चंद्रशेखर प्रसिद्ध न्यूरोसर्जन और न्यूरॉन हॉस्पिटल के संचालक भी है।

डॉ प्रमोद और डॉ चंद्रशेखर ने मेडिकल कॉलेज के अधिष्ठाता डॉ सजल मित्रा को मास्क व पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट डोनेट किए।इसके साथ ही वह मेडिकल कॉलेज की आर्थिक सहायता भी करेंगे।

यह सहायता उन्होंने दिन ब दिन राज्य और जिले में बढ़ते कोरोनावायरस संक्रमण को देखते हुए की। महाराष्ट्र के विदर्भ जिले में भी कोरोना पॉजिटिव व्यक्तियों की संख्या बढ़ती जा रही है।ऐसे में डॉक्टर्स और हॉस्पिटल के बाकी स्टाफ के पास भी जरूरी इक्विपमेंट होना अनिवार्य है।

मौके पर डॉ प्रमोद गिरी,डॉ चंद्रशेखर,डॉ सजल मित्रा , डॉ मनीष ठाकरे ,डॉ राज गजभिए,डॉ राजेश गोसावी मौजूद थे।

राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहतूक पोलिसांना वापरण्यासाठी जिल्हाधिकारी 200 लीटर हैंड स्यनिटाइजर निःशुल्क उपलब्ध करुन दिल्या.

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहतूक पोलिसांना वापरण्यासाठी जिल्हाधिकारी नरेंद्र ठाकरे सरांचे निर्देशानुसार २०० लिटर हैन्ड स्यानिटायझर १८० मिलीच्या बाटल्या मधून नागपूर डिस्ट्रीलरीच्या माध्यमा तून निःशुल्क उपलब्ध करुन दिल्या.

√ आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई कांतीलाल उमाप यांनी मद्य व्यवसायीकाना ह्यांड स्यानिटायझर निर्मिती बाबत आवाहन केल्या वरुन नागपूर मधील नागपूर डिस्ट्रीलरी, मानस ऍग्रो व रॉयल ड्रिंक्स यांनी ह्यांड स्यानिटायझर उत्पादन सुरु केले आहे. यामध्ये नागपूर डिस्ट्रीलरी यांनी हॉस्पिटलस व पोलीस प्रशासन यांना २० हजार लिटर निःशुल्क देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय सर, पोलीस अधीक्षक ग्रामीण ओला सर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे सर यांचेशी चर्चा करुन अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी पोलीस विभागा तील त्र्याफिक पोलीस व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना १८० मिलीच्या १००० बाटल्या पोलीस उपायुक्त  विक्रम साळी यांचे कडे पोलीस उपायुक्त क्राईम गजानन राजमाने यांच्या उपस्थितीत सुपूर्त केल्या.

कहीं कोरोना आपके दरवाजे पर तो नहीं दे रहा दस्तक,नागपुर के सतरंजीपूरा में मिले 6 पॉजिटिव केसेस

नागपुर: बताया जा रहा है के रविवार के दिन कोरोना पीड़ित एक मरीज़ की मृत्यु हुई थी अब उसी व्यक्ति के परिवार के 6 और सदस्यों में कोरोणा संक्रमण पाया गया है।ये खबर फैलते से ही आसपास की कॉलोनी में रहने वाले लोगों में सनसनी फैल गई है।

वैसे तो प्रशासन कड़े प्रयास कर रहा है के लोगों में सोशल डिस्टन्सिंग और जागरूकता कायम रहे। किन्तु अब नागपुरवासियों को और गंभीरता से इसे लेने की जरूरत है।जैसा के प्रशासन सबको चेता रहा है के घर में रहें , सोशल डिस्टन्सिंग को फॉलो करें और यदि आपको लगता है के आप सर्दी जुखाम से पीड़ित हैं तो आप स्वास्थ्य विभाग से तुरंत संपर्क करें।

लगभग 22 से ज्यादा राज्यों में संक्रमण दिनों दिन भयावह रूप लेता जा रहा है।कई राज्यों और जिलों की सीमाओं को सील कर दिया गया है।

मनपा ने किया विभाग क्रमांक 10 के कई क्षेत्रों को पूरी तरह से सेनिटाइज करने का निर्णय

नागपुर:- नागपुर में गहराते कोरोना संक्रमण को देखते हुए महानगर पालिका के विभाग क्रमांक 10 मे सेनिटायजेशन का काम आज युद्ध स्तर पर शुरू किया गया है।पालिका ने कई क्षेत्रों जैसे टॉकीज,साई मंदिर,हनुमान मंदिर,किराड लेआउट,पोस्टऑफ़िस लाइन,अंजुमभैया की लाइन ,मस्जिद ,मदरसा आदि इलाक़े सेनिटाइज किये जाएंगे ।नागरिकों एवं मनपा स्वास्थ्य एवं फ़ायर कर्मचारियों को भी सतर्क कर दिया गया है। कई इलाकों की निगरानी के लिए अधिकारियों के दल भी बना दिए गए हैं। प्रशासन ने सभी नागरिकों से एहतियात बरतने के लिए आग्रह किया है।

Exit mobile version