बारिश कि ताबड़तोड़ ‘बुंदाबांदी’, आज फिर मुसलाधार की संभावना

नागपुर:- मौसम विभाग की भारी बारिश की चेतावनी हुबहू सच निकली। गुरुवार को हुई एक-डेढ़ घंटे तक जमकर हुई भारी बारिश ने पूरे शहर को तितर बितर कर दिया।

बारिश के कारण कई जगहों पर पेड़ गिर गए, कई घरों में पानी भर गया। नाले नदीया भी भरकर बह पडे। इसके अलावा, कुछ हिस्सों में बिजली आपूर्ति बाधित हो गई। केवल एक घंटे में 61 मिमी बारिश दर्ज की गई। मौसम विभाग ने शुक्रवार को भी भारी बारिश की चेतावनी दी है।

बंगाल की खाड़ी में बनी निम्न दबाव की बेल्ट वर्तमान में मध्य भारत पर बादल बिछा रही है। दिनभर बादल छाए रहने के बाद दोपहर करीब 3.30 बजे अचानक काले बादल छा गए। वर्धा रोड से गोधनी तक और बेसा से वाडी तक पूरे शहर में गरज-चमक के साथ बारिश हुई।

करीब डेढ़ घंटे तक भारी बारिश ने पूरे शहर को अस्त-व्यस्त कर दिया। बारिश के कारण नागपुरवासीयो को किनारा धरना पड़ा। अंधेरा छा जाने के कारण वाहन मालिकों को लाइटों के साथ वाहन चलाने पड़े। देर शाम तक बूंदाबांदी जारी रही। शाम 5.30 बजे तक शहर में 61 मिमी बारिश हुई।‌‌

जगह जगह तालाब: नरेंद्रनगर पुल, लोहा पुल, सीताबर्डी, महल, मेडिकल चौक, सक्करदरा, बेसा, मनीषनगर, मानेवाड़ा, इतवारी, दिघोरी, सदर, झिंगाबाई टाकली, नारा नारी, कामठी, गद्दीगोदाम, जरिपटका, काटोल रोड, दाभा, त्रिमुर्ति नगर, नेल्को सोसाइटी, पडोले चौक, हिंगना से छत्रपति चौक, रिंग रोड, बाजीप्रभूनगर, शिवाजीनगर, स्वावलंबिनगर, योगेश्वरीनगर, वैशालीनगर और अन्य स्थानों पर जलभराव और पानी घुसने की समस्याए दर्ज कराई गई इसके अलावा, रुईकर रोड, बाजीप्रभुनगर और गद्दीगोदाम में पेड़ गिरने के कारण कुछ समय के लिए इलाके में यातायात बाधित हो गया। शहर की नदियाँ और नाले भी लबालब बह निकले।

मूसलाधार की चेतावनी: मौसम विभाग ने आज (शुक्रवार को) विदर्भ में भारी बारिश की चेतावनी दी है। कुछ स्थानों पर मुसलाधार बारिश की भी उम्मीद है। अकोला, अमरावती, बुलढाना, वाशिम और यवतमाल जिलों में विशेष रूप से वर्षा होने की उम्मीद है। विदर्भ के चंद्रपुर में सबसे अधिक 137 मिमी बारिश दर्ज की गई। इसके अलावा, गढ़चिरौली (40 मिमी), वाशिम (24 मिमी) और अमरावती (13.2 मिमी) पर भी भारी वर्षा हुई।

विदर्भ के कई जिलों में सूखा: बादल आतें बरसते नहीं

नागपुर:- क्षेत्रीय मौसम विभाग अनुसार, विदर्भ में 1 जून से 8 जुलाई तक कुल 254.1 मिमी बारिश हुई, जो औसत (254.3 मिमी) है। विदर्भ में सर्वाधिक वर्षा वाशिम जिले में दर्ज की गई। यहां यह औसत से (231 मिलीमीटर)  324 मिलीमीटर, यानी 40 प्रतिशत अधिक गिरी। बुलढाणा जिले में भी औसत (196 मिमी) की तुलना में 27 प्रतिशत अधिक (248 मिमी) बारिश हुई।

नागपुर जिले की स्थिति संतोषजनक है। औसत से नौ प्रतिशत अधिक बारिश हुई। नागपुर शहर में, हालांकि लगभग 400 मिलीमीटर बारिश हुई है। विदर्भ में सबसे कठिन स्थिति गोंदिया, यवतमाल और अकोला जिलों में है।

सूखाग्रस्त जिलों में क्रमशः 29, 21 और 18 प्रतिशत कम बारिश हुई। मानसून के ढाई महीने शेष रहने के साथ, घाटा भरने की उम्मीद है। मौसम विभाग ने इस साल देश में औसत बारिश का अनुमान लगाया है।

विदर्भ में अब तक औसत: इस वर्ष भारतीय मौसम विभाग द्वारा दिए गए औसत वर्षा का अनुमान सही साबित हुआ है। विदर्भ में अब तक औसत बारिश हुई है, जबकि वाशिम और बुलढाणा जिलों में औसत बारिश हुई है। गोंदिया, यवतमाल और अकोला जिले वर्तमान में औसत से कम बारिश के कारण राह में हैं।

विदर्भ में अब तक की बारिश (मिलीमीटर में) जिला औसत वास्तविक वर्षा.

  • नागपूर        255 मिमी         278 मिमी
  • वर्धा           251 मिमी         241 मिमी
  • अमरावती   224 मिमी         235 मिमी
  • भंडारा        294 मिमी        284 मिमी
  • गोंदिया       311 मिमी        221 मिमी
  • अकोला       197 मिमी       162 मिमी
  • वाशीम        231 मिमी        324 मिमी
  • बुलडाणा     196 मिमी        248 मिमी
  • यवतमाळ     233 मिमी       183 मिमी
  • चंद्रपूर         278 मिमी      288 मिमी
  • गडचिरोली     316 मिमी     314 मिमी ‌‌

मान्सूनचा अंदाज: येत्या 24 तासात नागपूरसह महाराष्ट्रात पाऊस

मुंबई:- कोरोना संकटाच्या गराड्यात असतानाच शेतकर्‍यांना दिलासादायी बातमी मिळण्याचा संभव आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या चोवीस तासात मान्सून राज्याच्या बर्‍याच भागात पोचेल आणि चांगला पाऊस पडेल. मुंबई व आसपासच्या भागातही गुरुवारी संथ पाऊस बरसला. हवामान खात्याचा अंदाज आहे की 13 आणि 14 जून रोजी मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याचे उपमहासंचालकांनूसार, मान्सून अरबी समुद्राच्या उत्तरेस 18 अंश उत्तरेकडे रत्नागिरीमार्गे सोलापूरकडे जात आहे. पुढील 24 तास पावसाळ्याचे मार्गक्रमणासाठी अत्यंत अनुकूल आहेत.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील बहुतांश भागात येत्या 4 दिवसांत पाऊस पडेल. त्यानंतरच्या शनिवारी आणि रविवारी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. लोकांना जागरुक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पावसाळ्याची सुरूवात झाली आणि महानगराच्या दादर, माटुंगा, कुलाबा, मालाड, कांदिवलीसह ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. यंदा राज्यात मान्सून सामान्य राहील, असा अंदाज आहे.

मान्सून अखेर राज्यात: नागपूरात पुढचे २ दिवस जोमदार

नागपुर: तिव्र गर्मीचे दिवस संपले, यंदा मान्सूनपुर्व सरिंनीही शहरात सुखद वर्षाव केला, तर काल मान्सूनचा प्रथम पाऊसही दिलासादायी बरसला. हवामान विभागाच्या अहवालांतही शहरात या वर्षाच्या मान्सूनच्या सुरूवातीच्याच हंगामात आगामी दोन दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

भारतीय हवामान खात्यानूसार मुंबईच्या पालघरमध्ये आणि ठाणे व इतर ठिकाणी ईशारा दिला आहे, जेथे तिव्र गडगडाटांसह विजा व मुसळाधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकानी 30 ते 40 किमी प्रतितासाचे गतिसह हा वर्षाव होईल. अहवालानुसार, उत्तरेकडील चालू असलेला कमी दाबाचा पट्टा या पर्जन्यप्रक्रियेच्या हालचाली बनवतोय ज्यामुळे शहरात पावसाच्या घडामोडींस विकास मिळेल.

यात मुंबई, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक ठिकाणांचा समावेश राहील, जेथे दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्र प्रभावित होताहेत व यापुढेही होतील. याखेरीज त्रिपुरा, आसाम आणि मिजोरमसह इतर राज्यात प्रचंड पाऊस संभवतो.

शहर हवामान: आर्द्रतेने हैरान, 39.8 पर्यंत पोचले तापमान

नागपूर:- दिलासादायी पावसानंतर हवामानात पुन्हा बदल झालाय. गेल्या काही दिवसांपासून आर्द्रतेसह उष्णताही वाढत आहे. आर्द्रतेमुळे नागरिक घामाझोकळ होताहेत. सकाळपासूनच तिव्र सूर्यप्रकाश व उन्हाने लोकांना कूलर चालू करण्यास भाग पाडलेय, परंतु आर्द्रतेमुळे कुलर आणि पंखे काम करेनासे झालेत. कडक उन्हामुळे शहराचे तापमान पुन्हा वाढू लागले आहे. जरी काही ठिकानी सकाळीस मंद रिमझिमता पाऊस झाला, पण हवामान थंडावले नाही.

हवामान खात्याने शहराचे कमाल तापमान 39.8 अंश तर किमान तापमान 25.3 अंश नोंदविले. तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे ज्यामुळे उष्णतेमुळे चिकट आर्द्रतेने त्रास होऊ लागला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यासह शहरातील काही भागात 13 जूनपर्यंत जोरदार गडगडाटासह वादळी वारे व वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 जूनला रिमझिम पावसानंतर पुढील 2 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात केवळ एक दोन जागी पावसाची  शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल.

बरसला मुसळधार: ठिकठिकानी रस्त्यावर साचले पाणी

नागपूर:- गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाऊस पडतो आहे, ज्यामुळे असे वाटतेय की उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाला आहे. मान्सून येणार आहे, पण त्यापूर्वी पावसाळ्याप्रमाणेच ढगांतून वर्षाव होतो आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात जोरदार वा-यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला जो तब्बल दोन ते अडीच तास सुरू होता. त्यामुळे बर्‍याच ठिकानी, रस्ते आणि चौकांवर पाणी साचले.

या पावसाने गटारे आणि नाल्या तुंबल्या, प्रशासनाची सफाई बाब उघड्यावर आणली. विजवितरण विभागासही ठिकठिकाणी प्रवाह सुरळीत करण्यास बरीच धावपळ करावी लागली. पावसामुळे तापमानात घट झाल्याने उष्णतेपासूनही सुटका झाली. शनिवारी शहराचे कमाल तपमान 35.3 अंश नोंदविले गेले जे सरासरीपेक्षा 6.3 अंश कमी होते, तर किमान तापमान 22.8 अंश, जे सरासरीपेक्षा 5.5 डिग्री खाली आहे.

शुक्रवारी उशिरा रात्रीही शहरात जोरदार पाऊस पडला. शुक्रवारी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास रिमझिम सुरू झाली आणि त्यानंतर  मुसळधार पाऊस पडला. जोरदार वा-यांसह पावसाने थंडी वाढविली होती, त्यामुळे लोकांना घरांचे कूलर बंद करावे लागले. शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत हवामान विभागाने 10.4 मिमी पावसाची नोंद केली.

हवामान खात्याने शहराती हवामानाचा अंदाज 12 जून पर्यंत तत्सम रहाण्याची शक्यता वर्तवीली, येत्या चोवीस तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणांसह शहरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 ते 10 जून दरम्यान दिवसा जोरदार वारे वाहतील. 11 आणि 12 जून रोजी अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल.

समाधानकारक पाऊस: तापमानात कमालीचा फरक

नागपूर:- महिन्याचे सुरुवातीलाच पावसाने समाधानकारक पाऊल टाकत प्रवेशाने वातावरण थंडगार केलेय, नवतप्यातील तप्त काहिलीने जनसामान्य त्रस्त होते मात्र नवतपा समाप्तीआधीच पहिल्या पावसाने जिल्ह्याभरात अचानक झालेल्या या बदलांमुळे बुधवारी सकाळी आणि संध्याकाळी चांगला पाऊस बरसला.

या पावसाने शहराला पुन्हा पुर्ववत हालचाली घडवण्यात मदत केली: शहरात बुधवारी सकाळी चार् वाजेपासून विजेचा कडकडाटांसह चांगलाच पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ होते तर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा पावसाने पुनरागमन केले व वातावरण आल्हाददायी राखले, मात्र पावसामुळे काही चौकांत आणि रेल्वे अंडरब्रिज खाली पाणी जमा झाल्याच्या तक्रारीही आल्या.

हवामान खात्याच्या अंदाजा नुसार बुधवारी शहरात 22.8 मिमी पावसाची नोंद झाली, 4 वाजता वीजेच्या कडकडाटसह काही ठिकानी जोमदार जलवर्षाव झाला. त्यानंतरचा संपुर्ण दिवस आकाश ढगाळ होते. वातावरणात थंडावा होता, तिन दिवसांआधी नागरिक येथील अतितप्त उन्हात होरपळत होते व कुठेही बाहेर निघण्यापासून वाचत होते पण अशा या आकस्मिक वातावरण बदलांनी लोकांना बराच दिलासा दिलाय परिणामी रस्त्यावरील वर्दळ वाढली, 30 मे नवतपाचे चोथ्या दिवशीच हा बदल झाला व पश्चातचे दोन दिवसातच वातावरण संपूर्णपणे बदलले. दरवर्षी नागपूर चंद्रपूर चे तापमान या काळात सर्वाधिक असते पण या वर्षाला नवतप्यासही आपल्या वेळेपूर्वीच आटोपते घ्यावे लागले.

फुटाळा येथे तरुणाईने घेतला पावसाचा आनंद: काही भागात वादळी पाऊस तर काही ठिकाणी संथ सरी अशात फुटाळा परिसरात एका भागात तरुणाई पाण्याचा जलतरणाचा आनंद घेत असलेली अाढळली, वादळामुळे काही ठिकाणी झाड पडणे, घरांचे छप्पर उडने, अशा घटना घडल्या. वादळाचे शक्यतेमुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांच्या मदतीस्तव हेल्पलाइन नंबर जारी केलेत, यासंबंधी कुठल्याही प्रकारची अडचण भासल्यास यावर आलेल्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्याचे आदेशही दिले.

आजही असेल पाऊस: हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही अशाच प्रकारची पावसाची शक्यता आहे, पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण कायम राहील. बुधवारी शहरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस नोंदले गेले तर किमान तापमान 21.3 अंश सेल्सिअस होते, विदर्भात सर्वाधिक पाऊस अमरावती जिल्ह्यात 44.4 मिमी नोंदवला गेला. हवामान विभागानुसार अमरावती, भंडारा-गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 30 ते 40 मैल प्रतितास वारे व पावसाची शक्यता सांगितलेली आहे यासह वादळी पाऊसही संभव आहे.

अतितप्त जून मधे पावसाळी वातावरण: 12 अंश उतरला पारा

नागपुर:- जून मधील नागपुरच्या गर्मीचे तड्याख्याची उदाहरणं सर्वत्र दिल्या जातात मात्र गेल्या दोन दिवसात अतितप्त गर्मीपासून दिलासा भेटलेला आहे, दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे आणि मध्यम् मंद पडणाऱ्या सरींमुळे सर्व नागरिक उष्म्यापासून तात्पुरते संरक्षीत आहेत, उष्णतामानात तब्बल 12 अंश सेल्सियसची घट पडलीय व गर्मी पासून दिलासा भेटतो आहे

रविवार सोमवार व आज मंगळवारीही वातावरण ढगाळ असल्याने तापमान कमी जाणवते आहे, अशा वातावरणात बहुसंख्येने लोक बाहेर फिरतांना आढळताहेत. रविवारी शहराचे कमाल तापमान 43.3⁰ नोंदले गेले जे सोमवारी 11.6⁰ नी उतरले,  तब्बल 31.57 अंशावर आले, हे सरासरी 10.7⁰ पेक्षाही कमी आहे. तर किमान तापमानही 24.25⁰ होते जे सरासरीपेक्षा 6.2⁰ कमी आढळतेय, तापमान घटल्यामुळे या कमाल तापमानाच्या कालावधीत नागरिकांनाही दिलासा मिळतो आहे, शीत वातावरणांत रस्त्यांवर वर्दळ मात्र वाढली आहे

19.2 मिमी पाऊस नोंद: हवामान विभागाने रविवारी सकाळी  8.30 पर्यंत शहरात 19.2 मिमी पावसाची नोंद केली, यामुळे शहरातील वातावरणात कमालीचा फरक झाला जो रात्रीपर्यंत कायम होता व आजच्या झालेल्या चांगल्या पावसामुळे त्यात अधिकच वाढ जाणवत आहे, त्यामुळे घरोघरी वापरले जाणारे कुलरही थंडावले व ते बंद केल्या गेल्यामुळे विजवितरण प्रणालीसही दिलासा मिळाला आहे.

जवळपास संपूर्ण विदर्भातच अशा प्रकारचे संमिश्र वातावरण राहिले. चंद्रपुरात 21.0 मिमी, यवतमाळ 23 मिमी, वर्धा येथे 6 मिमी पावसाची नोंद केली गेली. वातावरण बदलामुळे  संपुर्ण विदर्भात सर्व जिल्हांत तापमानात 32 से 36⁰ घट आढळतेय.

7 सात दिवस असेच ढगाळ वातावरणाची संभावना: हवामान खात्याने पुढील सात दिवस तसेच ढगाळ वातावरणाची व मध्यम सरीच्या पावसाची शक्यता सांगितलेली आहे . 2 जून रोजी मध्यम, जास्त विजा व गडगडाटासह वाऱ्यांच्या प्रभावात हलकी मध्यम पावसाची शक्यता सांगितलेली आहे तर 3 जून रोजी ढगाळ वातावरण कायम राहण्याचा संभव आहे  4 जून रोजी काही ठिकाणी हलक्या सरी. 5 जून मध्यम वृष्टी. 6 जून रोजी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी संमिश्र पाऊस तर  7 जून रोजी अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला गेला आहे. एकुणच संपूर्ण आठवडा गर्मी पासून दिलासादायी राहील.

विदर्भातील स्थिति

  • अकोला 39.3
  • अमरावती 35.0
  • बुलढाना 34.6
  • चंद्रपुर 33.5
  • गड़चिरोली 36.0
  • गोंदिया 36.0
  • वर्धा 33.5
  • वाशिम 35.0

गर्मियों में रखें अपना विशेष ध्यान,बाहर जाने से बचें – मनपा ने चेताया

नागपुर: शहर में गर्मी की लहर बढ़ गई है। हीटस्ट्रोक का खतरा अधिक होता है। गर्मी की लहरों के गंभीर परिणामों से बचने के लिए सभी को सावधान रहने की जरूरत है। इसलिए, जरूरी काम के अलावा, जितना हो सके घर से बाहर जाने से बचें, खूब पानी पिएं, अपनी और दूसरों की सेहत का ख्याल रखें, नगर आयुक्त तुकाराम जी ने अपील की।

मनपा ने गर्मी के कारण गंभीर परिणामों से बचने के लिए दिशानिर्देश जारी किए हैं। इसके अलावा, यदि आप हीट स्ट्रोक से पीड़ित हैं, तो आपको निगम के प्राथमिक नागरिक स्वास्थ्य केंद्र से संपर्क करना चाहिए और निगम के नियंत्रण कक्ष को 0712-2567021 पर कॉल करना चाहिए। इसके अलावा, आयुक्त ने एम्बुलेंस के लिए 108 पर कॉल करने की भी अपील की है।

दैनिक तापमान की जानकारी के लिए रेडियो, टी.वी. या अखबार की जानकारी का उपयोग करें, जब आप प्यासे न हों तब भी खूब पानी पिएं, हल्के, पतले और झरझरे कपड़े पहनें, बाहर जाते समय गॉगल, छाता या टोपी, जूते या चप्पल पहनें, यात्रा के दौरान अपने साथ पानी की बोतल लेकर जाएं, धूप में काम करते समय टोपी या छाता का इस्तेमाल करें। निर्जलित होने पर सिर, गर्दन, चेहरे को गीले कपड़े से ढांके और ओआरएस का घोल पिएं।

इसके अलावा, घर को ठंडा रखने के लिए पर्दे, शटर, साग और सनशेड का इस्तेमाल किया जाना चाहिए। गर्मियों में पक्षियों को पानी से बाहर निकलने से रोकने के लिए, सभी को घर की छत पर छाया में पानी और पक्षी का भोजन रखना चाहिए, रात में खिड़कियां खुली रखनी चाहिए, समय-समय पर पंखे, गीले कपड़े, ठंडे पानी में स्नान करना चाहिए, कार्य स्थल पर ठंडे पानी की व्यवस्था करनी चाहिए। निर्माण स्थलों या अन्य स्थानों पर काम करने वाले श्रमिकों को सूर्य के प्रकाश के सीधे संपर्क से बचना चाहिए, अधिकतम काम सुबह निपटाने की कोशिश करें।

 

क्या क्या टालें –

1.दोपहर 12-3 के बीच बाहर जाना

2.चाय काफी , कार्बोनेटेड पेय ज्यादा ना पीएं ।

3.ज्यादा गरिष्ठ या तला गला भोजन ना करें ।

4. मोटे भारी कपड़े ना पहनें जिससे हवा शरीर पर लगने से रुकती हो।

5. पानी पीते रहें ज्यादा घबराहट होने पर इलेक्ट्रॉल घोल पीते रहें।

नवतपा च्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरात उन्हानें कहर गाठला

नागपूर:- नवतपा च्या पहिल्याच दिवशी शहरात उन्हानें कहर गाठला. सूर्याच्या रौद्र रूपामुळे माणसेच नाहीत पशु -पक्षीही सावलीत दडून आहेत. सकाळी 9-10 वाजताच पाखरांचा कलकलाट बंद होतो. लोक घरात दडून आहेत. बाहेर जाणारे सर्व चेहरा-डोक्यावर कापड गुंडाळूनच घराबाहेर निघताहेत.

आकाशातून तब्बल सायंकाळचे 6 वाजेपर्यंत जणू अग्निवर्षाव होतो आहे ज्यामुळे शहराचे कमाल तापमान 47⁰ सेंल्सियस वर पोचले जे सरासरीपेक्षा 3.8⁰ सेल्सियस जास्त होते.  रात्रवेळी तरी जरा दिलासादायी तापमान आहे. किमान तापमान 26.7⁰ नोंदले गेलेय जे सरासरीपेक्षा 2.1⁰ कमी आहे. दिवसा ताप आणि रात्रवेळी हलका दिलासादायक हंगाम चालू आहे. नवतप्याचे पहिलाच दिवशी पारा 47⁰ वर पोचला आहे. तो वाढण्याचाच अंदाज  आहे.

3 दिवसांचा रेड अलर्ट: हवामान विभागाने नागपूर सह विदर्भातील ईतर जिल्हांस पुढिल 3 दिवसांचा रेड अलर्ट घोषित केलाय. लोकांस सतर्कतेची सुचना दिली आहे. दिवसभर उष्ण वारे चालू आहेत जे सायंकाळी उशीरापर्यंत असतात यांपासून बचावाची सुचना जिल्हा प्रशासनाने केली. हवामान विभागाने 25 ते 27 पर्यंत रेड अलर्ट घोषित केलाय. यासह नागपूर, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत ब-याच जागी 28 में रोजी तिव्र उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. म्हणजेच पुढील काही दिवस तिव्र गर्मी व पोळणारे उष्ण वा-यांच्या लहरी झेलाव्या लागतील.

तापमानात सलग वाढ: मागील 4-5 दिवसांपासून शहराचे तापमान सतत वेगाने वाढत आहे. 22 मे रोजी कमाल तापमान 45.6⁰ होते जे 23 रोजी 46.5⁰ वर गेले. त्यानंतर 24 मे रोजी 46.7⁰ नोंदले गेले. दुसर्‍याच दिवशी वाढत 47⁰ वर पोचले, ह्याच गतीने प्रवास राहिल्यास 2013 मधील 47.9⁰  सेल्सियसचा रेकॉर्ड लवकरच मागे पडेल.

लोक दुपारी 12 ते सायं. 6 वा. कालावधीत  बाहेर पडायचे टाळत आहेत. दुपारी शहरांतील रोड रिकामे असल्याचे चित्र दिसते. अगदी पाखरांचा कलकलाटही बंद दिसतोय.

अकोला सर्वाधिक: विदर्भात सोमवारी अकोल्याचे तापमान सर्वाधिक होते. तेथे कमाल तापमान 47.4⁰ नोंद केले गेले. तर अमरावती 46⁰, चंद्रपूर 46.8⁰, वर्धा 46⁰ आणि यवतमाळ 45.4⁰ नोंदले गेले. गडचिरोली 43.2⁰, बुलढाणा 42.6⁰ आणि ब्रम्हपुरी 45.2⁰ से. होते याचाच अर्थ संपूर्ण विदर्भ भयानक उष्णतेच्या गर्तेत आहे.

विदर्भातील स्थिती

  • अकोला 47.4
  • अमरावती 46.0
  • चंद्रपूर 46.8
  • गोंदिया 45.8
  • वर्धा 46.0
  • यवतमाळ 45.4
  • गडचिरोली 43.2
  • ब्रम्हपुरी 45.2
Exit mobile version