थुंकणाऱ्यांकडून केला पाच हजारांचा दंड वसूल

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राहावी, यासाठी सर्वस्तरावर जनजागृती होत असताना काही नागरिक मात्र आपल्या सवयी सोडण्यास तयार नाहीत. अशा नागरिकांच्या सवयीवर वचक बसविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने संविधान चौकात विशेष मोहीम चालवित काही तासांतच २७ जणांवर कारवाई करीत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि यापुढे असे कृत्य करु नये, या शब्दात बजावले.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मेंढे यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात धरमपेठ आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या चमूने ही कारवाई केली. शहरातील रस्त्यांवर थुंकल्याने संसर्गजन्य रोगाचा प्रसार अधिक होतो. त्यातच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शहरातील प्रशासकीय यंत्रणा याबाबत अधिक सतर्क आहे.

थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कंबर कसली आहे. याअंतर्गत गुरुवारी (ता. १९) संविधान चौकात कारवाई करण्यात आली.

मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील प्रवासी, स्टार बसमधील प्रवासी, ऑटो चालक, कार चालक, ट्रकचालक अशा विविध २४ व्यक्तींनी रस्त्यावर थुंकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत प्रति व्यक्ती २०० याप्रमाणे ४६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गाडीतूनच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या चार व्यक्तींवरही पथकाने कारवाई केली.

प्रति व्यक्ती १०० रुपये प्रमाणे त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन्ही कारवाईतून एकूण पाच हजार रुपये उपद्रव शोध पथकाने वसूल केले असून १ मार्च ते १८ मार्चपर्यंत सुमारे २०४ थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. वसूल केलेल्या दंडाची रक्कम ४०,२०० रुपये इतकी आहे.

 

पेट्रोल पंप सुरूच राहणार…जिल्हाधिकारी नागपूर

Nagpur updates:- नागपूर शहरातील सर्व पेट्रोल पंप हे सुरु राहतील, त्याबाबत सर्व पेट्रोल पंप संचालकांना तसे फलक लावण्याबाबत सूचना स्थानिक पो स्टे मार्फतीने देण्यात येत असून त्याबाबत पी.ऐ सिस्टीम द्वारे सुध्दा जनजागृती करीत आहेत,अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान देखील करण्यात येत आहे.पेट्रोल, किराणा, दूध-भाजी दुकाने व आवश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरु रहाणार आहेत. कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका.

 

नागपूरच्या जनतेला सूचित करण्यात येते की,अधिक माहितीसाठी  0172 2561103 किंवा 100 वर संपर्क साधावा.नागपूर शहर पोलीस

 

सदर बाजार पुलिस थाने के अन्तर्गत हुई घटना में,पान ठेला चालक ने की पुलिसकर्मी से मारपीट

नागपुर :शहर में बदमाशों की दबंगई किस तरह बढ़ गई है इसका अंदाज़ा आप आज दोपहर हुई इस घटना से लगा सकते हैं। दरअसल कोरोना वायरस के फैलते संक्रमण के साथ प्रशासन भी और सतर्क होगया है।इसी की कड़ी के तहत कोरोना वायरस से लड़ने के लिए जागरूकता बढ़ाने गई तेलंखडी हनुमान मंदिर के पास लगे मार्केट में सदर बाज़ार थाना पुलिस।यहां पुलिसकर्मी पुलिस जीप से पहुंचे थे और लाउडस्पीकर पर संदेश देते हुए सभी मौजूद नागरिकों और ठेले चालकों को कोरोना से बचने के लिए उपाय बता रहे थे। साथ ही यह भी बता रहे थे के प्रशासन के आदेशानुसार पान ,पाव भाजी ,चिकन आदि के ठेले और छोटी छोटी दुकानें कुछ दिनों के लिए बंद रखें ताकि लोग एक ही जगह पर इकट्ठा होने से बच पाएं। और वायरस का खतरा कम से कम हो। लेकिन इसके विपरीत एक पान ठेला चालक पुलिसकर्मियों से भीड़ गया यहां तक के उसने सदर पुलिस थाना पीएसआई के साथ मारपीट भी की।

बताया जा रहा है के पान ठेला चालक का भाई भी पुलिस बल में तैनात है।फिलहाल उस पान ठेला चालक के खिलाफ पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है आगे कार्यवाही की जाएगी। लेकिन यह घटना बदमाशों के बढ़ते हौंसले की तरफ इशारा कर रही है।

 

Two people arrested for selling fake hand Sanitizes

The outbreak of Coronavirus has spread a panic not only in the state or country but in Nagpur. Today, in medical stores and markets, we see a sudden rise of hand sanitizers. We can see thugs come out in the town with fake hand sanitizers and they were sold out to people to take advantage of the situation. The city’s MIDC police recently arrested two people who sold fake hand sanitizers at a low rate.

Both were found selling the same at a relatively low cost in Udibaba Square. They are called Jitendra Mulani and Vikcy Khanchandani, who have been reserved to sell fake sanitary products in the area. When they began selling the sanitizers at a fairly low rate, these suspects told the police and one of them. The police immediately took steps to get the two back inside the jail.

The police also searched their homes and worked where they confiscated about 52 bottles of sanitizers that had been branded with labels such as Bacteria Germs and other businesses. The overall cost of bottles was 20 kg, with people having back the telephones they worked from. They have approached a number of drug stores and offered the deal at low cost. according to the police. Anything fishy suspected of leading a call to the police and rest you know what happened.

Exit mobile version