*राज्य में हुई कोरोना संक्रमितों की संख्या 3000 के पार , नागपुर में आज कुछ लोगों की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आने की खबर*
नागपुर :राज्य की बात करें तो कोरोना संक्रमितों का आंकड़ा 3000 के पार हो चुका है।शासन निरंतर इन आंकड़ों पर नजर रखे हुए है और इसे नियंत्रित करने के लिए अनेकों अनेक उपाय किए जा रहे हैं।किन्तु राज्य के कुछ जिलों में मरीजों की संख्या बड़त में है इन्हीं में से एक नागपुर है।
सूत्रों की माने तो आज कुछ मरीजों की कोरोना रिपोर्ट आनी थी।बताया जा रहा है आज शहर के 4 लोगों की रिपोर्ट कोरोना पॉजिटिव अाई है।जिन 4 लोगों की रिपोर्ट पॉजिटिव अाई है उसका संबंध सतरंजीपुरा से बताया जा रहा है।इस तरह से देखा जाए तो नागपुर में कोरोना पीड़ितों की संख्या लगभग 63 के आस पास है।हालाकि अभी आकंड़ों की आधिकारिक पुष्टि होना बाकी है।
फिलहाल प्रशासन लगातार प्रयासरत है और वायरस की रोकथाम के लिए जरूरी कदम भी ले रहा है।जनता से यही आग्रह है कि वे संयम बरतें और घर पर रहें। जिससे संक्रमण से बचा जा सके।
नागपूर: मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार मंगळवारी झोन क्रमांक १० अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग १२च्या दक्षिण-पूर्वेस गिट्टीखदान पोलिस स्टेशन, दक्षिण-पूर्वेस पारसी सिमेटरी एंट्री पॉईंट, दक्षिणेस पारसी सिमेटरी साउथ पॉईंट, दक्षिण-पश्चिमेस ताज किराणा, पश्चिमेस निर्मल गंगा कॉम्प्लेक्स, पश्चिमेस गिट्टीखदान चौक काटोल रोड, उत्तर-पश्चिमेस वेल्कीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल, उत्तरेस कॅप्स रिजेकन्सी, उत्तर-पूर्वेस श्री रामदेवबाबा टेंम्पल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सर्व सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येता येणार नाही. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १० या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील अन्य भागामध्ये होउ नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रभाग १० आणि धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२चा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
Nagpur: The Nagpur Municipal Corporation’s (NMC) law enforcement department carried out an anti-encroachment operation at the Cotton Market on Friday and raided around 35 stores.
The drive was carried out by the Dhantoli zone anti-intrusion squad led by Assistant Municipal Commissioner Kiran Bagde. Apart from illegal extensions of wholesale potatoes and onion platforms, the squad has also razed illegal extensions of poan and snack shops.
After the news of NMC’s drive spread, wholesale vendors arrived and tried to prevent the squad from razing illegal extensions. They also urged Bagde to stop driving, but the Assistant Commissioner refused to quote municipal commissioner Tukaram Mundhe.
one of the shopkeepers expressed anguish at NMC during the locking process. “Mundhe had already closed the market because of COVID-19. The anti-intrusion drive is like adding insult to injury, “he said.
Citing overcrowding in the midst of coronavirus scare, Mundhe closed the market on 30 March. Later, the shopkeepers met the civic chief who rejected their request.
नागपूर :केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे सानुग्रह अनुदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. त्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे पैसे सद्यस्थितीत जमा झालेले आहेत, त्यामुळे गर्दी होऊ नये. म्हणून बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यासोबतच सर्व शाखांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता ४-४ फुटांच्या अंतरावर सर्कल्स मार्किंग करावेत. त्यानुसार ग्राहकांना उभे राहण्यास सांगावे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पाणी इत्यादींची व्यवस्था बँकेतर्फे करावी. बँकेच्या दर्शनी भागावर कोरोना जनजागृती, उपाययोजनासंबंधीचे होर्डिंग्ज लावणे बंधनकारक राहील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या बँकांनी नागरिकांना घरपोच रक्कम देण्याची व्यवस्था करावी, परंतु प्रतिनिधी निवडताना त्यास ताप, खोकला असू नये, तसेच ती व्यक्ती हॉटस्पॉटमधील नसावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गुरुवारी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांनी हे आदेश दिले. त्यानुसार उद्या शुक्रवारपासून सर्व बँकांच्या सर्व शाखा नियमितपणे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये सुरू राहतील. ग्राहकांकरिता बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतची राहील.
कार्यालयाच्या फेऱ्या न मारता लोकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान भेटायला हवे, या उद्देशातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ सात दिवसांत सुमारे साडे तीन हजार नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले असून आतापर्यंत ७०० च्या वर तक्रारी ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.
विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी अर्ध्यांपेक्षा अधिक तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. त्याची माहितीही संबंधित नागरिकांना ॲपच्या माध्यमातूनच देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात दिवसांपूर्वी समस्त नागपूरकरांसाठी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲप लॉन्च केले. नागपूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला मुलभूत सोयीसुविधांविषयी कुठलीही तक्रार असेल तर सदर ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. सदर ॲप सध्या ॲन्ड्रॉईड यूजर्ससाठी असून प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येईल अथवा http://www.nmcnagpur.gov.in/grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. या ॲपमुळे आता नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदींसंदर्भातील तक्रारी ॲपच्या माध्यमातून करण्याची सोय आता मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे.
केवळ सात दिवसांत ३६०० नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले आहे. सरासरी प्रति दिवस ५०० नागपूरकर ॲप डाऊनलोड करीत असून प्रति दिवस १०० तक्रारी प्राप्त होत आहेत. आतार्पंत एकूण ७५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर खुद्द मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून दररोज याचा ते आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून निर्धारीत वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ॲपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जाते. हे ॲप नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर: शिधापत्रिकेवर अनेक लोक अन्नधान्याची उचल करत नाही. मागील तीन महिन्यात नागपूर शहरातील सुमारे २ लाख ५० हजार तर ग्रामिण भागातील एक लाख शिधापत्रिका धारकांनी अन्नधान्याची उचल केली नाही. आज लॉकडाउनच्या परिस्थितीत या सर्वांना अन्नधान्याची गरज आहे. शहरात रोजगाराच्या शोधात येणा-या अनेकांकडे शिधापत्रिका नाही. आज सर्वत्र काम बंद असल्याने अशा लोकांच्याही दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांना स्वस्त दरात किंवा शासनातर्फे देण्यात येणारे मोफत अन्नधान्य मिळावे, याबाबत जिल्हाधिका-यांनी पुढाकार घेवून अशा सर्व गोरगरीबांच्या रेशनची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लॉकडाउनच्या काळात रेशन कार्ड धारकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानांमधून अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शिधापत्रिकेवर अन्नधान्याची उचल न केलेले नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख नागरिक आहेत. त्यांना सद्याच्या परिस्थितीत अन्नधान्य देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय नागपूर शहरात शेजारील राज्यातून व आजुबाजूच्या खेड्यांमधून उदरनिर्वाहासाठी येणा-या गोरगरीब मजुरांना व असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही अन्नधान्याचा पुरवठा होत नाही आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने तत्काळ प्रभावाने सर्व त्रुट्या दूर करून त्वरित सर्वांना अन्नधान्य पुरवठा करावा, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले.
Nagpur: The number of COVID-19 positive cases in Maharashtra remains rising, but no new cases from Nagpur have been reported in the last two days. Numerous lists of positive patients in today in the city make rounds but probably this all the fake news.
From Yesterday to till today at 3:15 pm no positive cases have been confirmed as per the sources. Yet waiting for the official declaration of the same.
In the battle to regulate the corona, previously the commissioner of Municipal Tukaram Munde said and urged that please become corona warriors instead of enemies in the fight to control corona.
Munde said COVID-19 could be regulated if everybody stayed at home and wore masks and social separation in order to purchase essential goods.
After the lockdown was announced by the PM in the media and is now being extended to 3 May, things have become stricter in the city. However, local people have been seen to be misbehaving and acting against the standards set by the World Health Organization (WHO), and the civic body has now decided to keep things strict in Nagpur. Now, the City Chief, Mr Tukaram Mundhe, has asked to shut down the two main markets in the city in order to avoid overcrowding. First, he ordered the vegetable markets of Reshimbaug Ground, Rajabaksha Ground, Gadikhana Ground and Budhwari Bazaar to close the same, and then he came out with his fresh order to close the two main markets of Cotton Market and Kalamna Market. The two markets were said to remain closed for further orders. This has therefore been a blow both to the local people and to the farmers who are now suffering from a vegetable crunch.
The key reason behind the market shutdown is the civil disobedience of local people. During the meeting, members of the farmer community saw the interweaving and obstruction of the social distances seen in the market and the public sector. In addition, the market was closed for the next few days along with 50 middlemen and 100 vehicles inside the market to avoid overcrowding. Stay tuned to know more about it and the rest of us.
Nagpur: Temperatures are increasing and the state of stray animals in town is declining with the full lockdown. To have some comfort in the scorching sun, NGO Save Speechless Organization (SSO) has launched a ‘Jal Hai Sabka Haq’ initiative. The company will build over 50 cement water pots around town for stray animals.
“In the ongoing COVID-19 pandemic scare, everybody has difficult times. The abandoned animals roaming in pursuit of food and water are especially hard-hit. Only birds and other smaller creatures including squirrels and cats fight for life, “SSO creator Smita Mire said.
Although strays get food on the sidewalks, the main problem is water. “Project Jal Hai Sabka Haq seeks to help animals and birds quench their thirst during the lockdown. We’ve put an order for 50 containers, each costing Rs 120. Yet we like more pots around the city and no animal dies of hunger,” Mire said.
The cement pots are large, and no one may break them, usually for mud or metal pots. “This positions these pots forever. All have our organization’s title ‘Save Speechless Organization (SSO)’ as identifying points,” Mire said.
The campaign will commence on Saturday when volunteers will cover different areas such as Manewada, Narendra Nagar, Khamla, Patode Square, Ambazari, Jaitala, Hingna T-Point, Amravati Road, Wadi etc. For the route from Dabha to Katol Naka, the organization has booked a tanker to fill the pots with water. “Our volunteers can refill the pots regularly at other sites. We’ll have our own political vans,” Mire added.
The group needs community sponsorship to reach more regions. Anyone wishing to help should contact SSO on:8055239993. “We would even make pots for interested people. What they have to do is tell us how many pots they like and where they’ll put it,” Mire said.
Nagpur: Sales of petrol and diesel are now only 10-15% of the city’s usual rates, showing the lockout has been highly successful. It, though, also indicates a big disadvantage for operators of gas stations who requested government help.
Vidarbha Petroleum Dealers Association (VPDA) President told, “Only people employed in emergency services, government machinery, delivering critical supplies using automobiles. City’s 94 pumps sell around 5 lakh litres petrol and 1.5 lakh litres diesel every day. The sale is now below 15%.” Gupta’s own outlet used to sell around 8,000 litres daily which is now down to 1,000 litres (12.5%). Likewise, diesel sales fell from 2,000 to 200 litres a day (10%).
“Operation cost has continued to be same and we are required to keep open as per the government’s guidelines. Even the loss of evaporation has increased with a rise in temperature. “Gupta added that Consortium of Indian Petroleum Dealers has asked three public-sector petroleum firms to send a March financial package and maintain it for 120 days after lockdowns. “The group said debt-ridden dealers can’t bear tension anymore. In dominant cases, pump owners and workers operate like heroes and require urgent support,” he added.