Maha Metro sponsored a Maha Metro marathon jointly with MIHAN. Dr. Brajesh Dixit, managing director of Maha Metro, launched the event today at the MIHAN campus. After the launch, Managing Director Dr. Dixit inspected Maha Metro’s stalls and checked the arrangements made there, a large number of people participated in this event. Other guests visited the metro’s stalls too.
The event has been witness to great enthusiasm from people of all ages. Participants wearing marathon t-shirts and track suits were seen going towards the Metro’s Orange Line station On behalf of Maha Metro, a train was scheduled for Birdharan from Burdi Interchange to Khapri Metro Station at 5.45am and 6 am.
Many people boarded the Sitaburdi subway, Jai Prakash Nagar, AirPort, New Airport Station, AirPort North. Also, vehicles were made available at Khapri station for feeder service.
Under this feature, organized near the Mihan administrative building, an attractive stall was built near the Maha Metro entrance for feeder service and Maha Card distribution. Under Maha Metro’s feeder service, an e-rickshaws, mobiles, e-cycles trial facility was provided at the stall.
MIHAN workers who are eligible for the Maha Card in large numbers. They committed.
आकड्यांची फेरफार करून वीज बिलांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार कोटींचा घोटाळा महावितरणने केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीजदरवाढ याचिकेवर सुनावणी करताना व वाढीचे नवे वीजदर लागू करण्यापूर्वी या संबंधीची माहिती घ्यावी
नागपूर:- आकड्यांची फेरफार करून वीज बिलांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार कोटींचा घोटाळा महावितरणने केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीजदरवाढ याचिकेवर सुनावणी करताना व वाढीचे नवे वीजदर लागू करण्यापूर्वी या संबंधीची माहिती घ्यावी, अशी मागणी वजा आरोप वीजग्राहक प्रतिनिधींनी केला आहे. वीजचोरी रोखण्यात अपयश आल्यानेच महावितरण अशाप्रकारची फेरफार करत असल्याचे पुढे आले असल्याचा दावाही प्रतिनिधींनी केला आहे.
महावितरणतर्फे यंदाही वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सध्या राज्यभरात यासंबंधी जनसुनावणी सुरू आहे. महावितरणकडून करण्यात येणाऱ्या आकड्यांच्या फेरफारीसंबंधी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी ‘मटा’ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांपासून वीज नियामक आयोग महावितरणला वितरण हानी कमी करण्यात अपयश आल्याने चांगलेच धारेवर धरत आहे. त्यामुळे यावर तोडगा म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटरमध्ये नोंद नसलेल्या कृषिपंपाचा वीज वापर अधिक दाखवत नुकसान कमी दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकाराचा महावितरणला दुहेरी लाभ झाला आहे. असे केल्याने राज्य सरकारकडून कंपनीला अधिक अनुदान मिळत आहे, तर दुसरीकडे मीटरमध्ये नोंदणी होत असलेल्या कृषिपंपांना वाढीव वीज बिल पाठवून महावितरणचे अधिकारी आकड्यांची फेरफार करीत असल्याचा आरोप होगाडे यांनी केला आहे.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०१५ मध्ये या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली होती. त्यावेळी स्वत: ऊर्जामंत्र्यांनी महावितरणकडून शेतकऱ्यांना वाढीव वीज बिल पाठवण्यात येत असल्याचे सांगितले होते. या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक होते, तर यातील एक सदस्य स्वत: होगाडे होते. या समितीने आयआयटी पवईला एकूण कृषिपंपाद्वारे नेमकी किती वीज वापरली जाते, याची चाचपणी करण्याची जबाबदारी सोपवली होती. विशेष म्हणजे, आयआयटी पवईलाही आकड्यांची कशी फेरफार करण्यात आली असल्याचे लक्षात आले होते. त्यासंबंधीचा अहवालही समितीकडे सोपवण्यात आला होता. मात्र, समितीचे अध्यक्ष विश्वास पाठक यांनी जुलै २०१७ मध्ये सादर झालेल्या या अहवालावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तेव्हापासून हा अहवाल धूळखात पडला आहे.
Nagpur Metro Recruitment 2020: Maharashtra Metro Rail Corporation Limited (Maha Metro) is inviting applications from eligible and experienced candidates to take the following contract/deputation positions for the Nagpur Metro Rail project.
Nagpur Metro recruitment 2020 details of vacancies:-
Qualifying: BE / B. Tech … In or equivalent to Electric / Electronics & Telecommunications.
Experience: to Sr. for 12 years DGM/8 years for post with the DGM.
Age Limit: Sr 48 years. DGM/45 years for post at the DGM.
Deputy Project Manager (Rolling Stock)-01 post
Qualifying: BE / B.Tech … In or equivalent to Electrical Engineering.
Experience: Age 8.
Minimum age: 45 years.
Deputy Project Manager (Telecom & AFC)-01 post
Qualifying: BE / B.Tech … In Engineering or equivalent in electronics & telecommunications.
Experience: Age 8.
Minimum age: 45 years.
Manager/Assistant Manager (Operations) – 05 posts
Qualifying: BE / B.Tech … In or equivalent to Electric / Electronics & Telecommunications.
Experience: 5 years.
Age Limit: 40 years for Assistant Manager/35 years.
AssistantManager(rolling stock) – 03 posts
Qualifying: BE / B.Tech … In or similar to Electrical Engineering.
Experience: 5 years.
Age Limit:35 years.
Pay-shift
Sr. DGM: Rs 80,000-2,20,000 (IDA)
DGM/DyCPM: Rs 70,000-2,00,000 (IDA)
Manager: Rs 60,000-1,80,000 (IDA)
Assistant Manager: Rs 50,000-1,60,000 (IDA)
Procedure for selection
Candidates who are shortlisted will be called for personal interview followed by medical examination.
Candidates with experience from railways, Metro Railways, Rail PSUs etc. will be given preference.
How to Apply
Eligible and interested applicants may apply by submitting their applications in prescribed proforma that can be downloaded from here.
Application Charges
Rs 400.00 for category Unreserved (General & OBC). Women and individuals from the SC / ST category are however exempt.
Where to apply:-
To apply for Nagpur Metro Recruitment 2020 vacancies, please submit your duly completed application form to the following authority by or before 6 March 2020.
The Maharashtra Metro Rail Corporation General Manager (HR), Metro Bhawan, Opp. Dr. Babasaheb Ambedkar College Diksha Bhoomi, Ramdas Peth, Vasant Nagar, Nagpur–440010, Maharashtra
• कँसर पीडित चिमुकल्यांनी केली माझी मेट्रो सफर
• ‘कॅन किड्स-किड्स कॅन’ आणि महामेट्रोच पुढाकार
नागपूर १५: आज ‘इंटरनॅशनल चाइल्डहूड कॅन्सर अवेअरनेस डे’ आहे त्यानिमित्ताने तुकडोजी पुतळा चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कँसर हॉस्पिटलमधील ३० मुलांनी नागपूर मेट्रोच्या एक्वा मार्गिकेवर सीताबर्डी ते लोकमान्य नगर आणि तेथून परतीचा प्रवास करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला. ‘कॅन किड्स-किड्स कॅन’ संस्थेच्या मदतीने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
नागपूर मेट्रो सुरु झाल्यापासून मेट्रो सफर करण्याची प्रचंड जिज्ञासा नागरिकांमध्ये दिसत आहे, त्या अनुषंगाने या मार्गिकेवर दिवसेंदिवस गर्दीही वाढते आहे. व्यावसायिक प्रवासी सेवा सुरु असतांनाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कँसर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या चिमुकल्यांची मेट्रो सफारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी येथील सेवा निवृत्त डॉक्टर कृष्णा कांबळे आणि ‘कॅन किड्स-किड्स कॅन’ या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने ३० कँसर पीडित मुले आणि त्यांचे पालक अश्या ६० जणांची विशेष सफर महा मेट्रोने आयोजित केली होती.
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून मोठमोठ्यांना वैताग येतो त्याचे उपचार अत्यंत कठीण असतात. वर्षानुवर्षे उपचार चालू असल्याने या रोगाचा पेशंट त्रासून जातो. हि मोठ्यांची अवस्था असतांना २ वर्षांपासून १६ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांचे काय होत असेल. घोडेले परिवारातील धनुष्य हा ३ वर्षाचा मुलगा आणि त्याचीच सक्खी बहीण जान्हवी ५ वर्षांची दोघांनाही डोळ्यांचा कँसर असल्याचे कळले तेव्हा या परिवारावर दुःखाचा कुठला डोंगर कोसळला असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. हि दोन्ही चिमुकली आई-बाबांचा हात धरून मेट्रो राईड साठी आले होते. पूर्व पराठे या ११ वर्षाच्या अत्यंत हुशार चुणचुणीत चिमुरडीला २ वर्षाआधी फायब्रॉईडचा कॅन्सर असल्याचे समजले खडतर परिस्थितून उपचार घेऊन ती आज पूर्णपणे बारी होण्याच्या मार्गावर आहे परंतु पुढे अनेक वर्ष तिला हे उपचार चालू ठेवावे लागणार आहे.
प्रवासादरम्यान ह्या चिमुरडीने नागपूर मेट्रो बद्दलची संपूर्ण माहिती इतरांना ठणठणीत आवाजात करून दिली. विजया खेर्डेकर या द्वितीय वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ओव्हरीचा कॅन्सर होता त्यानं शिक्षणावर परिणाम झाला ह्याचे तिला वैषम्य आहे. काहीतरी करून दाखवायचे आहे हि जिद्द तिच्या बोलण्यातून जाणवत होती. ह्याच सफरीवर आलेले आणखी बरीच ४ ते ७ वर्षाआतील मुलं ब्लड कॅन्सरला लढा देत असल्याचे डॉक्टर आणि संस्थेच्या लोकांनी सांगितले. आयुष्याने अश्या कठीण प्रसंगावर आणून उभे केल्यावर आयुष्याशी दोन दोन हात केल्याशिवाय उपाय नसतो. अश्यावेळी या चिमुकल्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंदही फार महत्वाचा असतो. हाच आनंद त्यांना मिळावा म्हणून नागपूर मेट्रोचा सफर ह्यांना घडवण्यात आला. हा सफर करीत असतांना तोंडावर मास्क घातलेली मुले देखील स्मित करीत होती त्यांच्या डोळ्यातून त्यांचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे स्पष्ट दिसत होते. एलिव्हेटेड पुलावरून अंबाझरी भागातून मेट्रो जात असतांना खिडकीतून दिसणारा तलाव आणि वन परिसर मुलांनी अतिशय उत्सुकतेने न्याहाळला. यावेळी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यावेळी गगन भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मदत लाभली, कविता पाटील, वर्षा वासनिक, अरुणा ताकसांडे, वर्षा पाटील आणि आशिष खडके ह्यांचे सहकार्य लाभले.
नागपुर : इन दिनो शादियों का सीजन चल रहा है।देखा जाए तो शादियों में व्यस्तता के कारण वर वधू पक्ष के लोग अपने सामान पर विशेष नजर नहीं रख पाते ऐसे में मौका पाकर चोर गहनों और पैसों पर हाथ साफ कर देते हैं। ऐसा ही एक ताज़ा मामला सामने आया है सूत्रों की माने तो कल दोपहर नैवैद्यम होटल में शादी की व्यस्तता में घरवालों के साथ चोरी की वारदात होगई ।
ऐसा बताया जा रहा है के लगभग 3 लाख के गहनों की चोरी हुई है।हालाकि अभी पूरी तरह से घटना की तफ़्तीश होना बाकी है। लेकिन पुलिस के लिए यह बड़ी चुनौती होगी क्योंकि चोरी की घटना में दिन ब दिन बढ़ती जा रही है।अब ऐसी स्तिथि में पुलिस विभाग इस तरह की घटना को रोकने के लिए क्या कदम उठाएंगे यह देखने वाली बात होगी।
ऐसे में शादी की तैयारियों के साथ वर वधु पक्ष को अपने सामान और गहनों का विशेष ध्यान रखने की जरुरत है।
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे बुधवारी (ता. १२) सकाळी ९ वाजताच भांडेवाडी डम्पिंग यार्डला पोहचले. तेथील कचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर ओला आणि सुका कचरा एकत्रित बघून नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यांच्या या अचानक दौऱ्याने अधिकाऱ्यांमध्ये धडकी भरली असून यापुढे ओला आणि सुका कचऱ्यावर स्वतंत्र वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न केल्यास कठोर कारवाई करण्याची तंबी दिली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज सकाळीच भांडेवाडी डम्पिंग यार्ड गाठले. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, उपअभियंता राजेश दुफारे उपस्थित होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम कचरा वजन करण्याऱ्या पद्धतीची माहिती घेतली. यानंतर ते स्वत: कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर चढले. नागपूरकरांकडून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्याची माहिती घेतली. कचरा संकलन करणाऱ्या एजंसीकडून अजूनही ओला आणि सुका कचरा एकत्रितच संकलित करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसाच एकत्रित स्वरूपातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो आहे. त्यातून प्लास्टिकसुद्धा वेगळे करण्यात येत नसल्याचे त्यांना दिसले. हंजरच्या कचरा कंपोस्टिंग प्रकल्पाचीही माहिती त्यांनी जाणून घेतली. या संपूर्ण प्रकारामुळे नाराज झालेल्या आयुक्तांनी यापुढे असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगत असे आढळल्यास यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आयुक्तांची कचऱ्याला प्राथमिकता
नागपूर शहरात सुमारे एक लाख नागरिक अस्थम्याने पीडित आहेत. भांडेवाडीतील कचऱ्यामुळे वायू प्रदूषण होत असल्याचे सांगत यापुढे वैज्ञानिक पद्धतीनेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास प्राथमिकता द्यावी. लोकसहभाग आणि मनपाच्या प्रयत्नांनी हे शक्य असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूर शहरातील कचरा हा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी प्राथमिकता आहे. नागरिकांनी विलग स्वरूपात कचरा द्यावा, असे आवाहन त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. मात्र, तसे होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी, नागपूर शहरात कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांनी यापुढे नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा विलग स्वरूपातच स्वीकारावा, अन्यथा दंड ठोठवा असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांनी सुरुवातीपासूनच कचरा विलग स्वरूपात दिला असता तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. सुमारे अडीच तास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली.
नागपुर: एक तरफ तो हम अपने भगवानों को इतना मान सम्मान देते हैं।हर वर्ष अलग अलग त्यौहारों से घर आंगन को सजाते है कभी गणपति बप्पा की मूर्ति स्थापित करते है तो कभी दीवाली के समय मां लक्ष्मी की मूर्ति स्थापित करके उसकी विधि विधान से पूजा करते हैं। लेकिन कहीं है हमारी आस्था में कोई कमी तो नहीं रह गयी? आइए आपको दिखाएं कुछ ऐसी तस्वीरें जिससे आपके मन में भी कुछ प्रश्न उठेंगे? आखिर ऐसा क्यों होता है।
कहीं न कहीं हम अपने ही देवी देवताओं का अपमान कर रहे हैं । सड़क पर एक पेड़ के नीचे रखी ये प्रतिमाएं देख कर आपको नहीं लगता के इस तरह की बेकद्री करना ठीक नहीं है। दूसरी ओर प्रशाशन का भी कभी इस और ध्यान नहीं गया। सड़क और खुले में रखी ये प्रतिमाएं हमसे कुछ कहना चाहती है। जिस तरह से हम जब देवी देवताओं को अपने घर लाते है तो उनका इतना स्वागत सत्कार करते है।तो फिर किन परिस्थितियों में हम ऐसा करने पर मजबूर है?
क्यूं ना हम एक नई पहल करें , जिससे हम विसर्जन की प्रक्रिया को एक नया तरीका या दिशा दें। जिससे हमारे भगवानों का अपमान भी ना हो और विसर्जन की प्रक्रिया भी अच्छे से सफल होजाए। इस प्रक्रिया के तहत नयी पद्धति से हम विसर्जन कर सकते हैं। हम जल की बजाय मूर्तियों को
भू विसर्जित कर दें। जिससे प्लास्टर ऑफ़ पेरिस या केमिकल से बनी मूर्तियों से नदियाँ भी प्रदूषित नहीं होंगी। और सम्मानीय ढंग से हम उन्हें विसर्जित कर सकेंगे ताकि खुले में रहने से कोई कूड़ा करकट या जानवरो के संपर्क में आकर उनका अपमान न हो।
कई शहरों और राज्यों में ये मुहीम चल रही है। आपको क्या लगता है हमें भी एक कदम बढ़ाना चाहिए नयी दिशा की ओर.
गेल्या अनेक वर्षांपासून काशिनगर येथील सम्राट अशोक कॉलोनी परिसरात दर सोमवारला अनअधिकृत साप्ताहिक बाजार भरत आहे. याबाबत अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक महापौर, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, झोनल अधिकारी, आरोग्य अधिकारी, अजनी पोलिस निरीक्षकांना वारंवार निवेदन आणि तक्रार करूनही निराकरण करण्यात आले नाही. या भागात आठवडी बाजाराने केलेल्या अतिक्रमणामुळे येथील जनतेचे आरोग्यासह गुन्हेगारी घटनांमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सध्या लोक वस्तीत ठिय्या मांडून बसणाऱ्या अनाधिकृत बाजारांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपा प्रशासनाच्या ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे.
आज सोमवारी वस्तीतील नागरिकांनी एकत्र होऊन बाजार बंद करण्यास पुढाकार घेतला. सकाळपासून वस्तीतील नागरिक बाजार बसू दिले नाही
Nagpur: In a move that would disturb passengers, the Nagpur division of Central Railway decided to extend the operation of 12289-90 Mumbai Duronto Express from Ajni Railway Station for the next three months from Sunday (February 9).
Due to the washable apron work on Platform No. 1 at the main station, the popular train, which used to run from Home Platform No. 8 on the Santra Market side, was temporarily operating from Ajni on 8 January.
On 6 February, the Central Railway completed the task of the washable apron in 26 days under the leadership of DRM Somesh Kumar, Chief Engineer (PCE) AK Agrawal, ADRM Jay Singh, Senior Divisional Engineer (Coordination) Pawan Patil and Pankaj Dhaware.
Duronto was expected to start operating again from the home platform, but for the next 3 months, it will depart and end at Ajni Platform No. 2. Sources said that Duronto can operate from Ajni on a regular basis with apron work for Platform 2 in pipeline and straightening of Platform 1 planned.
The decision did not go well with the passengers. Bharatiya Yatri Kendra (BYK) General Secretary Basant Shukla said, “Ajni Station lacks waiting rooms, proper toilets, food stalls, a requisite ramp, lifts, climbers, security, passenger facilities and ample parking. Senior citizens will face a lot of problems. “Former Ajni corporator Tanveer Ahmed said:” While operating trains from Ajni are a good move to make it a full-length terminal, this is being done even as the station lacks basic facilities. The decision appears to have been taken for the convenience of the railroad, as the Duronto maintenance facility is based in Ajni. Now, the train has to shuttle from Platform 8 to Ajni. “Assistant Commercial Manager (ACM) & railway spokesperson SG Rao said,” The decision was taken to ease congestion at Nagpur Station. There are several other trains on the line at 8.40 pm when the train departs. In addition, demand for the conversion of Ajni into a terminus is long pending. Duronto operation will push Ajni’s case to make it a terminus. “Rao added,” RPF staff will be posted to solve the parking problem. Similarly, there is already a small ramp to the end of Nagpur. Lighting at the station has also been enhanced. Coolies will also be available at Ajni an hour before the departure of the train. “Madanal Jagyasa, a regular traveler, felt that the absence of a ramp at the end of Wardha would create inconvenience for front-side coach passengers. “There is also no battery-operated Ajni car facility,” he said.
Facelift to Platform 1 Washable apron work on Platform 1 and Platform 1 was approved in 2015. Apron’s work on Platform 1, where all trains run north, began on 11 January and was finished on 6 February in two phases. Previously, the track was laid on wooden sleepers, which had been eroded by water, and the track specifications had not been properly maintained and had thus become unsafe. Now cement concrete sleepers have been laid over 500 meters away, making train operations secure.
Nagpur: On Friday at Kolara Gate about 100 visitors, including foreigners, have been detained by local Gypsy owners, whom the Tadoba-Andhari Tiger Reserve (TATR) management has banned for their invasion of forest land in the reserve.
Kolara Gate close to Chimur is 115 kilometres from Nagpur, and therefore tourists mostly enjoy it. Visitors waiting at the gate at 6 am were caught out of the guard when the kin of 8 Gypsy owners blocked their entry.
TATR Conservative of Forests (CF) & Field Director, NR Praveen said, “They are 34 of our Gypsy owners, but we have banned their entry because they have invaded forest lands around Kolara and cultivated them for the past 4-5 years.” “Three months ago, we called on these local people to vacate the land they agreed upon provided that once they harvest a standing crop, we had requested it. They still have the forest land, however. We decided to ban them, therefore, “Praveen told TOI.
“You can’t have the best worlds of all. The fundamental objective of ecotourism is to pass on the benefits to these locals. The locals are destroying tiger property, their primary source of livelihood, instead of paying back to Tadoba. You want to take advantage of all the directions that are not possible. The ban will continue until they have decided to vacate the occupied forest land, “added Praveen.
“Such invasions have occurred in the last 3-4 years and are not protected by the Forest Rights Act, 2006. There are reports of residents sold their farms to resort owners and are now seeing forest land destroying them. This is despite the fact that local people are benefiting from various schemes, such as subsidized LPG access etc, “forest officials said to TOI.
Tourists expressed frustration over Gypsy owners ‘ actions. “Action against invaders is fine, but punishing tourists is really frustrating and gives the park a bad name, particularly if groups of visitors from abroad were present. There were no responsible officials on-site to handle the situation early in the morning, “said Devendra Jain of Nagpur.
“Tourists missed the 1.5-hour tiger sightings. The officers should in fact seek police assistance for damage control. Tourists pay for admission through their nose. Why should they suffer? Why should they suffer? The park has a full-service STPF battalion, which should have been summoned immediately, “added Jain.
Taken into consideration the incident, TATR agreed to exclude local residents with a criminal history of wildlife. “These guides, Gypsy owners, and temporary forestry workers (van majoors) will be reviewed. We will see if there are preliminary reports of offences against them before they are involved in the work. This will also include those who have crimes against invasions, “Praveen said.
The 12-year satellite imagery from February 2007-2019 shows a great deal of deforestation, rising and intrusion into the TATR landscape. A TATR survey last year also reported fresh intrusions in the buffer zone following the FRA cut-off date on 13 December 2005.