आयुक्त क्यो रह गए अकेले

नागपुर:- स्मार्ट सिटी के निदेशक मंडल की बैठक में कुछ निदेशकों ने सीधे और कुछ ने सीईओ के रूप में नियुक्ति के आयुक्त के प्रस्ताव का विरोध किया। नागपुर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन के अध्यक्ष, प्रवीण परदेसी ने भी अपनी नाराजगी जताई। इसलिए, पूरी बैठक में आयुक्त के अकेले होने की तस्वीर दिखाई दी। केवल शिवसेना के नगरसेविका ने उनके प्रस्ताव का समर्थन किया।

मेयर और आयुक्त के बीच लंबे समय से चलते विवाद के बाद नागपुर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड के निदेशक मंडल की लंबे समय से प्रतीक्षित बैठक संपन्न हुई। बैठक के दौरान, अध्यक्ष प्रवीण परदेसी ने स्पष्ट किया कि आयुक्त को सीईओ के रूप में कभी नियुक्त नहीं किया गया है। इसलिए कमिश्नर पसोपेश में थे। विशेष यह भी, कि आयुक्त ने खुद स्मार्ट सिटी के सीईओ के रूप में अपनी (आयुक्त) नियुक्ति का प्रस्ताव रखा। मेयर संदीप जोशी ने आश्चर्य व्यक्त करते हुए इसका विरोध किया। उसके बाद, अध्यक्ष प्रवीण परदेसी ने प्रत्येक निदेशक से सीईओ के रूप में आयुक्त के प्रस्ताव पर पूछा। इनमें कलेक्टर रवींद्र ठाकरे, पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय, नासुप्र स्पीकर शीतल उगले भी शामिल हैं। इन अधिकारियों ने सुझाव दिया कि स्मार्ट सिटी की मानव संसाधन नीति के अनुसार सीईओ को नियुक्त किया जाना चाहिए।‌‌

एचआर पॉलिसी में, अगर कोई पूर्णकालिक सीईओ नहीं है, तो डिप्टी सीईओ को चार्ज दिया जा सकता है, यह बात स्पष्ट है। बाद में, मेयर जोशी, स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके, सत्तारूढ़ पार्टी के नेता संदीप जाधव, विपक्ष के नेता तानाजी वनवे और बसपा समूह के नेता वैशाली नारनवरे ने भी मांग की कि यह पद पूर्णकालिक सीईओ बनने तक डेप्युटी सीईओ को दिया जाए। बैठक के दौरान, आयुक्त मुंडे अकेले दिखाई दिए। केवल सेना पार्षद मंगला गवरे ने आयुक्त के प्रस्ताव का समर्थन किया। लेकिन उन्होंने यह भी कहा कि निर्णय नियमानुसार लिया जाना चाहिए।

और आयुक्त बैठक से चले गए: सीईओ पद तय नहीं किया गया तो, कमिश्नर बैठक खत्म होते ही पहले बाहर आ गए। बैठक के दौरान प्रवीण परदेसी को छोड़, उन्होंने किसी से भी ज्यादा बात नहीं की।

समर्थक काम में लग गए: हालांकि आयुक्त को सीईओ के रूप में नियुक्त नहीं किया गया है, लेकिन उन्हें सोशल मीडिया पर अपने समर्थकों का बहुत समर्थन मिल रहा है। एक समर्थक ने आयुक्त के समर्थन में सड़कों पर उतरने की लोगों से अपील की।‌‌

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा : दिशानिर्देशांचे कडक पालन करण्याचे आवाहन

नागपूर:- नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुरू झालेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. परंतु, हे करताना दिशानिर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. नागपुरात नागरिकांकडून दिशानिर्देशांचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीवर शनिवारी (ता. ११) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनासंदर्भात नागपुरातील परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. आज ११ जुलै आहे. चार महिन्यात रुग्णांची संख्या १७८९ इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्याने वाढली. राज्य शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशांचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली.

जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते. मात्र, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले आहे. खासगी किंवा शासकीय कार्यालयात १५ व्यक्ती किंवा १५ टक्के यापेक्षा जी संख्या अधिक असेल त्या संख्येत कर्मचाऱ्यांना बोलावून काम करण्याच मुभा देण्यात आली होती. परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे. दुकाने सुरु करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. बाजार परिसरातील दुकाने एका बाजूची एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुसऱ्या दिवशी उघडावी, तसे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ हा सकाळी ९ ते सायंकाळी ७ असा आहे.

मात्र, हा नियमही पाळला जात नाही. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी आता नागपूर शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  ही परिस्थिती अशीच राहिली, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे दिशानिर्देशांचे पालन करा, स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

लॉकडाऊनचा निर्णय घेण्याअगोदर सोमवारपासून मनपा आणि पोलिस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवणार आहे. कुणी नियम तोडताना आढळून आल्यास मनपा आणि पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती नागरिकांनी द्यावी. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालये आदींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

मध्यवर्ती कारागृह नवा ‘हॉटस्पॉट’

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ५०० कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ३०० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे १२०० जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. एकंदरच मध्यवर्ती कारागृह आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. असे हॉटस्पॉट नागपूर शहरात इतरत्र तयार होऊ नये, असे वाटत असेल तर कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दिशानिर्देशांचे पालन करा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपुरात कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण : मा मंत्री आदित्य ठाकरे

श्री. आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेव्दारे कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग ब्यास येथे उभारण्यात आलेल्या पाच हजार खाटांच्या कोविड केअर सेंटरची सुध्दा प्रशंसा केली. श्री. मुंढे यांनी सांगितले की, ५०० खाटा तयार आहेत आणि जर आवश्यकता भासली तर त्याची क्षमता ५००० पर्यंत केली जाऊ शकते. आयुक्तांनी सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि नाईक तलाव येथील घनदाट वस्तीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची चर्चा केली.

त्यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून सुध्दा सारी रुग्णांची माहिती घेतली जाते. जर त्यांचा स्वॅब टेस्ट पॉजिटीव्ह निघाला तर त्यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. श्री. तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. श्री. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यू दर कमीत-कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री मा श्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांची मनापासून प्रशंसा केली.

श्री. आदित्य ठाकरे गुरुवारी सकाळी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आयुक्तांसोबत कोरोनावर प्रभावी ‍नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने चर्चा करत होते. श्री. ठाकरे म्हणाले की, नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नावीन्यपूर्ण उपाय करुन कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले. त्यांनी काँटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि शीघ्र उपचाराची व्यवस्था केली. त्यांनी सांगितले की, आता राज्याच्या इतर ठिकाणी सुध्दा कॉटॅक्ट ट्रेसिंगवर जोर दिल्या जात आहे. महानगरपालिकेने घरोघरी सर्वेक्षण, समूह विलगीकरण रणनितीवर जास्त भर दिला पाहिजे, असेही ना. आदित्य ठाकरे म्हणाले.
मनपा आयुक्त श्री. मुंढे यांनी नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, कोरोनाशी लढण्यासाठी शासनाच्या दिशानिर्देशाच्या अधीन राहून महानगरपालिकेने “कोरोना वार रुम” मध्ये तज्ञांशी दररोज चर्चा करुन नवीन-नवीन उपाय योजनांचा शोध घेतला. कुठलीही वेळ वाया न घालवता या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोविड-१९ चा प्रसार प्रभावीपणे रोखला.

महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या ५०० पर्यंत नेली आणि खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड-१९ च्या रुग्णांसाठी तयारी ठेवण्याचे निर्देश दिले. केंद्र शासनाच्या पथकाने सुध्दा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. नागपुरात मनपाच्या माध्यमाने घरोघरी सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, टी.बी. रुग्ण, कुष्ठरोगी, कर्करोगी रुग्णांची विशेष तपासणी आणि विशेष काळजी घेण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली. कोरोना कंट्रोल रुमच्या माध्यमाने पण रुग्णांची माहिती मिळवण्यात मदत झाली. लॉकडाऊनच्या काळात १२००० नागरिकांचे मानसिक समुपदेशन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
श्री. आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेव्दारे कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग ब्यास येथे उभारण्यात आलेल्या पाच हजार खाटांच्या कोविड केअर सेंटरची सुध्दा प्रशंसा केली. श्री. मुंढे यांनी सांगितले की, ५०० खाटा तयार आहेत आणि जर आवश्यकता भासली तर त्याची क्षमता ५००० पर्यंत केली जाऊ शकते.

आयुक्तांनी सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि नाईक तलाव येथील घनदाट वस्तीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची चर्चा केली. त्यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून सुध्दा सारी रुग्णांची माहिती घेतली जाते. जर त्यांचा स्वॅब टेस्ट पॉजिटीव्ह निघाला तर त्यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते.
श्री. तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. श्री. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

News Credit To NMC

स्मार्ट सिटी बैठक: महापौर बना रहे रणनीति

नागपुर: स्मार्ट सिटी के निदेशक मंडल की बैठक अगले शुक्रवार को होने वाली है। आज, मेयर संदीप जोशी और सत्तारूढ़ पार्टी के नेता संदीप जाधव ने सभी निदेशकों को नोटिस भेजे। निदेशक मंडल की बैठक में, कानूनन प्रक्रिया से खड़े रहें, अन्यथा स्मार्ट शहर में अनियमितताए आपके पता चलते के हुईं है माना जाएगा, यह चेतावनी महापौर संदीप जोशी ने दी।

स्मार्ट सिटी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की शुक्रवार की बैठक से पहले, सत्तापक्ष ने आयुक्त के खिलाफ रणनीति बनाना शुरू कर दिया है। स्मार्ट सिटी के सीईओ के रूप में आयुक्त की नियुक्ति स्मार्ट सिटी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की बैठक में प्रस्तावित है। महापौर ने पहले ही स्पष्ट कर दिया है कि वह आयुक्त के पद पर नियुक्ति के विरोधी नहीं हैं। पर उन्होंने आरोप लगाया है कि आयुक्त ने नियमों के विपरित निदेशक मंडल की मंजूरी के बिना सीईओ पद को हथियाने और मनमाने रूप से कई लोगों को बरखास्त करने, ठेकेदार को 20 करोड़ रुपये का भुगतान करने जैसे मामले हैं, इस पृष्ठभूमि पर, जोशी को उम्मीद है कि आगामी बोर्ड बैठक में अन्य निदेशक कानून के पक्ष मे खड़े रहेंगे।

उन्होंने कहा कि अन्य निर्देशकों को ईस बारे में नोटिस भेजे हैं। निदेशक मंडल में 14 सदस्य और छह नगरपालिका के पदाधिकारी होते हैं। इनमें मेयर संदीप जोशी, सत्तारूढ़ नेता संदीप जाधव, स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके, विपक्ष के नेता तानाजी वनवे, सेना पार्षद मंगला गवरे और बसपा पार्षद वैशाली नारनवरे शामिल हैं। इसके अलावा स्मार्ट सिटी के चेयरमैन प्रवीण परदेसी, कमिश्नर तुकाराम मूंढे, कलेक्टर रवींद्र ठाकरे, पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय, नासुप्र स्पीकर शीतल उगले, सीए अनिरुद्ध शेनवाई, सीए जयदीप शाह भी निर्देशक हैं। पिंटू झलके और आयुक्त मुंढे के निदेशक पद के लिए मंजूरी मिलने की प्रक्रिया इस सभा में होगी।‌‌

यंदाचा गणेशोत्सव “आरोग्योत्सव” म्हणून साजरा करू

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपुरात रुग्णसंख्या दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. अशात आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही आहे. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेउन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करूया, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी निमित्त करण्यात येणा-या उपाययोजना संदर्भात मंगळवारी (ता.७) महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीतून त्यांनी नागपूरकरांना आवाहन केले. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपूरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, २२ ऑगस्टपासून सुरू होणा-या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र कोव्‍हिडची सद्याची स्थिती पाहता शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावे. आजच्या परिस्थितीशी निगडीत समाजात जनजागृती करणारे आरोग्याबाबत दक्ष करणारे कार्यक्रम घेण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणेच शहरातही कोणत्याही गणेशमूर्ती चार फूट पेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात. उत्सव साजरा करताना ५० लोकांपेक्षा जास्त जणांची उपस्थिती नसावी. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, सर्वांनी मास्क लावावे, हँड सॅनिटायजरचा वापर करावा. विशेष म्हणजे, श्री गणेशाची स्थापना करताना किंवा विसर्जन करतानाच्या मिरवणूका टाळावे, असेही आवाहन महापौरांनी केले आहे.
विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा यंदाचा उत्सव आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करताना विशेष काळजी घेउनच साजरा करायचा आहे. कुठेही नागरिकांची गर्दी होणार नाही याचीही विशेष दक्षता घ्यायची आहे. गणेश मूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावातच करायचे आहे, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

मनपाच्या ६० विद्यार्थ्यांना शहरातील खासगी कोचिंग क्लासेस देणार ‘जेईई’ आणि ‘नीट’चे धडे

कोव्हिडच्या संकटाने अनेकांचे हाल झाले आहेत. मात्र या संकटात नागरिकांच्या सेवेसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेउन माणुसकीची प्रचिती दिली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही नागपूरकर संस्थांनी सहकार्याचे मोठे पाउल उचलले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या ६० विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेसह ‘जेईई’ आणि ‘नीट’चे नि:शुल्क धडे देण्यासाठी शहरातील दोन कोचिंग क्लासेस पुढे आले आहेत. महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा या संस्थांनी या विद्यार्थ्यांच्या कोचिंगची जबाबदरी उचलली आहे.

समाजातील अनेक प्रतिभावंत विद्यार्थी योग्य संधी आणि मार्गदर्शनाअभावी मागे राहतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा या कोचिंग क्लासेसद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मनपाच्या शाळांमध्ये शिकणारे अनेक प्रतिभावंत विद्यार्थी परिस्थितीअभावी पुढे जाउ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांमधील प्रतिभा हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन देउन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये इतर विद्यार्थ्यांशी बरोबरीने शिक्षण घेण्याचे बळ दिले जाणार आहे.
यावर्षी दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांपैकी सर्वोत्तम ६० विद्यार्थ्यांची दोन्ही संस्थांद्वारे निवड केली जाणार आहे. यामधील विज्ञान शाखेतील ३० विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘नीट’चे तर ३० विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे धडे दिले जातील. यासाठी दोन्ही संस्था मनपाच्या प्रत्येकी १०० अशा एकूण २०० विद्यार्थ्यांची चाचणी घेणार आहेत. यामधून सर्वोत्तम ३०-३० असे एकूण ६० विद्यार्थ्यांची विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी निवड केली जाणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे अनेक प्रतिभावान विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्याचा आणि त्यासाठी आवश्यक ते शिक्षण घेण्याचा इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिकार आहे. मात्र त्यांच्या यशाच्या आड परिस्थिती येत असते. ही बाब लक्षात घेउन महापौर संदीप जोशी यांनी या विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला साकार करण्यासाठी शहरातील दोन कोचिंग संस्थांनी सहकार्य दर्शविले आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढे आलेल्या अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा संस्थेच्या या पुढाकाराबद्दल महापौरांनी संस्थेचे पंकज अग्रवाल, जगदीश अग्रवाल, प्रिती अग्रवाल आणि राहुल राय यांचे आभार मानले आहे.

मुंढे के खिलाफ गंभीर आरोप: राष्ट्रीय महिला आयोग द्वारा जारी किया गया नोटिस

नागपुर: नगर निगम में जारी विवाद के बीच आयुक्त मुंढे की मुसीबतें और बढ़ गई हैं। अब राष्ट्रीय महिला आयोग ने आयुक्त को नोटिस भेजा है। महिला आयोग ने कहा है कि सात दिनों के भीतर उचित रिपोर्ट पेश की जाए।
नागपुर नगर निगम क्षेत्र में तालाबंदी लागू करने को लेकर कमिश्नर और सभी पार्टी नगरसेवकों के बीच विवाद था। विवाद बढ़ गया। बाद में नागपुर के मेयर संदीप जोशी ने भी मुंढे के खिलाफ शिकायत दर्ज कराई थी।‌‌

स्मार्ट सिटी कॉरपोरेशन के कंपनी सचिव भानुप्रिया ठाकुर ने आयोग के पास मातृत्व लाभ से इनकार करने और मानसिक उत्पीड़न के साथ-साथ अपमानजनक वर्तन का आरोप लगाया था। राष्ट्रीय महिला आयोग ने इस व्यवहार पर आपत्ति जताते हुए नोटिस जारी किया है।
आयुक्त ने मेरे मातृत्व अधिकारों का खंडन किया। मुझे बर्खास्तगी के लिए कारण बताओ नोटिस भी भेजा गया था। इस सब के माध्यम से, मुंढे के खिलाफ शिकायत दर्ज की गई थी कि तुकाराम मुंडे ने उनके साथ अपमानजनक तरीके से व्यवहार और उन्हें मानसिक रूप से प्रताड़ित भी किया था। इस शिकायत को ध्यान में रखते हुए, राष्ट्रीय महिला आयोग ने नोटिस भेजा है।

NMC fire tenders e-auction: Bidder backs out

Nagpur:- Citing poor financial condition due to lockdown, a scrap dealer, who was shortlisted in the e-auction of three fire tenders and three emergency tenders, retired at the last minute from buying NMC’s fire and emergency services vehicles.

This was informed by fire department officials during the standing committee meeting chaired by its chairman Vijay Zalke, who directed the former to e-auction only one vehicle at a time in order to avoid such a situation in future.

Fire department had received nod from the civic administration to dispose of three small fire tenders, three emergency tenders and three ambulances according to NMC sources. The department had also received approval from the standing committee for e-auctioning and phase-out of the vehicles. A bidder has been shortlisted by e-auction, accordingly.

The bidder had quoted Rs3.71 lakh for scrapping three small fire tenders against the offset value of Rs1.95 lakh at the department. Similarly the bidder had expressed to pay Rs3.06 lakh against the offset value of three emergency tenders.

In the e-auction, the offset value of other machinery, wood, plastic and rubber material too increased from Rs1.66 lakh to Rs4.99 lakh. Citing financial crisis, the bidder now expressed his inability to pay the purchase amount for the firefighting vehicles and scrap.

Zalke also expressed concern about the civic body stopping many civil works, in particular chamber repairs, sewerage networks etc. worth Rs81 crore following the verbal order of the municipal commissioner Tukaram Mundhe. He has ordered the civic administration to ensure in all files written orders from senior officials if the works are to be stopped.

The standing panel leader also expressed indignation over excessive work on cement road works and directed the department of public works to impose penalties on the contractor.

Zalke also instructed the administration to follow up with the Nagpur Improvement Trust to receive development charges from the layout holders that it had received. This will help improve services for the civic body, he has said.

क्या स्मार्ट सिटी प्रोजेक्ट बंद कराना है? :मेयर भड़के

नागपुर:- स्मार्ट सिटी परियोजना में कई लोगों की भुमि ली गई। भूस्वामियों को मुआवजे की दो किस्तें मिलीं। पर, आयुक्त ने परियोजना पीड़ितों की तीसरी किस्त को रोक दिया, यह जानकारी कुछ अधिकारियों ने मेयर जोशी के दौरे मे दी। तो मेयर ने भडक कर प्रोजेक्ट को बंद कराना चाहते हैं क्या? ऐसी प्रतिक्रिया दी। उन्होंने परियोजना पीड़ितों को तत्काल मुआवजा देने का भी निर्देश दिया।

मेयर जोशी ने आज पूर्वी नागपुर के भरतवाड़ा, पुनापुर, पारडी क्षेत्र में स्मार्ट सिटी परियोजना क्षेत्र का दौरा किया। उनके साथ विधायक कृष्णा खोपड़े, विधायक गिरीश व्यास, उप महापौर मनीषा कोठे, स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके, सत्तारूढ़ दल के नेता संदीप जाधव, परिवहन समिति के अध्यक्ष बाल्या बोरकर, स्मार्ट सिटी के उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने, अधिकारी राजेश दुपारे और अन्य स्थानीय पार्षद, सड़क, जल निकाय के लोग मौजूद थे। ठेकेदार मौजूद थे। मेयर ने सीधे भरतवाड़ा क्षेत्र में जल कार्यों और सड़क कार्यों का निरीक्षण किया। दोनों काम लंबे और ठप होते दिखाई दिए। जब महापौर ने जलकुंभ के काम के बारे में पूछताछ की, तो ठेकेदार ने उल्लेख किया कि कार्य आदेश जनवरी में प्राप्त हुआ था।‌‌

मेयर ने सड़क के कामों में देरी के बारे में भी पूछा। उस सड़क के लिए जिसका भूमि अधिग्रहण किया गया था। उसकी तीसरी किस्त का भुगतान अभी तक नहीं हुआ है। इन जमीनों के मालिकों को पहली दो किस्तें दी गई थीं। उन्हें तीन किस्तों में पूरा भुगतान करने का निर्णय लिया गया। हालांकि, एक अधिकारी ने स्पष्ट किया कि तीसरी किस्त का भुगतान नहीं किया गया था क्योंकि आयुक्त ने कहा कि लैंड पूलिंग नीति के लिए भुगतान की आवश्यकता नहीं है और इस मामले पर निदेशक मंडल के साथ चर्चा की जाएगी। इस पर मेयर संदीप जोशी ने अधिकारियों से पूछा कि क्या इस परियोजना को बंद कर देना चाहते हैं। एक अधिकारी ने कहा कि उन्हें पिछले पांच महीने से वेतन नहीं मिला है। महापौर ने इस पर आश्चर्य व्यक्त किया।

परियोजना प्रभावित सड़क पर आने की संभावना: विधायक खोपडे

जिन्होंने परियोजना में अपना घर खो दिया है। उन लोगों को घर देने का फैसला किया गया है तब तक, उन्हें किराए पर रहने के लिए किराया राशी दि जाती है। घर चला गया, अब किराया भी बंद है। तो क्या परियोजना पीड़ित सड़कों पर रहेंगे? यह सवाल विधायक खोपड़े ने दौरे के बाद आयोजित एक संवाददाता सम्मेलन में उठाया।

हाउसिंग प्रोजेक्ट के डिजाइन के लिए प्रोजेक्ट की डीपीआर तैयार करने वाली कंपनी के नक्शे तैयार करने के लिए 17.50 करोड़ रुपये का टेंडर मंजूर किया गया है, जिसमें से 10 करोड़ रुपये दिये जा चुके है। हालांकि, वास्तव में परियोजना ठेकेदार कंपनी Shapurji Palanji द्वारा काम किया जा रहा है। डीपीआर तैयार करने वाली कंपनी को किस काम के लिए 10 करोड़ रुपये का भुगतान किया गया ? ऐसा सवाल भी उन्होंने उठाया। विधायक खोपड़े ने यह भी कहा कि नागरिक जनप्रतिनिधियों से जवाब मांग रहे हैं क्योंकि पूरे विकास कार्य रुक गए हैं। उन्होंने कहा कि जून तक काम पूरा होने की उम्मीद थी।‌‌

स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना जमीनीचा मोबदला दया

नागपूर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी आणि नागपूर शहराच्या विकासाला गती देणारा महत्वपूर्ण स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. दोन वर्षापूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. मात्र मागील सहा महिन्यांपासून काम संथ अवस्थेत आहे. याशिवाय प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांच्या जमीनीचा मोबदला तीन टप्प्यात देण्याचे ठरले असताना संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे कारण दाखवून सीईओंनी प्रकल्पग्रस्तांची तिसरी किस्त थांबविली असल्याची अधिकारी माहिती देत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पच गुंडाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महापौर तथा स्मार्ट सिटीचे संचालक संदीप जोशी यांनी केला.

स्मार्ट सिटीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासंदर्भात गुरुवारी (ता.२) महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीचे आमंत्रित संचालक आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास यांच्यासह पारडी, पुनापूर, भरतवाडा भागाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, लकडगंज झोन सभापती राजकुमार शाहु, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक दिपक वाडिभस्मे, नगरसेविका मनिषा अतकरे, नगरसेविका वैशाली रोहनकर, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे आदी उपस्थित होते.

पवनगाव रोडवरील विट्टा भट्टी परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या परिसराचीही महापौरांनी पाहणी केली. पाण्याच्या टाक्यांसह एकूण ५२किमीच्या रस्त्यांचेही बांधकाम करण्याचे कार्य आहे. मात्र दोन्ही कामे मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याची माहिती यावेळी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी दिली. सदर कामासाठी डीपीआर अंतर्गत १७.५० कोटी चे कार्यादेश करण्यात आले होते. यापैकी संबंधित कंत्राटदार कंपनीला १० कोटी रुपये देण्यात आले आहेत मात्र त्या तुलनेत पाच टक्केही काम पूर्ण झाले नसल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. स्मार्ट प्रकल्पाला दिलेली विहीत मुदत पूर्ण होउनही प्रकल्पाचे काम पाच टक्केही पूर्ण झालेले नाही यावर महापौर संदीप जोशी यांनी नाराजी वर्तविली व लवकरात लवकर काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याकरिता स्थानिक नागरिकांचे घर हटविण्यात आले. ज्यांची यामध्ये जागा गेली त्यांना प्रकल्पाद्वारे तीन टप्प्यात भरपाई रक्कम देण्याचे ठरले होते मात्र रक्कम मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. याबाबत माहिती देताना स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांना दोन टप्प्यातील रक्कम देण्यात आलेली आहे. तिस-या टप्प्यातील रक्कम देण्यासंदर्भात सीईओ पद स्वीकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेण्याचे सांगितले. त्यामुळे तिस-या टप्प्यातील रक्कमेला विलंब होत असल्याबाबत माहिती श्री. मोरोणे यांनी दिली.

याबाबतही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या सुविधेसाठी प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पामुळे कोणत्याही नागरिकाला त्रास होउ नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही आधीच देण्यात आले होते. आज नागरिकांना परतावा न मिळत असल्याने ते स्थानिक नगरसेवकांकडे रोष व्यक्त करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रकल्पग्रस्तांना तीन टप्प्यात पूर्ण रक्कम देण्याचे आदेश स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीणसिंग परदेशी यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकीत दिले आहेत. चेअरमेनचे स्पष्ट आदेश असतानाही तिस-या टप्प्यातील रक्कम आयुक्तांनी रोखल्याचे स्पष्ट होत आहे, असेही महापौर म्हणाले.

News Credit To NMC

Exit mobile version