तुकाराम मुंढे ने दिए प्रतिबंधित क्षेत्रो में बेवजह बाहर घूमने वालों पर कड़ी कार्यवाही के आदेश

नागपुर: नागपुर के निगम नगर आयुक्त तुकाराम मुंढे ने प्रतिबंधित क्षेत्र में बेवजह घर से बाहर घूमने वाले लोगों पर सख्त कार्यवाही के आदेश दिए हैं यदि प्रतिबंधित क्षेत्रों में लोग बेवजह घर से पाए गए तो उन्हें सीधे क्वारंटाइन में रखने के निर्देश दिए जा सकते हैं। पुलिस को कठोर कार्यवाही के आदेश दिए गए है , इसके अलावा, अगर नागरिकों ने पुलिस से झगड़ा किया तो सख्त कार्रवाई की जाएगी, तुकाराम  मुंढे (नगर आयुक्त) ने कहा। ताकि शहर में बढ़ते संक्रमण को नियंत्रण में किया जा सके

 

शहर में बढ़ते कोरोना संक्रमण  के चलते, तुकाराम मुंढे ने पुलिस आयुक्त और वरिष्ठ अधिकारियों के साथ बैठक की। बैठक के दौरान, उन्होंने पुलिस को और अधिक कड़ी कार्रवाई करने का निर्देश दिया। अगले 15 दिन नागपुर में बहुत महत्वपूर्ण हैं। इसलिए, पुलिस को यह सुनिश्चित करना चाहिए कि प्रतिबंधित क्षेत्र से कोई भी घर से बाहर न जाए, मुंढे की अपील है की नागरिक घर पर ही रहें और प्रशासन का सहयोग करें

 

नागपुर में कोरोना संक्रमण  दिन पर दिन बढ़ता जा रहा है । कल (8 मई) दिन में नागपुर में दो और नए कोरोनोवायरस रोगी पाए गए। परिणामस्वरूप, नागपुर में कोरोना पीड़ितों की संख्या 270 तक पहुंच गई है। कोरोना पर नियंत्रण पाने के लिए प्रशासन कड़ी मेहनत कर रहा है। अब तक 66 मरीजों ने कोरोना पर काबू पाया है। हालांकि, कर्फ्यू के बावजूद, यह पता चला है कि कुछ नागरिक स्थिति को गंभीरता से नहीं ले रहे हैं। इसलिए निगम ने कड़े फैसले लेने शुरू कर दिए हैं।

 

राज्य में शुरू में कोरोना की व्यापकता बढ़ने पर नागपुर की स्थिति नियंत्रण में थी। प्रारंभ में, नागपुर में कोरोना के इतने अधिक मामले नहीं थे । हालांकि, कुछ दिनों पहले, एक 68 वर्षीय कोरोना-संक्रमित व्यक्ति नागपुर के सतरंजीपुरा क्षेत्र में कई लोगों से संपर्क में आया, जिससे सतरंजीपुरा क्षेत्र में कोरोना संक्रमण बढ़ गया। एक व्यक्ति के संपर्क में आने से 60 से अधिक लोग कोरोना से संक्रमित हो गए। उसके बाद, संख्या बढ़ती रही।

 

सतरंजीपुरा नागपुर का एकमात्र ऐसा स्थान बन गया  है जहाँ एक ही क्षेत्र में इतनी बड़ी संख्या में कोरोना रोगी पाए गए । नागपुर नगर निगम क्षेत्र में कोरोना श्रृंखला को तोड़ने के लिए हर संभव प्रयास कर रहा है।

 

क्षेत्र के लगभग 1,700 लोगों को क्वारंटाइन कर दिया गया है। यहां के नागरिकों के स्वास्थ्य की जाँच की गई है। इलाके की सभी सड़कों को बंद कर दिया गया है।

COVID-19:- 3 सिटी बसों को एंबुलेंस में बदला गया

नागपुर:- “सीटें नहीं हटाई जाएंगी। खIपरी में सिटी बस ऑपरेटरों में से एक, ट्रैवल टाइम्स की कार्यशाला में दो मिडी और एक मिनी बस के वाहन के बाकी ड्राइवर कैबिन को अलग करने के लिए केवल एयर-टाइट विभाजन किया जा रहा है, “एनएमसी के परिवहन के एक अधिकारी ने कहा विभाग। नगरपालिका आयुक्त तुकाराम मुंधे के निर्देशों के बाद उपाय शुरू किया गया है।

NMC Covid-19 रोगियों को फेरी देने के लिए तीन सिटी बसों को एंबुलेंस में परिवर्तित कर रहा है। एक वरिष्ठ अधिकारी ने कहा, “ये कोविद -19 देखभाल केंद्रों में हल्के संक्रमण वाले लोगों को ले जाएंगे। ये एंबुलेंस एयर-कॉन्डिशन नहीं होंगी। अधिकारी ने कहा कि उन्हें समर्पित COVID-19 एंबुलेंस पर दबाव कम करने के लिए तैयार किया जा रहा है।

“वर्तमान में, एनएमसी अस्पतालों और संगरोध केंद्रों को संदिग्ध मामलों को फेरी करने के लिए अपनी सात एम्बुलेंस का उपयोग कर रहा है। महाराष्ट्र सरकार की 108 सेवा की 11 एम्बुलेंसों में से, नागरिक निकाय केवल कोविद -19 रोगियों के लिए चार फेरीका उपयोग कर रहा है, “एक एनएमसी डॉक्टर ने कहा।

NMC अधिकारी ने बताया कि इन एम्बुलेंसों का इस्तेमाल संगतों को बचाने के लिए किया जाएगा। वे एक बार में केवल 10 मरीजों को ले जाएंगे। हालांकि मनपा के पास 200 से अधिक मानक बसें हैं, लेकिन इसने तीन बसों का चयन किया जो तीन लाल बस ऑपरेटरों के पास थीं। अधिकारी ने कहा, “बसों का विभाजन ड्राइवरों के साथ मरीजों के सीधे संपर्क को सुनिश्चित नहीं करेगा।”

प्राथमिक चिकित्सा बॉक्स के अलावा, कोई अन्य आपातकालीन चिकित्सा सुविधाएं जैसे ऑक्सीजन सिलेंडर, बेड इन एम्बुलेंस में उपलब्ध नहीं होंगे।

पोलिसांनो, कठोर व्हा अन्‌ नागरिकांनो, सहकार्य करा!

कोव्हिड-१९ च्या दृष्टीने नागपूर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या १५ दिवसांवर आपले नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रामधील कुठलाही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा आणि नागरिकांनो, तुम्ही सहकार्य करा असे आवाहन करतानाच जर नागरिकांनी ऐकले नाही तर कठोर पावले उचलावे लागतील आणि अधिकाऱ्यांनी कुचराई केली तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा कडक इशाराही नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

गेल्या दोन दिवसांत नागपूर शहरात एका विशिष्ट भागात मागील दोन दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात पोलिस बंदोबस्त आणि निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलिस आयुक्त शशीकांत महावरकर, पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त स्नेहा करपे उपस्थित होते.

या बैठकीत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. सतरंजीपुऱ्यात रुग्ण आढळल्यानंतर तेथील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तेथील निर्बंध कडक केले. संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. यामुळे आज तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र मागील दोन दिवसांतील रुग्णसंख्येने शतक पार केले. यातील बहुतांश रुग्ण मोमीनपुरा परिसरातील आहे.

हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले असले तरी येथून आवागमन काही प्रमाणात सुरू असल्याचे लक्षात आले. काल-परवा या क्षेत्राव्यतिरिक्त आढळलेला एक रुग्ण हा मोमीनपुरा क्षेत्रात जाणे-येणे करीत असल्याचे समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. असेच जर अन्य नागरिकही करीत असेल तर हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. मनपा अधिकारी आणि पोलिसांत समन्वय असायलाच हवा. या समन्वयातून यापुढे केवळ एक प्रवेश वगळता संपूर्ण क्षेत्र सील करा, असे कडक निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

तक्रार असेल तर येथे करा….!
क्षेत्र प्रतिबंधित असले आणि कुणी काही तक्रारीचे कारण घेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना नागपूर महानगरपालिकेचे ‘नागपूर लाईव्ह सिटी ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगा. अन्य काही अडचण असेल तर मनपाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यायला सांगा, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

तर सरळ विलगीकरण कक्षात करा रवानगी
नागपूर महानगरपालिकेने जे क्षेत्र प्रतिबंधित केले आहे, त्या क्षेत्राच्या बाहेर कुणीही यायला नको किंवा बाहेरचा व्यक्ती आत जायला नको. तो मग कुणीही असो. कुठल्याही पदावर असो. जर तो पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर त्याची रवानगी सरळ विलगीकरण कक्षात करा, असेही स्पष्ट निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

मोमीनपुऱ्यात केवळ १० ते ४ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने राहणार उघडी
मोमीनपुरात शनिवार ९ मे पासून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने केवळी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. तसे आदेश मनपा आयुक्तांतर्फे निर्गमित केले आहेत.. दुपारी ४ नंतर कुणीही रस्त्यावर दिसणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहे. तेथील लोकांच्या आरोग्यासाठीच हे कडक निर्णय घेण्यात येत असून नागरिकांनी त्यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नागरिकांना भावनिक आवाहन आणि इशाराही
अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नागरिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण आज घडले, जे अत्यंत वाईट आहे. स्वत: बिनधास्त बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीला मारहाण करणे दुर्देवी आहे. अशा प्रवृत्तींची गय न करता सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

ह्या दिवसांत नियंत्रण ठेवले नाही, तर अत्यंत वाईट परिस्थिती उद्‌भवेल. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन संपलेला नसल्यामुळ घरातच राहावे आणि नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे भावनिक आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. जर नागरिकांनी आताही ऐकले नाही तर संपूर्ण शहरात संचारबंदी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

News Credit To:- NMC

कलमेश्वर रोड पर एनएमसी ला रहा है मेगा क्वारंटाइन सेण्टर

नागपुर:- नागपुर महानगर पालिका (NMC) ने 190 एकड़  भूमि पर अपने नए मेगा क्वारंटाइन सेण्टर की शुरुआत तेजी से कर रहा  है, जो कलमेश्वर रोड पर एक धार्मिक संप्रदाय से संबंधित है। राधा सोमी सत्संग  परिसर में एक बड़ी भूमि है, जो कथित तौर पर 4,000 मिनी घर जैसे क्यूबिकल बने है । इस कदम का उद्देश्य कई स्थानों के बजाय एक सामान्य क्वारंटाइन सेण्टर चलाना है।

निगम अधिकारीयों का कहना है “हालांकि 50 से 200 की क्षमता वाले स्थान उपलब्ध हैं, लेकिन नागरिक निकाय अब सभी नए संदिग्ध मामलों को सुविधा के लिए एक स्थान पर रखने का प्रयास करेंगे।“

पिछले एक पखवाड़े में सतारांजीपुरा और मोमिनपुरा में एनएमसी के आक्रामक नियंत्रण अभियान के कारण राज्य के स्वामित्व के साथ-साथ अन्य संस्थानों और निजी संपत्तियों में  क्वारंटाइन सेण्टर  भरे हुए हैं।

कभी-कभी 2,000 लोगों को एमएलए हॉस्टल, रवि भवन, वनमाटी, वीएनआईटी हॉस्टल में रखा गया है। , चिंच भुवन में सिम्बायोसिस हॉस्टल, पचपौली पुलिस क्वार्टर, और प्रोज़ोन पाल्स फ्लैट योजना। हमारे पास कलमेश्वर के पास इस नई फैसिलिटी में  भेजने के अलावा कोई विकल्प नहीं है। अगले कुछ दिनों में, हम लोगों को वहां भेजना शुरू कर सकते हैं।

प्रत्येक जगह के लिए डॉक्टरों और सहायक कर्मचारियों के अलावा , रख-रखाव और सफाई कर्मचारियों की आवश्यकता होती है। एनएमसी डॉक्टरों और मेडिकल सपोर्ट स्टाफ की कमी है।

अधिकारियों ने कहा  आइसोलेशन एन्क्लोजर्स को तैयार करने का अधिकांश काम संस्थान द्वारा किया गया था। “हमने अंतराल को भर दिया है। एनएमसी द्वारा , गद्दे, ऑक्सीजन सिलेंडर, चिकित्सा उपकरण, संतीकरण स्टाफ उपलब्ध कराया जाएगा। बिजली, भोजन, पानी, शौचालय उनके द्वारा प्रदान किया जाएगा।  नगर निगम ने शहर के भीतर स्कूलों, कॉलेजों, रेस्ट हाउसों में संगरोध केंद्र शुरू करने के बारे में भी सोचा। “लेकिन सभी लोगों को एक स्थान पर एकत्रित नहीं किया जा सकता है।”क्योंकि सोशल डिस्टन्सिंग के नियमो का भी ध्यान रखना जरुरी है

एनएमसी  द्वारा रखरखाव और लांड्री फैसिलिटी का ध्यान रखा जायेगा

तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला

नागपूर : नागपुरातील सतरंजीपुरा परिसर मध्य भारतातील ‘कोरोना’ साखळीचं सर्वात मोठं केंद्रबिंदू ठरत आहे. एकट्या सतरंजीपुरा परिसरात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारं सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.

68 वर्षीय कोरोनाबाधित मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली (Nagpur Corona Virus Threat). त्यानंतर इथली कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांच्या निर्णयाने (Nagpur Corona Virus Threat) नागपूरवरील मोठं संकट टळलं आहे. तुकाराम मुंढे यांनी विरोध होत असतानाही नागपुरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील अनेकांना क्वारंटाईन केलं. या क्वारंटाईन केलेल्यांपैकी तब्बल 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे या 43 जणांपासून इतरांना संसर्ग (Nagpur Corona Virus Threat) होण्यापासून टळलं.

नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील 43 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांना आधीच क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. क्वारंटाईन असल्यामुळे या 43 जणांपासून अनेकांना कोरोनाचा संसर्ग टळला आहे. नागपुरातील मोमीनपुऱ्यातून पाच दिवसांत तब्बल 600 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तर, सतरंजीपुरा परीसरातून यापूर्वीच जवळपास 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या दोन्ही परिसरातील एकूण 2300 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. संसर्गाचा धोका दिसताच आणखी काही लोकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.

  • सतरंजीपुरामधील 1700 च्या जवळ लोकांना करण्यात आलं क्वारंटाईन
  • टीबी पेशंट शोधून त्यांच्यावर उपचार
  • गरोदर मातांची तपासणी
  • हाय रिस्क असणाऱ्यांची कडक तपासणी
  • सतरंजीपुरा परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे 200 जवान तैनात

सतरंजीपुरा हा भाग दाटीवाटीचा आणि मोठ्या लोकसंख्येचा आहे. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या मास्टर प्लॅननुसार या भागाला सील करत नागरिकांना क्वारंटाईन (Nagpur Corona Virus Threat) करण्यात आले.

सतरंजीपुरा परिसरात कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी मनपाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. या भागातील साधारण 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. इथल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागातली सर्व गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.

NMC starts work pre-monsoon, patches 378 potholes

Nagpur:- As part of its pre-monsoon exercise since last April week, the Nagpur Municipal Corporation has started repairing roads in the area. NMC claimed to have repaired 378 potholes throughout the city, especially in south Nagpur, until May 5.

Also, the department of public works has given nod to Abhi Engineering, a road construction firm, to render two incomplete cement roads concrete.

With this year’s Nagpur monsoon onset date being June 15, NMC has more than a month and a half to complete pre-monsoon operations. It has completed the repair and resurfacing of Jhanda Chowk Road, (Mahal), Jaitala Road, the patch between NMC Isolation Hospital and Imambada police chowky, Uday Lawn to Wathoda Village Road, Krida Chowk to Awari Chowk and Awari Chowk to Sakkardara Chowk Stretches.

It also conducted patch-up works from Manish Nagar railway crossing to Chinch Bhuvan, Hasanbagh Chowk to Nagar Chowk Shrikrishna.

The official said the staff was asked to follow social distancing and other guidelines provided in view of the coronavirus outbreak while conducting works in town. “People have been told to keep their faces hidden throughout the job, and to maintain social distance,” the official added.

Residents requested that the NMC do patchwork in a scientific way. Because of the lockdown these days, there is no vehicular movement, so the civic body can easily perform repair work. Patches should be correctly applied preserving road surface quality, residents added.

Similarly, the department of public works at NMC has also issued nods to complete a small patch of cement road near the office of State CID. The official said that the road to Police Talao from Awasthi Nagar Chowk was almost complete barring a 50mtr patch over a nullah. “We asked them to complete the work because the road construction company has the necessary manpower,” he said.

“We have asked the firm to complete the unfinished work before headquarters at NMC,” the official said.

The civic body, as every year, was charged with completing pre-monsoon works by May 31. “Works that are pre-monsoon can not stop. There will be a lot of issues like flooding, injuries, and traffic disturbances if prevented, “the official said.

विलगीकरणातील लोकांची मनपा घेतेय आस्थेने काळजी

कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो व त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रवीभवन, सिम्बॉयसिस, व्‍हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे. या सर्व नागरिकांच्या आरोग्यासह त्यांची भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षा या सर्वांबाबत मनपाद्वारे आस्थेने काळजी घेण्यात येत आहे.

शहरातील विविध विलगीकरण कक्षांपैकी सिम्बॉयसिस, व्‍हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर या तीन ठिकाणी सुमारे १५०० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना दोन वेळचे भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण, चहा, नाश्ता ही सर्व व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे.
वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये ४५० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय चमू आणि इतर टिम सेवा देत आहेत. ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांशी मुस्लीम बांधव असून त्यांच्यासाठी रमजानच्या पर्वावर दररोज शहरी आणि इफ्तारीचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी मनपातर्फे भोजन व्यवस्था करण्यात येत आहे शिवाय नागरिकांसाठी बेड, चादर, उशी, पांघरून ही सर्व व्यवस्थाही मनपाने करून दिली आहे.
पाचपावली क्षेत्रामध्ये पोलिस क्वॉर्टरमध्ये सुमारे ५५० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. पोलिस क्वॉर्टरमध्ये एकूण ७ विंग असून यातील प्रत्येक विंगमध्ये २७ फ्लॅट आहेत. यापैकी एक विंग वैद्यकीय चमूसाठी निर्धारित करण्यात आली आहे. या विंगमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टॉफ, परिचारीका यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. इतर विंगमध्ये निवासाला असणा-या नागरिकांना मनपातर्फे टॉवेल, बकेट, ग्लास, टूथब्रश, टूथपेस्ट, सॅनिटायजर, पाण्याची कॅन, लहान मुलांसाठी दुध या सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे.
तर व्‍हीएनआयटीच्या चार वसतीगृहामध्ये सुमारे ६०० संशयीतांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणीही सर्व रहिवाशांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा तसेच आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्व विलगीकरण कक्षातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत असून त्यांचे कोरोना ‘स्वॅब’ घेण्यात येते. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केले जाते. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा १४व्या दिवशी ‘स्वॅब’ घेण्यात येतो. तो अहवाल सुद्धा निगेटिव्ह आल्यास रुग्णाला सुट्टी देण्यात येते.
या कार्यासाठी मनपाच्या अधिका-यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल अधिका-यांचे पथक अहोरात्र कार्य करीत असून विलगीकरणातील नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होउ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

Source:- news.nmcnagpur.org

 BACK TO HOME PAGE

 

मृताचा कोरोना अहवाल येईपर्यंत संपर्क टाळा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नागपूरमध्ये नुकतेच एका युवकाचा मृत्यू झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) आकस्मीक विभागात भरती करण्यात आले होते. त्याचा कोरोना ‘स्वॅब’ अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, त्याच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल आल्याने त्या युवकाच्या संपर्कात आलेले किंवा घरी जमलेल्या नागरिकांना कोरोनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी. कुणीही मृत व्यक्तीच्या घरी किंवा अन्य ठिकाणी संपर्क साधू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

शहरातील पार्वतीनगर, रामेश्वरी परिसरातील एका युवकाचा दि.०५/०५/२०२० मंगळवारी मृत्यू झाला. बुधवारी (ता.६) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) मधून या मृत तरुणाचा कोरोना ‘स्वॅब’चा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर कोविड-१९ संदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाच्या मृत्यूनंतर घरी येणा-या नागरिकांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळणे अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यासाठी कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल येईपर्यंत मृताशी संबंधित कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळावा. अहवाल निगेटिव्ह आल्यास मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमांचे पालन करण्यात यावे. यासाठी अंत्यविधीला कमीत-कमी लोक उपस्थित राहणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी नियमांचे पालन केले जाणे आवश्यक आहे, असेही आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
मृताचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येईल. यासंबंधी यापूर्वीच मनपा आयुक्तांनी कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाच पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. वरील दोन्ही नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वयंसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत काटेकोर कार्यवाही करिता आयुक्तांतर्फे सर्व झोनचे सहाययक आयुक्त, मनपा आरोग्य विभाग तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.

Source:- news.nmcnagpur.org

स्वगृही परतणा-यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहाही झोनमध्ये व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शहरात अडकलेल्या लोकांना स्वगृही परतण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शहरात अडकलेले मजूर, विद्यार्थी व अन्य प्रवाशांना स्वगृही परत जाण्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राविना कुणालाही शहराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे परराज्यातील किंवा नागपूर बाहेरील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मनपातर्फे टोकन प्रणाली सुरू करण्यात आली असून टोकन घेतल्यानंतर दुस-या दिवशी संबंधितांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. याशिवाय व्यवस्था करण्यात आलेल्या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पोलिस बंदोबस्तही आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची मनपाच्या वैद्यकीय चमूमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. थर्मल गनच्या माध्यमातून व्यक्तीचे तापमान मोजले जाते. स्वगृही परतल्यानंतर संबंधित व्यक्तीला १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. शहराबाहेर जाणा-या व शहरात येणा-या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील मनपाद्वारे घेण्यात येत आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.

या ठिकाणाहून घेता येईल वैद्यकीय प्रमाणपत्र
अ.क्र—- झोन———-आरोग्य क्रेंद्र १——लक्ष्मीनगर—–सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कांजी हाउस
————————जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर, जयताळा मनपा शाळेजवळ

२——धरमपेठ——–के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कर्ष नगर, रिहॅबिलीटी सेंटर जवळ गिट्टीखदान रोड
————————-फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन फुटाळा गल्ली नं. ३, मनपा शाळेसमोर अमरावती रोड

३——हनुमाननगर—-हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवाजी कॉलनी नासरे सभागृहाच्या मागे हुडकेश्वर रोड

४——धंतोली———बाबुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानवता शाळेजवळ, बाबुळखेडा
———————–आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा पोलिस स्टेशनच्या मागे इमामवाडा

५—–नेहरूनगर——नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्शन कॉलनी गजानन महाराज मंदिराजवळ के.डी.के.कॉलेज रोड

६—–गांधीबाग——–महाल डायग्नोस्टिक सेंटर, नर्सिंग टॉकिज जवळ महाल पोस्ट ऑफिस

७—–सतरंजीपुरा—–मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंग्ल सेलिब्रेशन रोड देवतारे चौक, राष्ट्रसंत तुकडोजी हॉल जवळ, मेहंदीबाग रोड

८—–लकडगंज——-पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा शाळेजवळ पारडी बस स्थानकाच्या मागे

९——आसीनगर—–पाचपावली मॅटर्निटी होम, बाळाभाउपेठ, कमाल चौक
————————कपीलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कपीलनगर हिंदी हायस्कूल कपील नगर १०——मंगळवारी—–इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेझनबाग मैदान

केवल 6 क्षेत्रों में राहत ,होजयरी और स्टेशनरी दुकानों को अनुमति

नागपुर:- राज्य सरकार ने स्थानीय प्रशासन को हॉटस्पॉट को छोड़कर सभी क्षेत्रों में लॉक डाउन में रियायतें प्रदान करने का अधिकार दिया है। उम्मीद थी कि नगर आयुक्त तुकाराम मुंडे नागपुर के लोगों को एक बड़ी राहत देंगे। उन्होंने केवल  होजरी, स्टेशनरी की दुकानों  को अनुमति दी है। अनुमति, निश्चित रूप से नौ प्रतिबंधित क्षेत्रों और गांधीबाग, सतरंजीपुरा, अशीनगर और मंगलवारी क्षेत्रों को छोड़कर शेष शहर तक विस्तारित की गई है।

तालाबंदी का तीसरा चरण सोमवार से शुरू हुआ। इस बीच, राज्य सरकार ने स्थानीय प्रशासन को हॉटस्पॉट को छोड़कर सभी क्षेत्रों में तालाबंदी रियायतें देने की छूट दी है। इसका उपयोग करते हुए, नगर आयुक्त तुकाराम मुंडे ने सोमवार को प्रतिबंधित क्षेत्र और चार नगरपालिका क्षेत्रों को छोड़कर बाकी शहर में दुकानें शुरू करने का फैसला किया। इस बीच, आयुक्त ने कल स्पष्ट किया था कि तालाबंदी में ढील नहीं दी जाएगी।

सरकार द्वारा घोषित नए दिशानिर्देशों के अनुसार, नागपुर शहर में केवल होजरी और स्टेशनरी की दुकानों, निर्माण कार्य और आवासीय परिसर और आवासीय क्षेत्र में 10 प्रतिशत कर्मचारियों के साथ एक सरकारी कार्यालय स्थापित करने का निर्णय लिया गया है। इसके अलावा, उल्लेखित क्षेत्रों में 10% उपस्थिति के साथ सरकारी कार्यालयों को शुरू करने की अनुमति भी दी गई है। इसके लिए सभी संबंधितों को सामाजिक दूरी का पालन करना, मास्क पहनना और सैनिटाइजर का उपयोग करना अनिवार्य है।

केवल छह क्षेत्रों में आराम:-

कमिश्नर द्वारा जारी किए गए फैसले से शहर के छह क्षेत्रों लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरू नगर, लक्ष्मणगंज में आवासीय क्षेत्रों, आवासीय परिसरों और आवासीय क्षेत्रों में केवल होजरी और स्टेशनरी की दुकानों की अनुमति दी गई है।

Exit mobile version