रस्ते अतिक्रमणमुक्त करा !

जनतेची मागणी : धंतोली झोनमधील महापौरांच्या ‘जनता दरबारात’ तक्रारींचा पाऊस

नागरिकांनी रहिवासी भागातील अतिक्रमणासंदर्भात आणि फुटपाथवरील अतिक्रमणासंदर्भात केलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता धंतोली झोनअंतर्गत रहिवासी भागात असलेल्या अतिक्रमणासंदर्भात लवकर कार्यवाही सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

महापौर संदीप जोशी यांच्या झोननिहाय जनता दरबाराच्या मालिकेत बुधवारी (ता. ५) धंतोली झोन क्र. ४ चा जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात तब्बल ११२ तक्रारींवर महापौरांनी सुनावणी केली. जनता दरबाराचे आवाहन केल्यानंतर दिलेल्या मुदतीत धंतोली झोन कार्यालयात ८९ तक्रारींची नोंदणी झाली होती. बुधवारी जनता दरबारादरम्यान २३ तक्रारी नव्याने आल्यात. संपूर्ण ११२ तक्रारकर्त्यांशी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्तिगत संवाद साधला. यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह झोन सभापती लता काडगाये, सहायक आयुक्त स्नेहा करपे, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, भारती बुंडे, विशाखा बांते, वंदना भगत, नगरसेवक संदीप गवई, विजय चुटेले, प्रमोद चिखले, उप अभियंता सुनील गजभिये, सहायक अधीक्षक विजय थूल, प्रभारी विभागीय अधिकारी (आरोग्य) अरुण तुर्के उपस्थित होते.
जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी अतिक्रमण व मलवाहिनी यासंदर्भात होत्या. याव्यतिरिक्त विहिरीतील दूषित पाणी, स्पीड ब्रेकर्सची मागणी, मोकाट कुत्र्यांचा त्रास, अरुंद रस्ते, उद्यानांमधील असुविधा अशा विविध समस्यांही नागरिकांनी मांडल्या.
संपूर्ण शहरामध्ये सध्या अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. अतिक्रमणाच्या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. आवश्यक ठिकाणी मोका पाहणी करून अतिक्रमण हटविण्याबाबत सक्त कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. धंतोली झोनमधील काही परिसरांमध्ये वारंवार गडरलाईन चोक होत असल्याच्या तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षकासह मोका पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. सिवर लाईनही अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी त्या डॅमेज झाल्या आहेत. यामुळे आता नवीन सिवर लाईन टाकणे, पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून पावसाळी नालींची निर्मिती करण्यात यावी, यासह विविध मागण्याही महापौरांच्या ‘जनता दरबारा’मध्ये करण्यात आल्या. संबंधित कामांमध्ये येणारे अडथळे दूर करून येत्या ७ दिवसांमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.
महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकजण आपल्या परिसरातील समस्या सुटाव्या, या आशेने जनता दरबारात सहभागी झाले होते. प्रत्येक तक्रारकर्त्याला महापौर संदीप जोशी यांनी आश्वस्त केले. वैयक्तिक जागेवर शेजारच्याने केलेल्या अतिक्रमणामुळे वृद्ध दाम्पत्य त्रासलेले होते. तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून त्यांनी दाम्पत्याला मारहाण करण्यासाठी गुंड पाठविल्याची कैफियतही त्यांनी मांडली. या तक्रारीवर महापौर संदीप जोशी यांनी त्यांना दिलासा देत जर यापुढे असा काही प्रकार घडला तर आपण स्वत: उभे राहून त्याचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करु, असे आश्वस्त केले.
जनता दरबाराला संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News Source:- nmcnagpur.org

महापौर निधीतून शहरात बनणार ४८ प्रसाधनगृह

शहरातील बाजार, चौक, गर्दीच्या ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबना होते. शहरातील प्रसाधनगृहांची संख्या तोकडी असल्याने संपूर्ण महापौर निधी प्रसाधनगृहांच्या निर्मितीसाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील दहाही झोनमधील गर्दीच्या व आवश्यक ठिकाणच्या जागेची उपलब्धता लक्षात घेउन ४८ ठिकाणी प्रसाधनगृह बनविण्यात येणार आहेत. यासंबंधी मंगळवारी (ता.४) महापौर संदीप जोशी यांनी झोननिहाय उपलब्ध जागांचा आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये आयोजित बैठकीमध्ये महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, हरीश राउत, गणेश राठोड, सहायक आयुक्त स्नेहा करपे व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी नगरसेवक व झोनकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. दहाही झोनमधून प्रसाधनगृहांसाठी एकूण ६८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यानुसार संबंधित ठिकाणची आवश्यकता व जागेची उपलब्धता लक्षात घेउन ४८ ठिकाणी प्रसाधनगृह निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. या प्रसाधनगृहांच्या निर्मितीची जबाबदारी संबंधित एजन्सींना यावेळी देण्यात आली.

प्रसाधनगृह निर्मितीच्या कार्यवाहीला गती द्या
शहर स्वच्छता व नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने शहरात प्रसाधनगृहांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यादृष्टीने संदीप जोशी यांनी महापौर पद स्वीकारताच संपूर्ण महापौर निधी प्रसाधनगृहांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी त्यांनी वेळोवेळी बैठक बोलावून आढावा घेतला. मंगळवारी (ता.४) झालेल्या बैठकीत झोननिहाय प्रसाधनगृहांची आवश्यकता व उपलब्ध जागेवर प्रसाधनगृह निर्मितीची जबाबदारी संबंधित एजन्सींकडे दिली. ६ कोटी महापौर निधीतून संपूर्ण शहरात ४८ ठिकाणी प्रसाधनगृह बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्व प्रसाधनगृहांचे 15 मार्चपूर्वी भूमिपूजन होउन काम सुरू होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

आईएएस अधिकारी मुंडे ने आते ही लगाई ठेकेदार की क्लास ,झटपट हुआ सड़क निर्माण का काम शुरू |

शासन के आदेशों का यदि समय पर ठीक से पालन होने लग जाए तो इसमें कोई शक की बात नहीं के हर शहर या राज्य की सूरत ही बदल जाएगी।दरअसल मामला कुछ इस तरह का है के बहुत समय से शहर के ओरेज सिटी से खामला रोड और उसके आसपास चल रहे है सड़क निर्माण कार्यों में लापरवाही से काम चल रहा था ।जिससे आम जनता को काफी परेशानियों का सामना कर पड़ रहा था।

लेकिन अब ऑरेंज सिटी से खामला रोड के कुछ ये हाल है के कार्य बहुत ही प्रगति से आगे बढ़ रहा है जानना चाहते है ऐसा हुआ कैसे ? असल में राज्य महानगर पालिका में कुछ दिनों पूर्व ही निगम आयुक्त आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे ने पदभार संभाला है। और आते ही उन्होंने सड़क निर्माण और उसकी गुणवत्ता व कार्य के प्लान पर एक्शन लेना शुरू कर दिया है।

यहां तक के आलम ये है के जहां दूर दूर तक महीनों कोई ठेकेदार या मजदूर साइट पर नजर नहीं आते थे। वहां हाल यह है के सड़क निर्माण का काम तेजी से चल रहा है और तो और अभी रोड का काम पूरी तरह से खत्म भी नहीं हुआ के फुटपाथ पर पीले काले रंग की पुताई शुरू होगई है।

एक तरह से देखा जाए यदि ऐसा ही चलता रहा तो कई काम समय पर और अच्छी क्वालिटी के साथ पुरे होंगे।

The Nuisance Detection Squad of Nagpur Municipal Corporation is under strict vigilance | Nagpur updates

The squad has fined the violators who were seen spitting, urinating, littering and breaking various other public rules. No one will be spared and everyone will face the fine for their violations.

If you see any nuisance around you, do report on 18002333763.

See it, say it, stop it.

रस्ते, फुटपाथवर भरणा-या ४० बाजारांवर कारवाई | Nagpur updates

Nagpur updates:- नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय परिसरातील निर्धारित क्षेत्राबाहेरील ४० बाजारांवर शनिवारी (ता.१) सकाळी ७ वाजतापासून दिवसभर कारवाई करण्यात आली. मनपा क्षेत्राबाहेरील कारवाई करण्यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी केले होते. त्यानुसार शनिवारी (ता.१) सर्व झोनचे सहायक आयुक्त, अतिक्रमण विभाग, उपद्रव शोध पथक, स्वच्छता विभाग, लोककर्म विभाग, सर्व झोनचे बाजार विभाग व सहाय्यक अधीक्षक यांच्या मार्फत संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.

शहरात अनेक ठिकाणी दररोज किंवा आठवडी बाजार भरतात. मात्र मनपाने निर्धारित केलेल्या परिसराव्यतिरिक्त रस्त्यावर भाजी विक्रेते किंवा इतर अनधिकृतपणे व्यवसाय करणा-यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय नागरिकांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यासंबंधी महापौर संदीप जोशी यांच्या ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रम, तक्रार निवारण शिबिर, जनता दरबारमध्ये अनेक तक्रारी मांडण्यात आल्या.

यावर गांभीर्याने दखल घेत महापौरांनी अतिक्रमणासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली होती. समितीद्वारे वेळोवेळी बैठक घेउन चर्चा करून प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात काही नियम निर्धारित करून ते सभागृहापुढे सादर केले होते. सभागृहामध्ये सादर करण्यात आलेल्या नियमांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानुसार शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत महापौर संदीप जोशी यांनी निर्देश दिले होते.

अतिक्रमणसंदर्भात सभागृहामध्ये मंजुरी मिळाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांभीर्याने दखल घेत शनिवार (ता.१)पासून कारवाईला सुरूवात करण्याचे आदेश दिले. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील सर्व झोनमध्ये पथकाद्वारे ४० बाजारांमधील सुमारे २५०० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. रविवारी (ता.२) सकाळी ७ वाजतापासून शहरातील इतर भागांमध्येही कारवाई करण्यात येणार आहे.

मनपा आयुक्तांच्या धडाकेबाज निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आहेत. रस्ते, फुटपाथवरील बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकांचे अपघातही झाले आहेत. अनेकदा तक्रारी करून कोणतिही कार्यवाही होत नव्हती. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे रूजू होताच सर्वच तक्रारींचे अगदी तात्काळ निराकरण करण्यात येत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत आयुक्तांचे आभार मानले.

या बाजारांवर झाली कारवाई:- मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवारी (ता.१) प्रतापनगर चौक, माटे चौक, त्रिमूर्ती नगर चौक, जयताळा, गोपाल नगर, गोकुळपेठ मार्केट, आशीर्वादनगर चौक, मानेवाडा, उदयनगर चौक, कॉटन मार्केट, रमना मारोती, म्हाळगी नगर, कमाल चौक, कबीर नगर, ताजनगर, चार खंबा चौक, गिट्टीखदान, गोरेवाडा, इटारसी पुलीया, महाल बुधवारा, आयचित मंदिर, मातृसेवा संघ, नटराज टॉकीज चौक, हिवरी नगर, निकालस मंदिर परिसर, हरीगंगा बिल्डींग, अमरदीप टॉकीज, बगदीया चौक, तीन नल चौक, मारवाडी चौक, जागनाथ बुधवारी, झाडे चौक, एच.बी.टाउन, भंडारा रोड, पारडी, जरीपटका, छावणी, काटोल रोड, मानकापूर, भरत चौक आदी ४० बाजारांवर कारवाई करण्यात आली.

आणि पथकाला घेरले:- अवैध बाजार व व्यावसाय करणा-यांवर अतिक्रमण कारवाई करताना नागरिकांनी कारवाईला विरोध दर्शविला व मनपाच्या पथकाला घेराव केला. गांधीबाग झोन येथील शनिवारी बाजार व हनुमाननगर झोनमधील उदयनगर येथील अवैध बाजार हटविण्यासाठी आलेल्या पथकाशी परिसरातील विक्रेत्यांनी बाचाबाची करीत घेराव दिला. बाजार हटविण्यासाठी किमान दोन दिवसाचा वेळ मिळण्याची मागणी यावेळी रस्ते, फुटपाथवर व्यवसाय करणा-यांनी केली. त्यानुसार दोन दिवसानंतर या दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे.

VTA welcomes Tukaram Mundhe, NMC Commissioner

The delegation of Vidarbha Taxpayers Association (VTA) led by its Vice President, Hemant Trivedi, met and welcomed the recently appointed Commissioner of Nagpur Municipal Corporation, Tukaram Mundhe, IAS, by presenting a flower bouquet.

Hemant Trivedi informed the Commissioner of VTA that a consortium of taxpayers had formed this Association with the aim of protecting and safeguarding the common man’s right as a taxpayer; he also informed the Commissioner of the various activities of VTA carried out in the wider interest of society.

Tejinder Singh Renu Secretary of VTA shared details of the various activities & PILs filed by VTA in the public interest. He also informed that VTA keeps an eye on the various new acts proposed by the Government and that, if any lacuna is found, appropriate representation is provided. And Nagpur City is lucky enough to have such a dynamic commissioner who means business, which is extremely good for Nagpur, its residents and the Municipal Corporation as well.

Municipal Commissioner Tukaram Mundhe said that he is also looking forward to working together to further improve our city and will surely try his best to resolve any issues of public interest.

Prominently present in the VTA delegation.J. P. Sharma – IPP. Joint Secretary Rajesh Kanoongo, Executive Body Members Sharad Sonkule, Harmanjeet Singh Bawej and Pratish Gujarathi.

नागपूर मनपात तुकाराम मुंढेंची धडाक्यात एन्ट्री; पहिल्याच दिवशी घेतला अधिकाऱ्यांचा वर्ग

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (मंगळवार) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं त्यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली होती.

कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी आपल्या कामाला सुरूवात केल्याचं पहायला मिळालं. त्यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांसमवेत ५० मिनिटांची एक मिटींगही घेतली. तसंच कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती मिळाली आहे. मिटींगदरम्यान, कोणत्याही अधिकाऱ्याचे फोन वाजता कामा नये. तसंच सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावं, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. मिटींगनंतर ते आपल्या पुढील कामासाठी रवाना झाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं.

तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालिकेत येणार हे कळल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी धसका घेतला होता. तसंच अनेक कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयात हजर राहत असल्याचंही समोर आलं होतं.

कशी आहे मुंढेंची कार्यपद्धती ?
आता त्यांची भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असून त्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलले जाते. तुकाराम मुंढे हे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी कधीही नियमबाह्य गोष्टींना थारा दिलेला नाही. त्यामुळेच राजकरण्यांना ते नेहमीच खुपतात.

सर्वपक्षीय राजकारणी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात एकत्र का येतात?
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागांमध्ये त्यांची बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्दावरुन त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. नाशिक असो किंवा नवी मुंबई महापालिका नेहमीच सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे दिसले आहे.

राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच राजकारण्यांना जरी ते नकोस वाटत असले तरी, सर्वसामान्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. अशा मुंढे यांनी आज नागपूर मनपाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Video: NMC-OCW’s annual ESR’s & GSR’s cleaning drive in city

Nagpur: Contaminated by overhead water tanks (ESR’s)-has become a thing of the past with Nagpur Municipal Corporation & Orange City Water (OCW) launched an annual safe and scientific approach for cleaning and disinfecting overhead water tanks (ESR’s).  Since the last 7 years, NMC-OCW has started cleaning every ESR / GSR every year.

Results: the improvement of the city’s water quality was attributable to this mission.  The journey from 79 per cent of the water quality (March 1, 2012) to 96 per cent (October 2019) is strongly supported by the ESR cleaning drive of NMC-OCW. Improving the quality of water is a sign of improved social health, as most infectious illnesses are water-borne.

A major reason for contamination of water is removed when the ESR is scientifically and thoroughly disinfected by a house-based tank cleaning machine, says technical experts in the field.

Continuing the trend Nagpur Municipal Corporation and Orange City Water (OCW) started cleaning ESR in the city and intended to clean up nearly 64 existing ESRs located in all areas of the city.

Speak Person:- Sachin Dravekar

Garbage on open plots: NMC to fine owners, auction properties

Nagpur: owners of vacant plots in Nagpur Municipal Corporation (NMC) will be fined if they do not stop people from littering their property. The health department of NMC has proposed to charge such owners for the removal of garbage of Rs50 per sq more.

 

In the proposal submitted to the Standing Committee, the Department also requested that the auctioning of such properties should the owners fail to keep the premises clean.

The Health Department prepared the proposal after Mayor Sandip Joshi had received complaints from several residents about the serious health risks posed by open plots due to the accumulation of garbage and water stagnation for many years.

The proposal states that if the garbage is found on any open plot, the department would issue a notice to clear it within two days. If the owner has not complied with the notification, the costs involved in clearing the litter will be recovered from the defaulting owners, the proposal stated. If the owner fails to pay the costs incurred and to stop the dumping of the garbage on his property, the NMC will auction those properties under the relevant sections of the Maharashtra Municipal Corporation Act.

In the past, the corporation had asked the owners of open plots to remove bushes, garbage, trash and fences. Corporators like Abha Pande had raised the issue at a meeting of the General Body on several occasions.

In 2014, the NMC passed strict rules for the dumping, collection and destruction of waste under the open plot control rule. It had a provision to levy a fine of up to Rs5,000 or to file a police complaint against the owners of the plot. By-laws for the Dumping, Collection and Destruction of Waste on the Open Plot Control Rule 2014 were forwarded to the State Government for approval on 15 March 2016. However, they have not yet been cleared, “said a senior NMC health (health) officer.

“As a result, we could not take punitive measures against the polluters,” the official said.

Joshi recently directed the Assistant Municipal Commissioners of all 10 zones and the Property Tax Department to identify private and government plots to be used as garbage and warned their owners. Before removing it, the officials will take a photograph of the garbage and use it as evidence.

OTHER PROPOSALS* The medical department of NMC (medicine) has sought the appointment of 29 doctors, including one physician, two gynecologists, 11 male physicians, two homeopaths, eight ayurvedic physicians on contract basis for their clinics. The Department will require Rs93.60 lakh* Sports and Cultural Department has requested Rs46.35 lakh to organize three-day Vaishakh Din Mahotsav to mark the birth of Gautam Buddha* Garden Department seeks Rs31.32 lakh and Rs24.82 lakh for garden development in Yogeshwar Gruh Nirman Housing Society and Vaishno Devi Nagar, respectively* General Administration Department has sought nod to NMC spends more than Rs7.30 crore per year on 300 security guards in its various establishments and offices.

NMC OCW ESR cleaning zone Nehru Nagar on Jan 24, 27, 29 & 31

After completion of Laxmi Nagar and Lakadganj Zone, Hanuman Nagar, Dhantoli Zone ESR’s now Nagpur Municipal Corporation and Orange City Water (OCW) started its ESR cleaning drive in Nehru Nagar Zone and planned on Jan 24 (Friday), Dighori (Tajbagh) Jan 27 (Monday), Nandanvan (Rajiv Gandhi) ESR Jan 29 (Wednesday) & Kharbi ESR Jan 31 (Friday).

Nandanvan (New) ESR cleaning areas to remain affected on Jan 24 (Friday) are: Shesh nagar, Shaktimata nagar, Vidhya nagar, Shrikrushna nagar, Sankalp nagar, Siddheshwar nagar, New Diamond nagar, Santaji nagar, Gopalkrushna nagar, Vrundavan nagar.

Areas to remain affected on Jan 27 (Monday) evening due to Dighori (Tajbagh) ESR cleaning are:. Nirala Society, Sarvashri nagar, Pragati colony, Gausiya colony, Vaibhav nagar, Kirty nagar, Telephone nagar, Beldar nagar, Gajanan nagar, Mahananda nagar, Rahul nagar, Ramkrushna nagar, Sant Tukdoji nagar, Gopalkrishna Layout Areas remaining affected by Nandanvan (Rajiv Gandhi) ESR are: Bapu nagar, Bhande plot, Harpur nagar, Mire layout, Gurudev nagar, Prem nagar, Santoshimata nagar, Sindhiba nagar.

NMC-OCW appealed to people from affected areas of the ESR to store enough water for use. Water supply via tankers will also not be possible in affected areas. It deeply regrets the inconvenience caused. For further details or water supply issues please contact NMC-OCW Toll-Free Number: 1800-266-9899

Exit mobile version