दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे महानगर प्रमुख: शिवसैनिकांत आनंदाची लाट

नागपूर:- राजकारणाच्या दृष्टीने आता शिवसेना उपराजधानी नागपूरला अधिक महत्त्व देत आहे. आता नागपुरातही सेनेने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. यामुळेच प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना दिली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबत शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आतापर्यंत शिवसेना जिल्हाध्यक्षांची नेमणूक करत होती त्याअंतर्गत दोन शहर प्रमुखांची नेमणूक करण्यात यायची.

आता शहर प्रमुखांऐवजी शिवसेनेने दुष्यंत यांना प्रथमच महानगराचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आणि पक्ष संघटनेला घट्टपणे उपराजधानीत रोवण्याचे काम त्यांचेवर सोपवले. शिवसेनेच्या शहरप्रमुखांना मागे अटक झाल्यानंतर पक्षप्रमुखांनी जिल्हाध्यक्षांची पुन्हा नियुक्तीही तहकूब राखली होती. अशा परिस्थितीत आता दुष्यंत यांना देण्यात आलेली नवीन जबाबदारी महत्त्वाची मानली जातेय.

शुभेच्छांचा वर्षाव: दुष्यंत यांची नियुक्ती झाल्याचे समजताच शिवसैनिक व पदाधिका-यांमध्ये आनंदाची लाट आली. फटाके फोडून आणि मिठाई वाटून तरुणांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वच शिवसैनिक घरी पोचले. माजी जिल्हाप्रमुख सतीश हरडे, शहर समन्वयक नितीन तिवारी, युवा सेनेचे हितेश यादव, गुड्डू रहांगडाले, मुन्ना तिवारी, अक्षय मेश्राम, आशिष हाडगे, अब्बास अली, ओंकार पारवे, बाल्या मगरे, ललित बावनकर, शशिधर तिवारी, शशिकांत ठाकरे, आकाश पांडे, संदिप पटेल, पवन घुग्गुस्कर, बंटी धुर्वे, धीरज फंदी, छगन सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

मनपात फडकवणार भगवा: नवनियुक्त महानगर प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी म्हणाले की, पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न करू. त्यांचे लक्ष्य संघटना मजबूत करणे हे आहे. ते म्हणाले की, येत्या मनपा निवडणुकीत महानगरपालिकेत शिवसेनेचाच भगवा ध्वज फडकविला जाईल.

पालकमंत्री हिटलर शाही करताहेतः आमदार व्यास

नागपूर:- भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर हिटलरशिप केल्याचा आरोप केला, ते म्हणाले कोरोना संदर्भात लॉकडाउन निर्णयासाठी अधिका-यांची एक समिती स्थापन केली आणि त्या समितीत महापौराचाच समावेश केला नसल्याचे सांगितले. त्याउलट कोरोना साथीचा संसर्ग थांबविण्यासाठी स्वत: महापौर संदीप जोशी रस्त्यावर उतरले व नागरिकांना, दुकानदारांना कोविड -१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचे आवाहन करित आहेत.

महापौरांच्या आवाहनाचा परिणाम असा झाला की संपूर्ण जनतेने दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूत जोरदार समर्थन दिले. परंतु पालकमंत्री कदाचित यामुळे चिडले होते आणि त्यांनी आपल्या हक्कांचा गैरफायदा घेतला आणि खालच्या पातळीचे राजकारण करीत अधिका-यांची समिती गठीत केली. शहरातील प्रथम नागरिक, महापौरांचा तसेच नागरिकांचा हा अपमान आहे.

रक्षाबंधनास करीत आहे लक्ष्य: व्यास यांनी आरोप केला आहे की हिटलरशाहीसारख्या पद्धतीने भावाबहिणींचा घराघरांत साजरा होणारा रक्षाबंधन सणाला लक्ष्य करत पालकमंत्री यांनी ईदनंतर लॉकडाउनच्या अधिका-यांना छुप्या सूचना दिल्या आहेत. यासह, लोकांच्या घरात आयोजित केलेल्या अयोध्यामधील राम मंदिराचे भूमिपूजन विस्कळीत करण्यासाठी त्यांनी कुटिल हालचाली आखल्या आहेत. त्यांच्या या हालचाली सर्वांसमक्ष खुल्या झाल्याने भाजपमधील सर्व लोकप्रतिनिधी आणि  नागरिकांमध्ये संताप आहे.

व्यास म्हणाले की, त्यांची हिटलरशिप मुळीच खपवून घेतली जाणार नाही. ते म्हणाले की आजपर्यंत त्यांनी स्वत: कोणत्याही रुग्णालय किंवा विलगीकरण केंद्राला भेट दिली नाही, उलटपक्षी ३ महिन्यांपासून आर्थिक अडचणीत आलेल्या नागरिकांना भरमसाठ वीजबिल पाठवून त्रास देत आहेत.

फडणवीस ने मुंबई में घटते परीक्षणों पर जताई चिंता, सीएम को दिया पत्र

मुंबई:- राज्य के विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने उपराजधानी में ‘हनी ट्रैप ऑडियो क्लिप’ मामले को लेकर गृह मंत्री अनिल देशमुख से जो पत्राचार किया वह काफी चर्चा में रहा। पत्रयुध्द का अंत सुखद भी हुआ है। अब फडणवीस ने मुख्यमंत्री ठाकरे को एक पत्र भेजा है। मुंबई में, लगातार कम परीक्षणों के कारण मृत्यु दर बढ़ रही है। इसके अलावा, संक्रमण की दर भी चिंताजनक है। इसलिए, परीक्षण की संख्या पर लगी सीमा को हटाने और बड़ी संख्या में परीक्षण करने की तत्काल आवश्यकता है, उन्होंने कहा।

यह देखते हुए कि लगातार पत्राचार के बावजूद मुंबई में परीक्षणों की संख्या अभी भी कम है, देवेंद्र फड़नवीस का कहना है कि 23 जुलाई 2020 तक, मुंबई में 4,62,221 परीक्षण किए गए हैं, जबकि 23 जुलाई को पुणे में 3,54,729 परीक्षण किए गए हैं। जहां तक ​​17-23 जुलाई के सप्ताह का सवाल है, मुंबई में 41,376 परीक्षण किए गए हैं जबकि इसी अवधि के दौरान पुणे में किए गए परीक्षणों की संख्या 85,139 है। इसका मतलब है कि पुणे में मुंबई से दोगुने परीक्षण किए गए हैं।

जबकि मुंबई में  पुणे की तुलना में बहुत बड़ी आबादी है। 1 से 23 जुलाई तक मुंबई में 1,28,969 परीक्षण किए गए। इन 23 दिनों का औसत लें, तो यह 5607 आता है। मुंबई में कम परीक्षण करना मुंबईकरों के जीवन के साथ खेलने जैसा होगा। इससे मृत्यु दर पर सीधा प्रभाव पड़ता है। पुणे की मृत्यु दर 2.39 प्रतिशत है, जबकि मुंबई की 5.60 प्रतिशत है। महाराष्ट्र की मृत्यु दर 3.68 प्रतिशत है और एकमात्र कारण मुंबई की मृत्यु दर नियंत्रण में नहीं है क्योंकि परीक्षणों की संख्या कम है।‌‌

संक्रमण की निरंतर दर लगभग 20 से 23 प्रतिशत रहना, जो चिंता का विषय है। यह लगभग 5 प्रतिशत होना चाहिए, जिसके लिए योजना की आवश्यकता है। पुणे में परीक्षणों की संख्या बढ़ाना एक अच्छा कदम है। हालांकि, राज्य सरकार द्वारा इस सीमा तक व्यवस्था को बढ़ाया नहीं गया है। यद्यपि स्वास्थ्य व्यवस्था राज्य सरकार के पाले का मामला है, सरकार नगर निगमों को पर्याप्त सहायता प्रदान नहीं कर रही। यदि परीक्षणों की संख्या में वृद्धि करते हुए पर्याप्त प्रणाली स्थापित नहीं की गई तो मुश्किलें और बढ़ जाएंगी। इसलिए, इस संबंध में एकीकृत सोच की आवश्यकता है, उन्होंने कहा।

एसटी कर्मीयों की समस्या पर ध्यान: मुख्यमंत्री को भेजे गए एक अन्य पत्र में, उन्होंने एसटी कर्मचारियों के विभिन्न मुद्दों पर ध्यान आकर्षित किया है। पत्र में, वे कहते हैं, राज्य राजमार्ग परिवहन सेवा (एसटी) के कर्मचारी वर्तमान में पैसे कि तंगी में चल रहे हैं। इन सभी कर्मचारियों और उनके परिवारों को कई वित्तीय संकटों का सामना करना पड़ रहा है।

इन कर्मचारियों को मार्च महीने का 25 प्रतिशत वेतन अभी तक नहीं मिला है, मई महीने का 50 प्रतिशत वेतन और जून महीने का 100 प्रतिशत वेतन नहीं मिला। इसलिए, कई एसटी कर्मचारियों पर सब्जियां बेचने और आजीविका चलाने मजदूरी करने की नौबत है। लाखों एसटी कर्मचारियों के परिवार वर्तमान में बहुत अस्थिर मानसिकता में रह रहे हैं। एक तरफ, वेतन नहीं है और दूसरी तरफ, वे इस बात को लेकर चिंतित हैं कि क्या भविष्य में उनकी नौकरियां चली जाएंगी।

2019 में एसटी सेवा में जिन सूखाग्रस्त इलाकों के किसान परिवार के सदस्यों को रखा, उनमें से 4,500 को घर बैठा दिया गया है। अगली सूचना तक सेवा में वापस न आएं यह बताया गया है। इसके अलावा, 50 वर्ष से अधिक उम्र के कर्मचारियों की जबरन सेवानिवृत्ति की भी योजना बनाई जा रही है। यह और भी दुर्भाग्यपूर्ण है कि ऐसा करने के लिए किसी भी संगठन को विश्वास में नहीं लिया गया है।‌‌

एसटी कर्मचारियों में से, 328 कर्मचारि कोरोना पॉजिटिव्ह हो चुके। उनमें से 8 की मौत हो गई। चूंकि वे इस अवधि के दौरान कोरोना वारियर्स के रूप में काम कर रहे हैं, इसलिए उनके मुद्दों पर ध्यान देने की जरूरत है। राज्य सरकार ने कोरोना पीड़ितों को 50 लाख रुपये देने की घोषणा की। हालाँकि मरने वाले 8 लोगों के परिवारों को अभी तक कोई मदद नहीं मिली है। देवेंद्र फड़नवीस ने अनुरोध किया है कि हमें इन मुद्दों पर तत्काल ध्यान देना चाहिए‌‌

आम आदमी पार्टी ऑटो संगठने चे मनपा आयुक्ताना निवेदन

नागपुर:- आज आम आदमी पार्टी च्या ऑटो संघटने ने मनपा आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांना ऑटो रिक्शा सेवा सुरु करण्या बद्दल निवेदन दिले. सम्पूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरु आहे. नागपुर शहरात देखील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. या मुळे पूर्ण जगाची आर्थिक परिस्तिति गंभीर झाली आहे. नागपुरात ही लोकांना आर्थिक झळ जाणवली आहे. यात समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कामजोक अंगाची विकट परिस्तिति आहे.

नागपुर मध्ये ऑटो रिक्षा सेवेन वर्ती कोरोना मुळे बंदी आहे. याच बरोबर टैक्सी सेवा सुरु आहे. या टैक्सी वातानुकूलित आहेत आणि यात कॉन्टेक्ट सरफेस सुद्धा ऑटो रिक्षा हुन जास्ती आहे. वैद्यकीय दृष्टया ऑटो रिक्शा जास्त सुरक्षित आहे. ऑटो रिक्शा चालक हे समाजाच्या आर्थिक दृष्टया कमजोर तापक्यातुन येतो. मनपा आयुक्तनि या विषया बाबत विशेष दखल घ्यावी असे आम आदमी पार्टी ऑटो संघटनेची मागणी आहे.

हे निवेदन देतांना आम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे समन्वयक श्री संजय अनासाने, नागपुर सचिव श्री भूषण ढाकूलकर, अब्दुल हाफिज, इमरान शेख, अब्दुल शाहिद व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते. आम आदमी पार्टी ऑटो संघटने मार्फत ऑटो रिक्शा चालक यांच्या मुद्यना येणाऱ्या वेळात शासना समोर प्रखर पणे मांडनार.

 

जय श्री राम: पवारांना पाठवू १० हजार पत्रे

नागपूर:- हरिहर मंदिर परिसरात शुक्रवार रोजी सकाळी १० वा. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शरद‌ पवार यांचा निषेध म्हणून त्यांना “जय श्री राम” ओळी लिहिलेली १० हजार पोस्टकार्डे लिहून पाठवण्याचा आगळावेगळा असा अभिनव निषेध उपक्रम पूर्व नागपुर भाजपचे आमदार कृष्णा खोपड़े यांचे मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे.

आगामी ५ ऑगस्ट रोजी राममंदिर निर्माण भुमि पुजनाचा दिमाखदार सोहळा अयोध्येत आयोजित केला जाणार आहे, यानुषंगे सोशल मीडिया वर घरोघरी दिप प्रज्वलन वगैरे विवीध बाबींतून सर्वत्र हर्षोल्हास दिसतो आहे पण तत्पुर्वीच यावर राष्ट्रवादी कांग्रेस संस्थापक अध्यक्ष शरद‌ पवार यांनी “राम मंदिर बांधून कोरोना जाईल का?

असे विधान करत या प्रसंगास महत्व व तसे देणा-यांचे कुतूहलास ब्रेक लावला, अनेकांनी यासाठी सोशल मिडियायावर त्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहेच तर राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंनी या जेष्ठ जाणत्या नेतृत्वाकडून अशी अपेक्षा नव्हती, असाच सुर दर्शविला आहे, याविरोधात भाजपा वतीने ठिकठिकाणी असा निदर्शनाचा उपक्रम राबविला जाणार आहे.

उपक्रमाकरिता पक्षाचे कार्यकर्ते व जनसामान्यांसही जास्तितजास्त संख्येने यात सहभाग घेण्यास आवाहन केले जात आहे, सोशल डिस्टेंस पालन करत घरूनच पत्र लिहून आणणा-यांचीही पत्रे यात समाविष्ट केली जातील.

गृहमंत्री देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचे पत्र युद्ध

नागपूर:- ऑडिओ क्लिप प्रकरणाबाबत गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले आहे की ज्या ही अधिका-याचे नाव विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुचवतील त्या अधिका-याकडे राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार आहे. गृहराज्यमंत्री यांनी फडणवीस यांना आणखी एक उत्तरादाखल पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की फडणवीस यांनी या प्रकरणाला नवे राजकी वळन देणे सुरू केले म्हणून राजकी उत्तरे देण्यास ते बाध्य आहेत, गृहमंत्र्यांनी पहिल्या पत्राचा उल्लेख करत सांगितले की त्या पत्रातील दुसर्‍या मुद्दा महत्त्वाचा आहे.

जेथुन राजकी वळणास सुरुवात झाली, क्रिया पोलिस आयुक्तालयामार्फत चौकशी करण्याचे आदेश याप्रकरणी देण्यात आले आहेत, पण फडणवीसांनी या प्रकरणात गांभीर्य नाही, असे सांगून 18 जुलै रोजी दुसरे पत्र लिहिले आहे. तर ऑडिओ क्लिपच देऊन या प्रकरणाची चौकशीसाठी विनंती केली जाईल.

गृहमंत्री म्हणाले की त्यांचेवतीने पहिले पत्र येईपर्यंत कोणतेही राजकीय विधान केले गेले नाही, ऑडिओ क्लिपमध्ये नमूद आरोपीस 5 वर्षात ते कधीच भेटले नाहीत. तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सदस्य नसूनही आपल्याकडून हा गंभीर आरोप करणे खेदजनक व क्लेशदायक आहे की आपण असे म्हणता की संधीसाधू व्यक्तीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, तरीही आरोपी च्या क्लिपच्या आधारे प्रकरणास राजकीयदृष्ट्या वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला वाटते की आरोपींने 5 वर्षांत काय केले हे जनतेला माहित पडावयास हवे.

काय होता फडणवीस यांचे पहिल्या पत्राचा दुसरा मुद्दा?

पहिल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी तीन मुद्द्यांचा गंभीरपणे उल्लेख केला होता, दुसर्‍या मुद्दयात असे म्हटले होते की, गृहमंत्र्यांचे नावाचा वापर करत गुन्हेगारांना अभय देण्यात येते. यासाठी उत्तरादाखल सद्य करोनाजन्य परिस्थितिंत आपल्यासारख्या व्यक्तीद्वारे ज्यांनी महत्वपूर्ण पद भुषवले, राजकारण केले जावे अशी अपेक्षा नाही. असे नव्या पत्रात लिहिले

लॉकडाऊन का प्रस्ताव मुझे नहीं मिला: पालकमंत्री डॉ. राऊत

नागपुर:- शहर और जिले मे फिर से लॉकडाउन करना पड़ेगा, तो अतीत में जो गलतियाँ की गई थीं, उन्हें इस बार नहीं होने दिया जाएगा। यदि कोरोनवायरस प्रकोप और मृत्यु दर संख्या और बढ़ती है। तो लॉकडाउन पर फिर से विचार किया जा सकता, लेकिन छोटे बच्चों तक दूध और भुखे तक राशन पहुंचना चाहिए, इस तरह की व्यवस्था स्थापित होने के बाद ही लॉकडाउन पर विचार किया जाएगा। लेकिन तालाबंदी का प्रस्ताव अभी तक मेरे पास नहीं पहुंचा है। राज्य के ऊर्जा मंत्री और जिले के पालकमंत्री ने कहा,

डॉ.राउत ने कहा कि पिछले कुछ दिनों में पीड़ितों और मरने वालों की संख्या में भी वृद्धि हुई है। इसलिए शनिवार को आयोजित समीक्षा बैठक में फिर से तालाबंदी की मांग उठी। इस बैठक में मंत्रीगण उपस्थित थे। राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी भी उपस्थित थे। पिछले लॉकडाउन के दौरान कई शिकायतें थीं।

शिशुओं को दूध नहीं मिलता था, सब्जियां नहीं मिलतीं थी। जिस गरीब के पास उस समय कोई रोजगार नहीं था वह बहुत बुरी स्थिति में था। उन्होंने तब मजदूरी भी नहीं की थी। हमें इन सभी बातों पर विचार करना होगा कि हम ऐसे लोगों तक कैसे पहुंच सकते हैं। इन सब बातों को नजर में रखकर योजना बनानी होगी, हम लोगों को लॉकडाउन से सात दिन पहले अवगत कराए और उसके बाद ही लॉकडाउन करेंगे।

कहा जाता है कि एक कोरोना मरीज को ठीक होने में 14 दिन लगते हैं। इसलिए, लॉकडाउन 14 दिनों तक हो सकता है। हम नागपुर शहर और जिले में लॉकडाउन को उसी समय मंजूर कर लेंगे जब सभी सहमत होंगे, अन्यथा इसे मंजूरी नहीं दी जाएगी। लोगों के स्वास्थ्य की रक्षा करना हमारा कर्तव्य है। उनका जीवन बचाना हमारा कर्तव्य है। यदि पीड़ितों की संख्या बढ़ रही है, यदि मृत्यु दर बढ़ रही है, तो लॉकडाउन का कड़वा निर्णय लेना ही होगा। हम प्रशासन से आए इस तरह के प्रस्ताव पर विचार करेंगे, हम इस पर सकारात्मक रूप से विचार करेंगे।

ऑडियो क्लिप केस: सबुत दें अन्यथा माफी मांगें -चंद्रशेखर बावनकुले

नागपुर:- मेयर संदीप जोशी और भाजपा के वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी को हनी ट्रॅप में फंसाने वाला ऑडिया क्लिप वायरल हो गया है। गृह मंत्री अनिल देशमुख ने कल ईस संबंध में आरोपी साहिल सैयद पर भाजपा कार्यकर्ता होने का आरोप लगाया था। भाजपा नेताओं और कार्यकर्ताओं ने एनसीपी और कांग्रेस नेताओं के साथ वाली साहिल की तस्वीरें वायरल कीं। पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने उसके बाद सबूत देने अन्यथा माफी की मांग की है। भाजपा शहर अध्यक्ष और विधायक प्रवीण दटके ने कहा कि गृह मंत्री का बयान गैर जिम्मेदाराना था।

बावनकुले ने कहा कि गृह मंत्री अनिल देशमुख द्वारा भाजपा नेताओं पर लगाए गए आरोप झूठे हैं। वह भाजपा का सदस्य भी नहीं है और व्यवसाय में भागीदार भी नहीं है। पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले और पूर्व विधायक सुधाकर देशमुख ने मांग की है कि गृह मंत्री द्वारा लगाए गए आरोपों को साबित किया जाए या फिर माफी मांगी जाए।

भाजपा के वरिष्ठ नेता दयाशंकर तिवारी ने तहसील पुलिस स्टेशन में साहिल के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। उसके खिलाफ मामला दर्ज किया गया है। हम व्यक्तिगत स्तर पर इस ऑडिया क्लिप मामले की जांच कर रहे हैं। इसमें कई तथ्य प्रकाश में आ रहे हैं। दयाशंकर तिवारी ने कहा है कि वह एक प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे और साक्ष उपलब्ध होते ही सबूतों का खुलासा करेंगे।

गृहमंत्री का गैरजिम्मेदाराना बयान – दटके:

साहिल की ऑडियो क्लिप में न केवल भाजपा नेता बल्कि एक न्यायाधीश के नाम का भी जिक्र है फिर भी जांच के बजाय गृह मंत्री अनिल देशमुख ईस ऑडियोका राजनीतिकरण कर रहे हैं। यह कहना कि साहिल भाजपा नेताओं के साथी हैं, गृह मंत्री के अनुरूप नहीं हैं। सभी जानते हैं कि आरद किस पार्टी से था। हालांकि, देशमुख गुमराह करने और भाजपा को बदनाम करने की कोशिश कर रहे हैं। भाजपा के शहर अध्यक्ष विधायक प्रवीण दटके ने मांग की कि इस क्लिप की निष्पक्ष जांच की जानी चाहिए और कानूनी कार्रवाई की जानी चाहिए।

लॉकडाऊन के दौरान गरीबों के बिजली बिलों को तुरंत माफ करें – सुधीर मुनगंटीवार

नागपुर:- कोरोना के कारण देश भर में 22 मार्च से तालाबंदी लागू है। इस अवधि के दौरान गरीब लोग वित्तीय संकट में आ गए। इसपर 1 अप्रैल से, इस सरकार ने बिजली की दरों में वृद्धि करके लोगों को और धोखा दिया है। भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने कहा कि 0-100 स्लैब को भी बढ़ाकर, राज्य के लोगों के साथ अन्याय किया गया है।

सुधीर मुनगंटीवार बल्लारपुर में राज्य सरकार के खिलाफ भाजपा द्वारा आयोजित आंदोलन में बोल रहे थे। इस अवसर पर जिले के कई वरिष्ठ भाजपा नेता उपस्थित थे।

हमने गरीबों के बिजली बिलों की माफी की मांग के लिए यह आंदोलन शुरू किया है। यह आंदोलन का पहला चरण है। यह मांग पूरी होने तक यह आंदोलन जारी रहेगा। साथ ही, अगर सरकार ने बिजली बिल माफ नहीं किया, तो हम आंदोलन और तेज करेंगे, यह चेतावनी भी उन्होंने दी।

इस जिले में जहां महापुरुष डाॅ बाबासाहेब आम्बेडकर द्वारा दिक्षा दि गई, उस जिले में, रमाई आवास योजना के लिए 7500 घरों को मंजूरी दी गई थी। हालांकि, सरकार ने अभी तक ईसमे आवश्यक 53 करोड़ रुपये उपलब्ध नहीं कराए हैं। एक ऐसी सरकार से लोग क्या उम्मीद करेंगे जो हमारे पूजा स्थलों को भी महत्व नहीं देती है? मुनगंटीवार ने यह भी कहा कि राज्य सरकार को रमाई आवास योजना के लिए चंद्रपुर जिले के लिए तुरंत 53 करोड़ रुपये प्रदान करने चाहिए।

‘उस’ ऑडियो क्लिप के संबंध में फडणवीस का अनिल देशमुख को दोबारा पत्र

नागपुर:- नागपुर में वायरल एक ऑडियो क्लिप की जांच और तुरंत कार्रवाई की मांग को लेकर फडणवीस ने एक पत्र दिया था, उक्त पत्र पर तुरंत निकाले गए निष्कर्ष और इसलिए कार्रवाई की निष्पक्षता पर सवाल? कहकर फिर एक बार उन्होंने नया पत्र लिखा जिसमें कहा गया है, मैंने आपसे नागपुर में एक कथित वायरल बातचीत की रिकॉर्डिंग में पूछताछ करने का अनुरोध किया। उस पत्र का अपेक्षित जवाब नहीं मिला है। हालाँकि, आपने लेटरहेड पर एक लिखित उत्तर दिया यह सोशल मीडिया के माध्यम से पता चला।

नागपुर के समाचार पत्रों ने भी उक्त पत्र का जवाब दिया गया ऐसी खबरें चलाई। आपने इस पत्र में आरोपी के नाम का उल्लेख किया है। इसके अलावा, चंद्रशेखर बावनकुले और सुधाकर देशमुख के साथ उस कार्यकर्ता कि तस्वीरें हैं, इसलिए यह निष्कर्ष निकाला गया है कि वह एक भाजपा कार्यकर्ता हैं। फडणवीस ने पत्र में यह भी कहा कि यह पार्टी का भीतरी आंतरिक विवाद का मामला था।‌‌ ऐसा भी आपने लिखा है

पर उक्त आरोपी के महाराष्ट्र के वरिष्ठ नेता शरद पवार, उपमुख्यमंत्री अजीत पवार, राज्य मंत्री सुनील केदार, नितिन राउत और आपके साथ की तस्वीरें भी वायरल हो रही हैं। कुछ तस्वीरों में, उनके गले में NCP का दुपट्टा भी है। फिर भी, हम यह नहीं कहेंगे कि वह किसका कार्यकर्ता है।

जब आप राजनीतिक और सामाजिक कार्यों में काम कर रहे होते हैं तो कई लोग आपसे मिलते हैं। ऐसे लोग आपसे अनुरोध करते हैं कि आप उनके साथ फोटो लें। हम ऐसो को तस्वीरे लेने देंते हैं। हमें संबंधित व्यक्ति के जीवन से कोई लेना-देना नहीं होता। सिर्फ इसलिए कि उनके साथ तस्वीरें हैं इसका मतलब यह नहीं है कि वह किसी एक का कार्यकर्ता है।

फडणवीस ने पत्र में यह भी कहा कि सोशल मीडिया पर वह ऑडियो क्लिप सामने आने के बाद, उन्होंने उनसे एक कार्यक्रम के अवसर पर मिलने पर व्यक्तिगत रूप से भी इस बारे में अवगत कराया था।‌‌

Exit mobile version