विलगीकरणातील लोकांची मनपा घेतेय आस्थेने काळजी

कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो व त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रवीभवन, सिम्बॉयसिस, व्‍हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे. या सर्व नागरिकांच्या आरोग्यासह त्यांची भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षा या सर्वांबाबत मनपाद्वारे आस्थेने काळजी घेण्यात येत आहे.

शहरातील विविध विलगीकरण कक्षांपैकी सिम्बॉयसिस, व्‍हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर या तीन ठिकाणी सुमारे १५०० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना दोन वेळचे भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण, चहा, नाश्ता ही सर्व व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे.
वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये ४५० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय चमू आणि इतर टिम सेवा देत आहेत. ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांशी मुस्लीम बांधव असून त्यांच्यासाठी रमजानच्या पर्वावर दररोज शहरी आणि इफ्तारीचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी मनपातर्फे भोजन व्यवस्था करण्यात येत आहे शिवाय नागरिकांसाठी बेड, चादर, उशी, पांघरून ही सर्व व्यवस्थाही मनपाने करून दिली आहे.
पाचपावली क्षेत्रामध्ये पोलिस क्वॉर्टरमध्ये सुमारे ५५० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. पोलिस क्वॉर्टरमध्ये एकूण ७ विंग असून यातील प्रत्येक विंगमध्ये २७ फ्लॅट आहेत. यापैकी एक विंग वैद्यकीय चमूसाठी निर्धारित करण्यात आली आहे. या विंगमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टॉफ, परिचारीका यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. इतर विंगमध्ये निवासाला असणा-या नागरिकांना मनपातर्फे टॉवेल, बकेट, ग्लास, टूथब्रश, टूथपेस्ट, सॅनिटायजर, पाण्याची कॅन, लहान मुलांसाठी दुध या सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे.
तर व्‍हीएनआयटीच्या चार वसतीगृहामध्ये सुमारे ६०० संशयीतांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणीही सर्व रहिवाशांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा तसेच आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्व विलगीकरण कक्षातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत असून त्यांचे कोरोना ‘स्वॅब’ घेण्यात येते. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केले जाते. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा १४व्या दिवशी ‘स्वॅब’ घेण्यात येतो. तो अहवाल सुद्धा निगेटिव्ह आल्यास रुग्णाला सुट्टी देण्यात येते.
या कार्यासाठी मनपाच्या अधिका-यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल अधिका-यांचे पथक अहोरात्र कार्य करीत असून विलगीकरणातील नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होउ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

Source:- news.nmcnagpur.org

 BACK TO HOME PAGE

 

मृताचा कोरोना अहवाल येईपर्यंत संपर्क टाळा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नागपूरमध्ये नुकतेच एका युवकाचा मृत्यू झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) आकस्मीक विभागात भरती करण्यात आले होते. त्याचा कोरोना ‘स्वॅब’ अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, त्याच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल आल्याने त्या युवकाच्या संपर्कात आलेले किंवा घरी जमलेल्या नागरिकांना कोरोनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी. कुणीही मृत व्यक्तीच्या घरी किंवा अन्य ठिकाणी संपर्क साधू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

शहरातील पार्वतीनगर, रामेश्वरी परिसरातील एका युवकाचा दि.०५/०५/२०२० मंगळवारी मृत्यू झाला. बुधवारी (ता.६) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) मधून या मृत तरुणाचा कोरोना ‘स्वॅब’चा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर कोविड-१९ संदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाच्या मृत्यूनंतर घरी येणा-या नागरिकांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळणे अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यासाठी कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल येईपर्यंत मृताशी संबंधित कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळावा. अहवाल निगेटिव्ह आल्यास मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमांचे पालन करण्यात यावे. यासाठी अंत्यविधीला कमीत-कमी लोक उपस्थित राहणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी नियमांचे पालन केले जाणे आवश्यक आहे, असेही आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
मृताचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येईल. यासंबंधी यापूर्वीच मनपा आयुक्तांनी कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाच पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. वरील दोन्ही नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वयंसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत काटेकोर कार्यवाही करिता आयुक्तांतर्फे सर्व झोनचे सहाययक आयुक्त, मनपा आरोग्य विभाग तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.

Source:- news.nmcnagpur.org

स्वगृही परतणा-यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहाही झोनमध्ये व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शहरात अडकलेल्या लोकांना स्वगृही परतण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शहरात अडकलेले मजूर, विद्यार्थी व अन्य प्रवाशांना स्वगृही परत जाण्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राविना कुणालाही शहराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे परराज्यातील किंवा नागपूर बाहेरील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मनपातर्फे टोकन प्रणाली सुरू करण्यात आली असून टोकन घेतल्यानंतर दुस-या दिवशी संबंधितांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. याशिवाय व्यवस्था करण्यात आलेल्या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पोलिस बंदोबस्तही आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची मनपाच्या वैद्यकीय चमूमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. थर्मल गनच्या माध्यमातून व्यक्तीचे तापमान मोजले जाते. स्वगृही परतल्यानंतर संबंधित व्यक्तीला १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. शहराबाहेर जाणा-या व शहरात येणा-या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील मनपाद्वारे घेण्यात येत आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.

या ठिकाणाहून घेता येईल वैद्यकीय प्रमाणपत्र
अ.क्र—- झोन———-आरोग्य क्रेंद्र १——लक्ष्मीनगर—–सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कांजी हाउस
————————जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर, जयताळा मनपा शाळेजवळ

२——धरमपेठ——–के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कर्ष नगर, रिहॅबिलीटी सेंटर जवळ गिट्टीखदान रोड
————————-फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन फुटाळा गल्ली नं. ३, मनपा शाळेसमोर अमरावती रोड

३——हनुमाननगर—-हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवाजी कॉलनी नासरे सभागृहाच्या मागे हुडकेश्वर रोड

४——धंतोली———बाबुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानवता शाळेजवळ, बाबुळखेडा
———————–आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा पोलिस स्टेशनच्या मागे इमामवाडा

५—–नेहरूनगर——नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्शन कॉलनी गजानन महाराज मंदिराजवळ के.डी.के.कॉलेज रोड

६—–गांधीबाग——–महाल डायग्नोस्टिक सेंटर, नर्सिंग टॉकिज जवळ महाल पोस्ट ऑफिस

७—–सतरंजीपुरा—–मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंग्ल सेलिब्रेशन रोड देवतारे चौक, राष्ट्रसंत तुकडोजी हॉल जवळ, मेहंदीबाग रोड

८—–लकडगंज——-पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा शाळेजवळ पारडी बस स्थानकाच्या मागे

९——आसीनगर—–पाचपावली मॅटर्निटी होम, बाळाभाउपेठ, कमाल चौक
————————कपीलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कपीलनगर हिंदी हायस्कूल कपील नगर १०——मंगळवारी—–इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेझनबाग मैदान

वरिष्ठ नागरिक दे रहे नागपुरवासियों को सलाह, लक्ष्मण रेखा पार ना करें

नागपुर:- बढ़ते कोरोना संकट के बावजूद, बहुत से लोग अभी भी लॉकडाउन और “सामाजिक दूरी” के नियमों का पालन नहीं कर रहे हैं।वरिष्ठ नागरिक शहर के बढ़ते कोरोना रोगियों से बेहद परेशान हैं। वे उन लोगों के लिए विशेष रूप से परेशान हैं जो बिना किसी कारण के बाहर जाते हैं। उन्होंने सवाल उठाया कि जब हम वरिष्ठ सरकार के आदेशों का पालन कर रहे हैं तो युवाओं को समझ क्यों नहीं है।

‘सामाजिक दूरी’ का पालन करें: चिंचोलिकर

सुरेन्द्रनगर वरिष्ठ नागरिक परिषद की एक कार्यकारी सदस्य माधवी चिंचोलिकर ने तालाबंदी के दौरान लोगों से “सामाजिक दूरी” का पालन करने और घर पर रहने की अपील की।प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ाने पर जोर दिया जाना चाहिए

सहकारनगर वरिष्ठ नागरिक बोर्ड के अध्यक्ष हुकुमचंद मिश्रीकोटकर वर्तमान में लॉकडाउन में कोरोना से दूर रहने के लिए प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ावा देने पर ध्यान केंद्रित कर रहे हैं। “हम कोरोना की पृष्ठभूमि का विशेष ध्यान रख रहे हैं,”। घर से बिना निकले नियमित व्यायाम करें और हल्दी वाले दूध का सेवन करें। उन्होंने कहा “हमें धार्मिक गतिविधियों के माध्यम से बहुत आराम मिलता है,”।

सामाजिक प्रतिबद्धता को बनाए रखने की कोशिश: वानखड़े

FESCOM के पूर्व क्षेत्रीय प्रभाग के अध्यक्ष बबनराव वानखड़े ने कहा, “सरकार ने हमें विशेष ध्यान रखने का आदेश दिया है और हम इसका पालन कर रहे हैं।” व्हाट्सएप ग्रुप या फोन के माध्यम से, हम अन्य वरिष्ठ सहयोगियों को “सामाजिक दूरी” का पालन करने के बारे में बता रहे हैं।

Judges of the Nagpur District contributed for social cause

Under the guidance of the Principal District and Session Judge, Nagpur Shri Sanjay Mehare, all judges of the Nagpur District contributed for distribution of ration/ grocery kits to the identified needy persons. Total 500 rations/grocery kits weighing around 7 tons in total were distributed to the identified needy persons in the Ganga- Jamuna area of Lakadganj, Khalasi Line Moti Bag and Rani Durgavati square.         

The needy persons were identified by Abhijeet Deshmukh, Secretary to the District Legal Services Authority and Civil Judge Senior Division, Nagpur with the help of para legal volunteers of the DLSA. Women and child development Officer smt Aparna Kohle, district probation officer, Shri Mushtak Pathan, police inspector Shri Hiware, paralegal volunteer Shri Daniel and social worker Irrfan Khan provided assistance in distribution work.

कोरोना संक्रमण काल में,अस्थमा के मरीजों को रखना होगा विशेष ध्यान

दिन ब दिन बढ़ते कोरोना संक्रमण को देखते हुए,अस्थमा के पेशेंट्स को भी सावधानी बरतने की चेतावनी दी जा रही है।दरअसल कई डॉक्टरों का मानना है के कोरोना और अस्थमा दोनों ही बीमारी के लक्षण लगभग एक जैसे है दोनों ही इंसान के फेफड़ों को प्रभावित करते है । जिस किसी भी मरीज को अस्थमा है या उसकी इस संबंधित कोई हिस्ट्री रही है तो इस कोरोना काल में उसे अपने आपका विशेष ध्यान रखना होगा।

छाती रोग विशेषज्ञ डॉक्टर आकाश बल्कि का कहना है के कोरोना और अस्थमा दोनों में ही इंसान के लंग्स प्रभावित होते है हालाकि पूरी तरह दोनों बीमारी एक जैसी नहीं है परन्तु फिलहाल यह अस्थमा का सीजन नहीं है आम तौर पर अशुद्ध वातावरण , डस्ट या प्रदूषण और ठंड के मौसम में अस्थमा का ज्यादा प्रभाव देखने को मिलता है।लेकिन कोरोना संक्रमण के बीच अस्थमा के मरीज़ को अपना विशेष ध्यान रखना आवश्यक है।

वहीं श्वसन रोग विशेषज्ञ डॉक्टर राजेश स्वर्णकार का कहना है के इस समय अस्थमा के पेशेंट्स को अपना ख्याल रखना बहुत जरूरी है।अपने डॉक्टर से सलाह ले कर जरूरी उपचार रखना और इनहेलर को भी बंद नहीं करना चाहिए।भारत में कई ज्यादा अस्थमा के मामले आते हैं ऐसे में तुरंत महत्वपूर्ण कदम उठाना और अपना इलाज कराना जरूरी है।

श्वसन रोग विशेषज्ञ डॉक्टर अशोक अरबट का कहना है इन दोनों बीमारियों के लक्षण एक सरीखे ही हैं। दोनों बीमारियों में लंग्स में इंफेक्शन हो जाता है। ऐसे में यदि किसी को अस्थमा के लक्षण दिखाई देते हैं तो तुरंत अपने डॉक्टरों से सलाह लेनी चाहिए। अस्थमा रोगी को किसी भी कोरोना संक्रमित के संपर्क में आने से बचना चाहिए। यहां तक कि यदि किसी को निमोनिया हो जाता है तो कोरोना की जांच भी आवश्यक रूप से करवा लेनी चाहिए।

इस समय अस्थमा रोगियों को डॉक्टर की सलाह से उचित दवाई लेना चाहिए कोशिश करना चाहिए के कफ या सर्दी छाती में जमा ना हो।खाने पीने का भी विशेष ध्यान रखना चाहिए चीजें जैसे बेकरी प्रोडक्ट , ठंडी कोल्ड ड्रिंक,काकड़ी,डिब्बा बंद खाद्य सामग्री का उपयोग नहीं करना चाहिए।बल्कि प्रतिरोधक क्षमता बढ़ाने के लिए गर्म पानी पीना चाहिए,खाने के तुरंत बाद सोना नहीं चाहिए।खाने में लहसुन,अदरक, लौंग, दालचीनी आदि गरम मसाले जिससे इम्युनिटी बड़े इस्तेमाल करना चाहिए जिससे कोरोना के खिलाफ प्रतिरोधी क्षमता बड़े।

शहर में कोरोना मुक्त मरीजों की संख्या बढ़कर हुई 56

नागपुर:- शहर में बढ़ते कोरोना संकट को देखते हुए इसी बीच एक खबर दिल को राहत देने वाली भी है जिसके अनुसार तीन वयस्कों और एक वृद्धा ने कोरोना को मात दे दी है।इसी के साथ नागपुर में कोरोना मुक्त हुए लोगों की संख्या बढ़कर 56 हो गई है। मेयो हॉस्पिटल से 5 कोरोना मुक्त मरीजों की छुट्टी हुई जिसमें 11 वर्षीय बच्ची ,13 वर्षीय लड़का,15 वर्षीय लड़का और 40 वर्षीय दो युवकों को भी हॉस्पिटल से छुट्टी मिली है।

दूसरी ओर 27 अप्रैल को कामठी रोड स्थित खासगी हॉस्पिटल में एक कैंसर पेशेंट कोरोना पॉजिटिव पाया गया था जिसके बाद उसे मेयो में एडमिट किया गया था।उसके कई दिनों के अंतराल में सैंपल लिए गए थे दूसरी बार टेस्ट करने पर नेगेटिव आया कई दिनों हॉस्पिटल में उपचार चलने के बाद उसे छुट्टी दे दी गई है।दूसरी ओर देखा जाए तो नागपुर में मार्च महीने में 16 मरीज,अप्रैल में 122 मरीज और मई की 4 तारीख तक 23 कोरोना के मरीज़ दर्ज किए गए थे।कोरोना मरीजों की संख्या बढ़ने के साथ ही प्रशासन ने कई कठोर कदम उठाए ताकि इस संक्रमण को कम किया जा सके।

मेयो लैब में 2 लोगों की रिपोर्ट पॉजिटिव आई है जिसमें एक 40 वर्षीय युवक और एक 30 वर्षीय महिला थी दोनों पाचपवली पुलिस क्वार्टर में क्वारंटाइन थे।वहीं मेडिकल लैब में एक 6 महीने की बच्ची ,एक 5 वर्ष की बच्ची और उसकी 29 वर्षीय मां का कोरोना सैंपल पॉजिटिव आया है।कई दिनों पहले इन्हे आमदार निवास पर क्वारंटाइन किया गया था।वैसे और भी कई लोग क्वारंटाइन में थे,दिन भर से  उपचार चल रहा है।कुल संख्या की बात की जाए तो कोरोना पॉजिटिव की संख्या 160 हो गई है।

Tender released for Rooftop Solar Systems at 34 Nagpur Health Centres

The Maharashtra Energy Development Agency (MEDA) has released a tender to build grid-connected rooftop solar PV power plants in 34 primary health centers in Nagpur, Maharashtra, using net metering.

For four hours each site will be equipped with an 8 kW rooftop solar system with full load battery back up. The total capacity to be developed under the tender will be 272 kW and the DPC, Nagpur fund, will be used.

The scope of work for selected developers will include developing, manufacturing, installing, testing, and commissioning grid-connected rooftop solar systems with a full-load battery backup of 4 hours (Hybrid) at all 34 selected primary health centers in the district.

The selected developers will have a period of 120 days from the date of issue of the work order to complete the work on the project’s installation. The developers will have to provide operation and maintenance services to the plants under a comprehensive maintenance contract for a period of 5 years from the date of successful commissioning, and they will also have to provide automotive services.

A pre-bid meeting to discuss the questions posed by prospective bidders was scheduled for 21 May 2020. The estimated cost of the entire project including the 5-year CMC is Rs 3,672 crore, and all bidders must submit an Earnest Money Deposit of Rs 3,672 lakh along with their bids.

The bidder should have installed and commissioned 500 kW (single or cumulative) grid-connected rooftop net metering systems and 50 kW (single or cumulative) to be eligible for participation in the bidding process.

In addition, in the last three years, the bidders must have a cumulative turnover of minimum Rs 5 Crore.

MEDA recently released a similar tender to mandate grid-connected rooftop solar photovoltaic power plants under net metering in two sub-district hospitals and rooftop solar systems with full load battery back up at 10 rural hospitals in Maharashtra.

The tender’s total rooftop capacity is 283 kW, which was split between the 12 sites. The last bid date on this tender is May 11, 2020, and the techno-commercial bids will open on May 12, 2020.

15 medics among 43 households in quarantine; 3 areas of Chanda sealed

After a resident of Krishna Nagar was found positive for Covid-19 on Saturday evening, the civil administration sealed Krishna Nagar, adjacent Sanjay Nagar and Durgah ward localities. Three members of the family of the 50-year-old patient were placed into the ward of isolation, and their samples were sent for examination.

Complete 28 members of six families from residential apartment in the posh Shivaji Nagar area where the patient worked as a security guard and 15 medicines were placed into home quarantine, including 10 doctors who came into touch during initial care.

Collector Kunal Khemnar issued a statement urging people not to worry and told that none will be allowed outside of the containment areas except for medical emergencies.

Sanjay Nagar and Durgah ward were designated a containment zone, both adjacent to Krishna Nagar with a population of over 10,000. Surrounding 7 km area has been designated as a buffer zone and health department will also conduct screening in this area to track people with coronavirus infection symptoms.

Civil surgeon Dr ND Rathod told that various teams, consisting of 40 health department employees, have begun house-to-house human screening to identify Covid patients. On Sunday approximately 2,500 people were screened. The contact tracing process is underway in the region, he added.

A sprinkling of disinfectants has sanitized the entire area.

Dr. Rathod said the patient had visited GMCH complaining of chest pain and many doctors and nurses came into contact with him during the initial treatment. “We’ve asked 10 physicians, three staff nurses, and two assistants to remain in quarantine at home,” he said. A total of 28 individuals belonging to six families were also placed into home quarantine from an apartment where the patient worked as a security guard, he said adding that swab samples of all those suspected contacts will be taken after six days.

He had been suffering from fever since April 23 according to information provided by the security guard. The guard also said in the last 15 days that he had not gone outside of the area. Authorities are trying to determine the origins of the infection and its allegations. His condition is now stable.

Meanwhile, Sunday morning, district collectors visited the containment area along with senior officers. Guardian Minister Vijay Wadettiwar has checked the evening’s situation.

Nagpur DCP Calls for Social Distance Through His Poetry

A Nagpur cop has appealed through his poetry to keep people socially distanced. The poem “Do Gaz ki Doori,” by DCP Gajanan Rajmane, emphasizes the importance of social distancing. His appeal is consistent with the recent radio address of PM Modi’s ‘Mann Ki Baat’ where he asked people to keep a minimum distance of 2 feet to prevent contracting the Covid-19 infection.

#CNNews18 #IndiaPositive #IndiaFightsCOVID19 #CoronavirusOutbreak #TotalLockdown

Exit mobile version