नागपुरात मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज

नागपुर:- या रुग्णालयात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णांवरील उपचाराला ३ भागात विभागण्यात आले असून यात कोरोना लक्षणे नसलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर, सामान्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड हेल्थ सेंटर तर गंभीर रुग्णांसाठी विशेष केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड हॉस्पिटलमधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून रुग्णांसाठी आणि डॉक्टरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आला आहे.

ट्रॉमा केअर सेंटरला कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यासाठी मेडिकल चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ट्रॉमा केअर सेंटरचे इन्चार्ज प्रवीण पटनाईक, नोडल अधिकारी मोहम्मद फैजल ,बधीरीकरण विभागाचे प्रमुख नरेश तिरपुडे,औषधी वैद्यकशास्त्र प्रमुख राजेश गोसावी यांनी अहोरात्र परिश्रम घेत केवळ १० दिवसात केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू करण्यात आले.

विशेष म्हणजे या कोविड रुग्णालयात ६० खाटांच्या आयसीयू सोबत स्वतंत्र क्ष-किरण विभाग ,स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र असणार आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी युक्त असे हे अत्याधुनिक पहिले कोविड रुग्णालय ठरले आहे.

दिवॉर्डात रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी काचेचा विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचे मेडिकल चे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे. डायलिसिस वर असलेल्या रुग्णामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याच्या सोयीसाठी ३ डायलिसीस यंत्र उपलब्ध करून देण्यात आल्याचेही डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे.

कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी स्थानिक स्तरावर पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे मेडिकल चे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले आहे.

वसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरेना संसर्गाला समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. याच प्रयत्नांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘मेडिकल’ ने पुढाकार घेतला असून तिथे असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला २२० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. रविवार २६ एप्रिल पासून हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू झाले आहे.

आणखी तिघांनी दिली कोविडला मात

नागपुर:- मुळचे जबलपुरचे असलेले व सद्या नागपुरातील मोमीनपुरा परिसरात राहणारे तिघे मंगळवारी (ता.२८) कोविड-१९ला हरवून पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कोरोना कक्षातून तिघांनाही ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर सर्व डॉक्टर, नर्स, परिचारीकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

दिल्लीवरून परतलेल्या नागरिकांचा शोध घेउन मनपातर्फे त्यांना ‘कॉरंटाईन’ करण्यात आले. यामध्येच ३४ वर्षीय व्यक्ती] २४ वर्षीय आणि १७ वर्षीय तरुणांचा समावेश होता. या तिघांनाही आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १३ एप्रिलला या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले.

१४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. २६ व २७ एप्रिलला तिघांचेही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मंगळवारी (ता.२८) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून वेळावेळी आवश्यक उपचार करण्यात आले. प्रशासनातर्फे वेळेवर उपचार मिळाल्याने आज आम्ही पूर्णपणे बरे झाले आहोत.

कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. कोणतेही लक्षण आढळल्यास माहिती न लपवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या तिन्ही रुग्णांमार्फत करण्यात आले आहे.

News Credit To:- NMC

मॉनसून में भारत पर फिर हमला कर सकता है कोरोना:-एक्सपर्ट की चेतावनी

भारत सरकार ने 25 मार्च को 21 दिन के लिए राष्ट्रव्यापी लॉकडाउन की घोषणा की थी. इसके बाद इस बीमारी से सख्ती से निपटने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लॉकडाउन 3 मई तक बढ़ा दिया.सरकार के कड़े फैसलों के कारण ही आज भारत में कोरोना संक्रमितों की संख्या दुनियाभर के देशों की तुलना में काफी कम है. भारत में अभी तक 27,000 से ज्यादा लोग कोविड-19 पॉजिटिव पाए गए हैं, जिनमें से साढ़े 800 से ज्यादा लोगों की मौत हुई है.

चीन ने महामारी को नियंत्रित करने के बाद यात्रा से जुड़े मामलों में थोड़ी ढिलाई बरती थी, जिसके बाद वहां फिर से कोरोना संक्रमितों के मामले बढ़ने लगे. राजेश आईआईएससी और टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआईएफआर) के अध्ययनकर्ताओं द्वारा कोरोना पर रिसर्च पेपर्स के सहयोगी लेखक भी हैं.

समित भट्टाचार्य ने आगे कहा कि आने वाले समय शायद कोरोना वायरस के कुछ नए मामलों में उछाल देखने को मिले और यही इस महामारी की दूसरी लहर होगी. उन्होंने संभावना जताई कि भारत में कोरोना वायरस की दूसरी लहर जुलाई के अंत या अगस्त में वापस लौट सकती है. भारत में जुलाई-अगस्त मॉनसून के महीने होते हैं. इस दौरान भारत में कोरोना संक्रमितों की संख्या इस पर निर्भर होगी कि हमने इसे नियंत्रित करने के लिए सोशल डिस्टेंसिंग का कितना ख्याल रखा है.

कोरोना वायरस के खतरे को कम करने के लिए दुनियाभर के देश लॉकडाउन का सख्ती से पालन कर रहे हैं. भारत में भी लॉकडाउन के बाद कोरोना की रफ्तार काफी धीमी हुई है. हालांकि लॉकडाउन और सोशल डिस्टेंसिंग से भारत के लिए अभी भी खतरा कम नहीं हुआ है. वैज्ञानिकों का दावा है कि कोरोना वायरस आने वाले समय में भारत को एक झटका और दे सकता है.

शिव नादर यूनिवर्सिटी में मैथेमैटिक्स डिपार्टमेंट के एसोसिएट प्रोफेसर समित भट्टाचार्य ने पीटीआई के हवाले से कहा, ‘इसमें को दोराय नहीं कि कोरोना संक्रमितों के मामले तेजी से ऊपर गए हैं और लॉकडाउन में कुछ हफ्तों के बाद इनका ग्राफ भी तेजी से नीचे गिरेगा.’

बेंगलुरु के इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस (आईआईएससी) के प्रोफेसर राजेश सुंदरसन भी समित भट्टाचार्य की इस बात से इत्तेफाक रखते हैं. राजेश कहना है कि सामान्य गतिविधियों के शुरू होते ही इंफेक्शन फैलने का खतरा तेजी से बढ़ सकता है.


डॉ. भागवत: कोरोनामुळे जीवनपद्धती बदलण्याची संधी

नागपूर:- अक्षय तृतीयेच्या पर्वावर नागपूर महानगरच्यावतीने त्यांच्या ऑनलाईन बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले. “वर्तमान स्थिती आणि आमची भूमिका’ असा या बौद्धिकवर्गाचा विषय होता. युट्यूब व फेसबूकवर प्रसारित झालेल्या या बौद्धिकात सरसंघचालकांनी लॉकडाऊननंतरची जीवनशैली, स्वदेशीची जागृती आणि देशात सुरू असलेले सेवाकार्य या विषयांवर सविस्तर भाष्य केले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला एक आव्हान समजा. स्वत:ची जीवनपद्धती बदलविण्याची ही संधी आहे. भारतात जे तयार होते त्याचा अवलंब करून जीवन कसे जगता येईल, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येकाने निर्भय होऊन कोरोनाचा सामना करा. शांततेच्या मार्गाने व शासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन करून लॉकडाऊन यशस्वी करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

सद्यस्थितीत सेवाकार्यासोबतच प्रबोधन महत्त्वाचे असून, त्याचा परिणाम झाला की, लोक सुचनांचे पालन करतील. सेवाकार्याच्या माध्यमातून सक्रीय राहणाऱ्या स्वयंसेवकांनी स्वत:चे आचरण शुद्ध ठेवून इतरांना सहकार्य करावे. केवळ सेवाकार्य हेच संघकार्य, असे गृहीत धरू नका. शासनाच्या सूचनांचे पालन करूनच समाजकार्यात सहभागी व्हा. आपल्या सेवावृत्तीचे कौतुक समाजाकडून होत असून, लॉकडाऊन आहे तोपर्यंत सेवाकार्य चालू ठेवायचे असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले.

सरसंघचालक म्हणाले, की करोना विषाणुच्या संटकाने प्रथमच जगावर आक्रमण केले आहे. या विषाणुची कोणालाही पूर्ण कल्पना नाही. हे संकट घरात राहूनच जिंकता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चे सर्व कार्यक्रम घरात राहूनच करावे. काही समाजकंटकांना घरात बदिस्त करून ठेवल्यासारखे वाटते आहे. म्हणून त्यांच्याकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशांपासून सावध राहून शांतताने सूचनांचे पालन करावे. यूट्युबवर व फेसबूकवर बौद्धीवर्ग ऐकणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात होती. संचलन नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले.

पालघर घडणे अपेक्षित नव्हते:-पालघर घटनेतील साधूंच्या हत्येसंदर्भात शासनाच्या व पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाष्य केले. भारत 130 कोटी लोकसंख्येचा देश असून, सर्वच भारतीय भारतमातेचे पुत्र आहेत, हे प्रत्येकाने स्वत:च्या हृदयात ठेवले पाहीजे. दोन्ही बाजूच्या लोकांनी कोणतेही वैमनस्य न ठेवता जबाबदारीने स्वत:चे रक्षण करावे. असे घडणे अपेक्षित नव्हते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

एका समाजाला दोषी धरणे चुकीचे:- कोरोनाच्या प्रादुभावासाठी एका विशिष्ट समाजाला गृहीत धरल्या जात आहे. मात्र, काहींच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी धरणे चुकीचे ठरणार असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

Police start drone surveillance at Satranjipura area

Nagpur:- City police began air surveillance in Satranjipura on Monday, with the help of drones launched by the wireless department. To control containment zones and other congested localities where police mobility is limited, the drones would be pressed into action.

The drones were introduced, fitted with a walkie-talkie and prerecorded messages, for successful surveillance and public announcements about lockdown norms.

State home minister Anil Deshmukh had been urging the city police to equip drones with announcement facilities on Mumbai’s lines during a review meeting last week.

DCP, headquarters, Vikram Sali said they were working to add a sound system to the two drones under the guidance of CP BK Upadhyay. “The drones will rise up to 200 feet above the ground and can keep an eye on an area within a distance of one kilometer,” he said.

The DCP said Rs33 lakh was saved by the city police wireless department using their innovative technology instead of buying one.

Sali said the drones at the locations would be operated by mobile surveillance vehicle or mini control room station. “We aim to track and announcements in real-time through wirelessly powered announcement systems,” he said.

Senior PI Anil Sakhare and wireless department sub-inspector Vijay Mohite said the drones would be used in dingy lanes and congested highways.

Satranjipura has 80+ve and 503 cases quarantined

Nagpur:- Three more people from the town including one-and-a-half-year-old boy, who is now becoming the youngest patient in the district to date, tested positive for Covid-19 on Sunday bringing the total to 127.

Two of the three are linked to the Satranjipura chain, and from this, the number of positive cases increased to 80. On Sunday, it quarantined 123 more people from Satranjipura, bringing the number to 503. In connection with the Satranjipura case, 13 people have also been arrested raising the total number of people facing action to 15.

A 37-year-old woman from Mominpura is remaining a positive person. Officials from Nagpur Municipal Corporation (NMC) told, “The one-and-a-half-year-old boy who tested positively on Sunday was already at GMCH. On Saturday his parents tested positive. The pair had kept their child with them, “they said.

Another optimistic Satranjipura individual is a 55-year-old woman who has been quarantined at MLA Hostel. She was transferred to IGGMCH. The couple and the 55-year-old woman are Satranjipura neighbors to the 68-year-old deceased. They’d been quarantined on Thursday among 150 men.

Mominpura’s 37-year-old woman was already at GMCH, too. On April 24 her five-year-old son tested positive. The woman was admitted with the boy into GMCH’s Covid-19 Isolation Ward. Her husband tested positive too.

The husband is the brother of Choodi Gully, Mominpura, a 42-year-old resident who tested positive on April 18. Twelve of the same family members had tested positive earlier. The total number of cases from this family has risen to 13 with the latest girl.

The 42-year-old was looking after seven Tablighi Jamaatis based in Jabalpur who was camping at Darul Falah, Takia Deewanshah, Mominpura. On April 12 and 13, they had tested positive, after which the individual and his family were quarantined and examined.

The total number of Mominpura cases now stands at 25.

With some of 150 residents of Satranjipura quarantined on Thursday testing positive, municipal commissioner Tukaram Mundhe directed the officials to track and quarantine more neighbours. The team led by Assistant Commissioner Vijay Humne and Zonal Medical Officer Dr.Minakshi Mane on Sunday took in 123 people from 21 families including 93 adults and 30 children from 5 pm to 11 pm. Samples will be taken of all individuals on Monday.

Kalamna police have reported an offense in connection with Satranjipura against 13 people. Announced on sunday that Mundhe had ordered police action against ten people who were hiding in a godown at Vijay Nagar, Kalamna.

An offense pursuant to Section 188 (disobedience to public servant), Sections 269, 270 (negligent and malignant act likely to spread life-threatening disease infection) of IPC and Section 3 of the Epidemic Diseases Act-1897 was reported against the hiding 13 including 10, two nearby residents who were assisted in hiding and godown owner.

The 13 have women and children in it. They hid to avoid quarantine. People from Vijay Nagar spotted them and in the wee hours of Saturday told NMC and Kalamna police who were quarantining them at MLA Hostel. At Wathoda one of the family members was already in quarantine.

This is second such action linked to the case of Satranjipura with earlier booked a couple (Covid-19 positive) from Shanti Nagar and relatives of the deceased for hiding their children at Bhaldarpura. One of two children had tested positive later on as well.

कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास मनपा तयार : महापौर संदीप जोशी

नागपूर:- कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नागपूर महानगरपालिकेने कंबर कसली असून कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तत्पर आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील १० दिवसात सुमारे ३०० ते ४०० खाटांची ऑक्सीजनसह व्यवस्था उभी करण्यात येईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

नागपूर शहरातील मनपाद्वारे संचालित पाच रुग्णालयांचा कायपालट करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यामध्ये पाचपावली सुतिकागृह, पाचपावली हॉस्पिटल, सदर हॉस्पिटल, के. टी. नगर येथील एस.आर.ए. इमारत आणि आयसोलेशन हॉस्पिटलचा समावेश आहे. महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता. २७) आयसोलेशन हॉस्पिटलला भेट देऊन सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. अत्याधुनिक सोयींनी युक्त आणि सुसज्ज हॉस्पिटल पुढील काही दिवसात तयार होणार आहे.

कोरोना विषाणू प्रसारासंदर्भातील नागपूरची स्थिती बघता भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून ह्या सोयी करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच नागपूर महानगरपालिकेने हे पाऊल उचलले असून कोव्हिड -१९ च्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी येथे करण्यात येत आहे. महापौर या नात्याने आपण या सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहोत.

नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसंदर्भात मनपा दक्ष असून नागपूरकरांना संपूर्ण उपचार येथेच उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत. यापेक्षा अजून काय चांगले करता येईल, यावरही आम्ही विचार करीत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाची साखळी इथेच तुटावी, असे तुम्हा-आम्हा सर्वांना वाटते. त्यासाठी नागपूरकरांचे संपूर्ण सहकार्य लॉकडाऊनदरम्यान अपेक्षित आणि आवश्यक आहे. बुहान ते सतरंजीपुरा हे अंतर साडेसहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मात्र, सतरंजीपुरा आपल्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी आता निर्णय घ्यायला हवा. घरात राहून कोरोनाची साखळी तोडा, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.

News credit To NMC

City doctors create Special stretcher for patients with COVID-19

Nagpur:- We’ve seen many people come forward with their innovative ideas ever since the introduction of COVID 19 came into effect. Now we see Dr. Parikshit Mahajan coming out of Warora District to treat the patient in Nagpur with 19 cases COVID. He comes from the district of Warora and designed an Indian style coronavirus stretcher. As we know it appears to be a dangerous affair to diagnose and deal with the patients suffering from coronavirus.

Thus prevention is better than cure, which made the doctor come out with the stretcher and take a lot of caution while the patients were being examined. In this view, the virus situation appears to get worse as the doctors came out with the Indian concept Covid-19 stretcher, which was created by Dr. Anantsingh Rajput, along with others including Dr. Amol Kadu and Dr. Parikshit Mahajan.

As recorded, the patients can be held inside this transparent closed equipment that comes with the continuous supply of oxygen. The patient can even interact with each other while he or she receives the medication. It can be quickly moved even to patients who are placed on a ventilator. This stretcher also allows the doctors and nurses to remain safe and secure along with the emergency staff. Stay tuned just to learn more about it with us, and others.

112 Contacts of 3 patients with COVID-19 quarantined in Nagpur

Nagpur:- On Monday confirmed 3 new positive cases of coronavirus, after which at least 112 who came into contact with them were quarantined. The new cases have emerged from the Momeenpura and Satranjipura regions of Nagpur, after which the district administration, with the help of police, tracked down and quarantined those who came into contact with the infected. Of the 3 recent incidents, 2 are women and one is a one-and-a-half-year-old child.

Momeenpura and Satranjipura regions are both Nagpur’s coronavirus hotspots and have been sealed by municipal district corporation. The 112 people tracked are now under 14 quarantined and will be screened for coronavirus once they have completed quarantine. Nagpur currently has 127 successful cases out of which 23 recovered while one succumbed.

72 new COVID-19 patients were registered in another Maharashtra district of Thane on Sunday, bringing confirmed cases toll to 687, officials said. Most of the new patients are from the areas of Thane District, Kalyan Dombivali, Mira Bhayandar, and Navi Mumbai. An increase of nine positive cases of coronavirus in Palghar has brought the number to 138. 19 people have died in Thane as a result of the infection so far, while 10 have died in Palghar district, the officials said. In Thane city there are 226 positive cases, in Mira Bhayandar 146, in Navi Mumbai 132, in Kalyan Dombivali 129, they said.

In the meantime, cases of Maharashtra coronavirus have risen to 8,068, including 342 deaths, with 1076 recovering.

नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेंची डोकेदुखी यामुळे वाढली.

नागपूर:- शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी गाठली. यात सतरंजीपुरा येथील मृत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 60 टक्के रुग्ण आहेत. महापालिकेने या परिसरात पुन्हा सर्वेक्षण सुरू केले. याशिवाय कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या प्रत्येक भागात दररोज 83 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

सर्वेक्षण करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिक माहितीच देत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही याबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिक अद्यापही संपर्काबाहेर असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. महापालिकेने वारंवार आवाहनही करूनही कोरोनाबाधित व्यक्तींच्या भागातील नागरिक स्वंयस्फूर्तीने माहितीसह पुढे येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. महापालिकेच्या डोळ्यात धूकफेक करतानाच नागरिक स्वतःसह कुटुंबियांचाही जीव धोक्‍यात घालत असल्याचे चित्र आहे.

एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळल्यास महापालिका त्याच्या कुटंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही विलगीकरणात पाठवत आहे किंवा घरीच 14 दिवस विलगीकरणात ठेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. अनेक नागरिक त्यांच्या वैयक्तिक कामामुळे विलगीकरणात जाण्याचे टाळत असून महापालिकेपासून माहितीही लपवित असल्याचे एका कर्मचाऱ्याने नमुद केले.

मृत कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कातील नागरिक अजूनही महापालिका प्रशासनापासून दूरच आहे. एका नागरिकामुळे सहाशे ते हजार नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे आयुक्तांनीच स्पष्ट केले. मात्र, त्या तुलनेत शहरातील विलगीकरण केंद्रात 694 तर घरीच विलगीकरणात 502, असे एकूण 1196 जण आहेत.

त्यांच्या संपर्कातील काहींना विलगीकरणात ठेवले. परंतु या भागातील नागरिक माहिती देत नसल्याचीही बाब पुढे आली असून नागरिक बिनधास्त बाहेरही फिरत आहेत. त्यामुळेच आमदार कृष्णा खोपडे यांनी या भागात सैन्यबळ लावण्याची मागणी केली होती.

वस्त्यांतील नागरिकांचे मॉर्निंग वॉक सुरूच 

शहरात अजूनही कोरोनाबाधितांच्या संपर्कात अप्रत्यक्ष आलेले नागरिक फिरत आहेत. त्यांना ओळखणेही कठीण असून ते स्वतःही माहिती देत नसल्याने महापालिका प्रशासनापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. अनेक वस्त्यांमधील नागरिक मॉर्निंग वॉकला दिसून येतात. त्यामुळे रस्त्यांवर चांगलीच वर्दळ असून कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीच्या संपर्कात आलेलेही रस्त्यांवर असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याचे अनेकदा आवाहन केले. परंतु त्यांच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद आहे. एवढेच नव्हे सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतीनगर, बैरागपुरा, भालदारपुरा असे कोरोनाचे लोन पसरले आहे. सतरंजीपुऱ्याने कहर केला असून येथे मोठ्या संख्येने बाधित आहेत.

Exit mobile version