नागपुरवासियों में नहीं दिखा कर्फ्यू का कोई असर, कई लोग सड़कों पर बेपरवाह दिखे

नागपुर: एक ओर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कोरोना संक्रमण की चेन को तोड़ने के लिए स्ट्रिक्ट लॉकडाउन की घोषणा की, लेकिन इसके पहले ही दिन नागपुर शहर में इसका कोई खास असर नहीं हुआ। कई लोगों के बिना किसी वजह भटकने की आदत निरंतर रही।सड़क पर काफी ट्रैफिक भी था। 

शहर में कर्फ्यू होने के बावजूद भी पुलिस ने कोई डर नहीं दिखाया। कोरोना पेशेंट्स बढ़ते जा रहे हैं इसी के कारण मुख्यमंत्री को सख्त आदेश देने पड़े। लेकिन उसके बावजूद भी लोग इसे गंभीरता से नहीं ले रहे हैं, उन्होंने पूरे राज्य में एक दिन का कर्फ्यू घोषित किया।

अब लोगों से यह उम्मीद की गई थी कि शहर आज से इसका सख्ती से पालन करेगा । लेकिन न लोग इसका पालन करते दिखाई दिए और पुलिस भी थोड़ा नरम  रुख में ही दिखाई दि ताकि अनुचित बाधा न पड़े। बस कईयों ने इसका फायदा उठाते हुए अनुचित घूमना फिरना जारी रखा। 

विदर्भ तथा नागपुर में कोरोना मरीजों की संख्या सबसे अधिक हो गई है इसके साथ ही मृत्यु दर भी अन्य शहरों की तुलना में कहीं ज्यादा है। आज किसी भी सरकारी या प्राइवेट हॉस्पिटल में बेड उपलब्ध नहीं हैं। इसके अलावा मध्य प्रदेश तथा छत्तीसगढ़ के बड़ी संख्या में मरीजों का नागपुर में उपचार चल रहा है। 

बढ़ते कोरोना मामलों से मुंबई बना हॉटस्पॉट , राज्य के मुख्यमंत्री ठाकरे ने लिखा पीएम मोदी को पत्र

कोरोना संक्रमण के दिन ब दिन बढ़ते मामलों से मुंबई कोरोना का हॉटस्पॉट बन गया है। कोरोना संक्रमितों की लगातार बढ़ती जा संख्या से स्वास्थ्य व्यवस्था चरमराने लगी है। कहीं दवाइयां की तो कहीं वेंटीलेटर तो कहीं ऑक्सीजन और कहीं बेड की कमी होने लगी है । देश की आर्थिक राजधानी कही जाने वाली मुंबई के कोरोना से बिगड़ते हुए हालात को देखते हुए अब राज्य सरकार तथा BMC ने पांच सितारा होटलों को कोविड सेंटर में परिवर्तित करने का फैसला किया है।

BMC ने बताया कि शहर के दो 5 स्टार होटलों को कोरोना पेशेंट्स के लिए तैयार किया गया है। हालांकि इन होटलों में कोरोना के सीरियस पेशेंट्स को नहीं रखा जाएग। माइल्ड सिम्टम्स वाले पेशेंट्स ही यहां रहेंग। मरीन ड्राइव में इंटरकांटिनेंटल होटल में 22 तथा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) में ट्राइडेंट होटल में 20 बेड का कोविड हॉस्पिटल रेडी किया गया है।

इन होटलों को प्राइवेट हॉस्पिटल्स के तौर पर उपयोग करने की परमिशन मिली है। बीते दिनों BMC ने बताया था कि वेंटिलेटर और बिना वेंटिलेटर वाले इंटेंसिव केयर यूनिट (ICU) के बेड करीब-करीब फुल हो चुके है। शहर के हॉस्पिटल्स में 80% तक कोरोना पेशेंट्स बेड पर हैं. जबकि 98% ICU के बेड भरे हुए है।

राज्य के मुख्यमंत्री माननीय ठाकरे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिख कहा कि राज्य में इस वक़्त 5.64 लाख उपचाराधीन मरीज है। यह संख्या 30 अप्रैल तक बढ़कर 11 लाख के पार जाने की आशंका है।

अनुसूचीत जाती व नवबौद्ध विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2019-20 स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित

शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये स्वाधार योजने अंतर्गत नागपूर जिल्हयात निवड झालेल्या 1300 विद्यार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम डिसेंबर 2020 ला देण्यात आली होती. त्याच धर्तीवर जानेवारी महिण्यात मा. आयुक्त यांचेद्वारे 40 कोटी रक्कम स्वाधार योजनेचे थकित हप्ते विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भातचे आदेश औरंगाबाद तसेच नागपूर जिल्ह्याला देण्यात आले होते. जेव्हा की एकट्या नागपुरात 1300 विद्यार्थ्यांकरिता 150 कोटी कमीतकमी रक्कम अपेक्षित होती. असे असताना एक हप्ता सोडून उर्वरित हप्ते विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हालाखिची असल्याकारणे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एकप्रकारे हा विद्यार्थ्यांवर अन्याय समाज कल्याण विभाग यांचेद्वारे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. या सर्व बाबींना समाज कल्याण विभाग दोषी आहे. विद्यार्थ्यांवर उद्भवलेल्या या सर्व बाबींचा विचार करून स्वाधार योजनेचे थकित हप्ते तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्या संदर्भात विविध संघटनेच्या वतीने सयुक्तिक निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने मानव अधिकार संरक्षण मंचचे आशीष फुलझेले, रिपब्लिकन आघाडीचे संजय पाटील, सचिन गज्भीये, द प्लॅटफॉर्म चे राजीव खोब्रागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे भूषण वाघमारे, आशीष तितरे, प्रकाश वाघमारे आदि उपस्थित होते.

लॉकडाउन जाहीर करण्यास भाग पाडू नका: पालकमंत्री

नागपूर: कोविड -१९ चा दुसरा फेज हळूहळू भयंकर होत आहे. गेल्या आठवड्यात कोरोना-संक्रमित लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासाठी लोकच जबाबदार आहेत. लोकांच्या दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर जनतेने सहकार्य केले नाही आणि नियमांचे पालन केले नाही तर राज्य सरकार आणि प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावे लागू शकते. जनतेला असे करण्यास भाग पाडू नका, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिला.

पालकमंत्री म्हणाले की आपण लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात कशी तरी मात केली. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर लोकांच्या मागणीवरुन सर्व क्षेत्र हळूहळू शिथिल झाले. शैक्षणिक क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक प्रतिष्ठान देखील सुरू करण्यात आली. पण लोकांनी या सैलपणाचा गैरवापर केला. कोविड १९ च्या सर्व नियमांचे अंदाधुंदपणे उल्लंघन केले जात आहे. कोरोनाची भीती जवळजवळ नाहिशीच झाली आहे, तरूणांचा गट, विशेषत: 30 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांतून हा धाक नाहीसा झाला आहे. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यामुळे, सामाजिक अंतराचे अनुसरण न केल्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाचा साथीचा रोग पसरत आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांवर लक्ष: लॉकडाऊनपश्चात शिथीलतेनंतर जनता निष्काळजी झाली आहे. केवळ 100 लोकांना लग्नाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी असूनही आताशा या समारंभांत जास्त गर्दी दिसून येत आहे. नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कोरोना फोफावण्याचे हे देखील एक कारण आहे. अशा परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत की, जेथे जेथे असे कार्यक्रम होत असतील तेथे तपासणी करावी. कार्यक्रम कोणताही असला तरी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत असेल तर दंडात्मक कारवाई करुन दंड आकारला जावा. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनास कॉल: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन कडक पावले उचलण्याची तयारी करीत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाला आपापल्या भागात लक्ष ठेवण्यासाठी कळविण्यात आले आहे. आवश्यक तेथे पुन्हा लॉकडाउन केले जात आहे. सिनेमागृह, लग्न समारंभ, शाळा-महाविद्यालये आणि व्यापारी आस्थापनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्यास शहरात पुन्हा सक्तीने लॉकडाउन होऊ शकते. जनतेची इच्छा आहे की असे न झाल्यास पालकमंत्री राऊत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्र परिषदेत नियमांचे पालन करुन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले.

रक्तदान शिबिरांसाठी विविध समाजाचे सहकार्य घ्या : महापौर दयाशंकर तिवारी

नागपूर महानगरपालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात रक्तपेढी आहे. ही रक्तपेढी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी वरदान ठरु शकते. या रक्तपेढीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी अधिकाऱ्यांनी त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. सोबतच वर्षभर विविध औचित्य साधत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे जेणेकरून या रक्तपेढीचा लाभ गरीबांना मिळण्याच्या दृष्टीने समाजाचेही योगदान असेल, त्यादृष्टीने वर्षभराचे नियोजन करण्याच्या सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिल्या.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद चिखले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त (कर) मिलिंद मेश्राम, नगर रचना सहायक संचालक हर्षल गेडाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिलू गंटावार आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गांधीनगर येथील रुग्णालयात रक्तपेढी संचालित करण्यात येते. ही रक्तपेढी लोकसेवेच्या भावनेतूनच संचालित करण्यात येत असल्याने त्याची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, यासाठी त्याची योग्य पद्धतीने प्रसिद्धी करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या.

मनपाही एक रक्तपेढी संचालित करते जी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या लोकांना परवडणारी आहे, हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवा. त्यादृष्टीने या रक्तपेढीची व्यापक प्रसिद्धी मोहीम संबंधितांनी हाती घ्यायला हवी. रक्तपेढीमध्ये मुबलक रक्तसाठा राहण्यासाठी वर्षभरात रक्तदानाचे विविध उपक्रम राबविण्याची सूचनाही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. दरवर्षी प्रत्येक समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा समाजातर्फे मोठे आयोजन करण्यात येते. या समाजातील नेत्यांसोबत, प्रतिष्ठीत नागरिकांसोबत संपर्क साधून रक्तदानाचे आयोजन केल्यास समाजाचे मोठे योगदान लाभेल. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्यास रक्तपेढीत पुरेसा साठा उपलब्ध राहील. वर्षभरात अशा रक्तदान शिबिराचे कॅलेंडर तयार करा आणि त्या दिशेने नियोजन करा, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्रात आम आदमी पार्टीने ग्रामपंचायत निवडणुकीत १०५ जागांवर मारली बाजी

‘आप’ने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवण्यास केली सुरुवात; 13 जिल्ह्यात विविध ग्रामपंचायती मध्ये १०५ जागा जिंकल्या! आपच्या विजयापैकी ५०% पेक्षा जास्त स्त्रिया विजयी झाल्या; दिल्ली विकासाचे व सुशासनाचे मॉडेल महाराष्ट्रात आणण्याचे पार्टीचे वचन!

 नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्रदीपक पदार्पण केले.  जवळजवळ पार्टीच्या ५०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आणि ग्रामीण महाराष्ट्रात एकुण ९६ सदस्य विजयी ठरले.

आम आदमी पार्टी च्या सहाय्याने यवतमाळ, लातूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, हिंगोली, अहमदनगर, जालना, आणि भंडारा
जिल्ह्यातील जागा जिंकल्या असून एकूण विजयापैकी ५०% पेक्षा जास्त स्त्रिया उमेदवार विजयी झाल्या आहेत.

 “महाराष्ट्र ही  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. लोक स्वराज्य, सामाजिक समानता आणि समान विचारसरणीच्या बाजूने बांधलेल्या एका पक्षाच्या मागे लोकांची पसंती मिळत आहे आहे, हे योग्य असून सर्वांना संधी मिळणे गरजेचे आहे

 हा खरोखर स्वच्छ राजकारणाचा विजय आहे आणि एक नवीन राजकीय संस्कृती आपच्या माध्यमातून दिसून आली. आमच्या राजकीय विरोधकांनी साम दाम दंड व भेद अशी सर्व  विभाजनकारी शस्त्रे वापरुनही आपचे उमेदवार विजयी झाले हे उल्लेखनीय आहे. आमचे नेते श्री अरविंद केजरीवालजी यांचे नेतृत्व आणि
आपच्या विकासाचा नीतीचा हा विजय आहे. राज्य संयोजक श्री रंगा राचुरेजी आणि सह-संयोजक श्री किशोर माध्यम जी यांच्या नेतृत्वात कठोर परिश्रम
घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्याचे मी अभिनंदन करतो.

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, निवडून आलेल्या प्रतिनिधी ग्रामपंचायतींमध्ये  चांगले कार्य करू शकेल अशी
परिवर्तनशील भूमिका व विकास या दोन्हीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी सक्षम आहेत.  आम्ही आमच्या सर्व मतदारांचे आणि महाराष्ट्रातील
जनतेचे आभार मानतो ज्यांनी आपल्यावर  मोठा विश्वास दाखवला व जबाबदारी दिली”.

 आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या.
“आमच्या दिल्लीतील सरकारने सुशासन म्हणजे काय हे दाखवून दिलेले असून आता दिल्ली विकास मॉडेलचे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच अनुकरण होईल असा
विश्वास वाटतो.”

“ही केवळ एक सुरुवात आहे, प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि आम्ही राज्यभरातील आगामी स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्याची आशा करतो.”

विशेष करून विदर्भात पार्टी समर्थित सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत, या सर्व सदस्यांचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, विदर्भ संगठनमंत्री परोमिता गोस्वामी, श्री नितीन
गवळी, पश्चिम विदर्भ संयोजक अन्सार शेख, राष्ट्रीय परिषद सदस्य अंबरीश सावरकर, अशोक मिश्रा, कविता सिंगल, श्री वसंतराव धोके, श्री सुनील मुसळे,
लक्षमण कोल्हे, श्री विजय माल्थाने, पुरुषोत्तम मोदी, उमेश दमाये, स्वप्नील भोंगाडे, श्री केशव बांते, प्रशांत येरणे, ईश्वर गजबे, गणेश रेवतकर, श्री प्रताप गोस्वामी, श्री चौधरी यांनी अभिनंदन केले.

ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये विदर्भातील जिल्हा निहाय निवडून आलेल्या सदस्यांची यादी

नागपूर जिल्हा – कुही तालुका : मुसळगाव-कटारा-चीपडी गट ग्रामपंचायत मध्ये
९ पैकी ६ सिट

  1. सौ. हर्षलता बांडेबुचे – ३२१, कटारा, कुही तालुका
  2. श्री. चंदू ठवकर – ३१६ कटारा, कुही तालुका
  3. सौ. कविता महाजन – ३०४ कटारा, कुही तालुका
  4. श्री. सहादेव राजेराम पुडके – बिनविरोध चीपडी, कुही तालुका
  5. सौ. दमयंतीताई अभिमन अडिकणे – बिनविरोध चीपडी, कुही तालुका
  6. सौ. श्रुखंलाताई हेमंत तलवारे – बिनविरोध चीपडी, कुही तालुका

चंद्रपूर जिल्हा – एकूण विजयी सदस्य संख्या ९

  1. सौ.संगीता मेश्राम( आप) भान्सुली ग्रामपंचायत, चिमुर तालुका
  2. वैशाली ताजणे (आप) भान्सुली ग्रामपंचायत, चिमुर तालुका
  3. दीपक ननावरे (आप) अमरपुरी, चिमुर तालुका
  4. कवडू वाकडे (आप) आंबेनेरी, चिमुर तालुका
  5. प्रदीप रमेश बोढे (आप ) बिनविरोध विसापूर – भद्रावती तालुका
  6. सौ नंदाताई धनराज बोढे (आप) बिनविरोध – भद्रावती तालुका
  7. सौ. स्नेहल बन्सोड (आप) देलनवाडी, सिंदेवाही तालुका
  8. सौ. विद्या कांबळे (आप) डोंगरगाव, सिंदेवाही तालुका
  9. सौ.पुजा वाकडे (आप) मारेगाव, सिंदेवाही तालुका

भंडारा जिल्हा – एकूण विजयी सदस्य संख्या ३

  1. श्री. प्रशांत लकडसवार – भोजपूर ग्रामपंचायत, पवनी तालुका
  2. सौ सरिता नागपुरे – भोजपूर ग्रामपंचायत, पवनी तालुका
  3. श्री शेखर तैताकर कचरखेडा ग्रामपंचायत, – भंडारा तालुका

गोंदिया जिल्हा – – एकूण विजयी सदस्य संख्या ३

  1. सौ. मंगला मरस्कोल्हे, घोगरा ग्रामपंचायत तिरोडा तालुका
  2. सौ. पुनम चौरे , घोगरा ग्रामपंचायत तिरोडा तालुका
  3. सौ. योगीता डोंगरे , घोगरा ग्रामपंचायत तिरोडा तालुका

बुलढाणा जिल्हा – एकूण विजयी सदस्य संख्या १४

  1. श्री संतोष सातव – मालेगाव गोंड ग्रामपंचायत, नांदुरा तालुका
  2. श्री हरिओम अवकाले – मालेगाव गोंड ग्रामपंचायत, नांदुरा तालुका
  3. सौ. सपना गणेश ठाकरे (बिनविरोध- मालेगाव गोंड ग्रामपंचायत, नांदुरा तालुका

पिंपळखुटा ग्रामपंचायत सात पैकी पाच विजयी  (नावे बाकी आहेत)

रुधाना-वखाना ग्रामपंचायत सहा विजयी (नावे बाकी आहेत)

यवतमाळ जिल्हा  – एकूण विजयी सदस्य संख्या १५

  1. श्री राजू जनार्धन पाटील – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
  2. सौ. रंजांना उदय जाधव – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
  3. सौ. गीता दिनेश बोतुम्बे – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
  4. श्री. चंद्रकांत पांडुरंग मोरे- सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
  5. सौ. नेहा गोपाल राठोड – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
  6. श्री  गौरव राजेश सावरकर – पारडी नकसरी ग्रामपंचायत – तालुका घाटंजी
  7. श्री. वासुदेव बापूराव कुंडेकर – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
  8. सौ. जयश्री किशोर राठोड – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
  9. श्री. नंदकिशोर कुमरे – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
  10. सौ. जोती सत्यदेव कुमरे – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
  11. श्री. शानू चीताजन रामगडे- चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
  12. सौ. रेणुका प्रकाश पवार – विरूळ कवठा ग्रामपंचायत, तालुका घाटंजी
  13. श्री. अश्विनी यशवंत पेंदरे – विरूळ कवठा ग्रामपंचायत, तालुका घाटंजी
  14. श्री. अतुल नागदेव लसंगे – विरूळ कवठा ग्रामपंचायत, तालुका घाटंजी
  15. श्री दत्तत्रय ब्रम्हटेके टेबुरघरा ग्रामपंचायत, तालुका उमरखेड
  16. सौ. रत्नमाला प्रकाश नौघरे – गोपाळपूर ग्रामपंचायत – ता. वणी
  17. श्री शंकर काकडे – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
  18. सौ. सुमिता फजकुलवार – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
    १९. सौ. प्रभा पारशिंडे – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
    २०. श्री गणेश असुटकर – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
    २१. विठाबाई बारलावर – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
    २२. सौ. सुधाबाई गंडूलवार – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
    २३. सौ. संगीता खारगडे- अडेगाव, ता. वणी
    २४. श्री नानाजी बापूराव पारखी – मानकी ग्रामपंचायत ता.वणी
    २५. सौ. वंदना पिपराडे – मानकी ग्रामपंचायत ता.वणी
    २६. सौ. सुवर्षा खांडरे – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
    २७. श्री संतोषभाऊ पंद्गडीवार – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
    २८. श्री अभय तोड्साम – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
    २९. मंजुबाई पेंदोर – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
    ३०. हनुमंतभाऊ कापप्रेकीवर – कोपा ग्रामपंचायत, ता. वणी
    ३१. कल्पनाताई पालीबार – कोपा ग्रामपंचायत, ता. वणी
    ३२. निलेशभाऊ आळतकर – मंगरूळ ग्रामपंचायत, ता. वणी
    ३३. सौ. नंदा खिरटकर – कोलगाव ग्रामपंचायत ता.वणी
    ३४. सौ वर्षा निबड – कोलगाव ग्रामपंचायत ता.वणी
    ३५. सौ. लीलाबाई आत्राम – वंजरा ग्रामपंचायत ता.वणी
    ३६. श्री विठ्ठलराव आत्राम – वंजरा ग्रामपंचायत ता.वणी
    ३७. श्री सुधाकर आत्राम – दुभाटी ग्रामपंचायत, ता. वणी
    ३८. सौ नंदाबाई बोबडे- राजुर ग्रामपंचायत, ता. वणी
    ३९.सौ. अर्चनाताई संजयवार – घोनसा ग्रामपंचायत, ता. वणी
    ४०. श्री गणेश कावडे – घोनसा ग्रामपंचायत, ता. वणी
    ४१. किरण आडे, बेलदरी ग्रामपंचायत, ता. महागाव
    वरील माहिती प्रसिद्धी करिता सादर.

नई नीति स्वीकार करें या हटा दिया जाएगा आपका व्हाट्सएप अकाउंट

टेक् टिम: व्हाट्सएप, फेसबुक के स्वामित्व वाली इंस्टेंट मैसेजिंग ऐप है जिसने अपनी गोपनीयता नीति को अपडेट करने कि ठानी और धीरे-धीरे उपयोगकर्ताओं को इस बारे मै सूचित कर रहा है। व्हाट्सएप ने नई नीति को स्वीकार करने के लिए 8 फरवरी 2021 तक का समय उपयोगकर्ताओं को दिया है।

इसके लिए यूजर्स को कोई विकल्प नहीं मिलेगा। हालाँकि, ‘अभी नहीं’ विकल्प भी यहाँ दिखाई देता है। मतलब यह है, कि यदि आप कुछ समय के लिए उनकी नई नीति स्वीकार नहीं करते हैं, तो आपका खाता चालू रहेगा। नई नीति फेसबुक और इंस्टाग्राम का संयोजन है, और उपयोगकर्ताओं के पास अब पहले से कहीं अधिक डेटा होगा। इससे पहले व्हाट्सएप का डेटा भी फेसबुक पर शेयर किया जा रहा था। लेकिन फेसबुक ने कहा कि व्हाट्सएप और इंस्टाग्राम का भी एकीकरण अधिक गहराई से होगा।

व्हाट्सएप की अद्यतन नीति में कहा गया है कि कंपनी को आपके द्वारा दिए गए लाइसेंस में कुछ प्रावधान हैं, जिसमें उनकी सेवाओं को संचालित करने के लिए व्हाट्सएप को अपलोड करने, जमा करने, स्टोर करने, भेजने या प्राप्त करने के लिए उपयोग करते हैं। इस सामग्री का उपयोग, पुनरुत्पादन, वितरण और प्रदर्शन करने के लिए गैर-अनन्य, रॉयल्टी-फ्री, इंस्ट्रूमेंटल और ट्रांसफ़रेबल लाइसेंस यह भी बताता है कि इस लाइसेंस द्वारा दिए गए अधिकार हमारी सेवाओं के संचालन और प्रदान करने के सीमित उद्देश्य के लिए हैं।‌‌

WhatsApp की नई गोपनीयता नीति आपको देती है केवल दो विकल्प; स्वीकार करो या आपका अकाउंट हटा दिया जाएगा

टेक् टिम: दुनिया भर में लोकप्रिय ऐप व्हाट्सएप अपने यूजर्स के लिए नए फीचर्स लेकर आ रहा है। इस साल ऐप में कई फीचर्स होंगे। WhatsApp अपनी नई प्राइवेसी पॉलिसी लेकर आया है। यदि उपयोगकर्ता इस नीति को स्वीकार नहीं करते हैं, तो उन्हें ऐप को हटाना होगा। जानें कि इस नई गोपनीयता नीति में क्या खास है

WhatsApp की नई शर्तें और गोपनीयता नीति
व्हाट्सएप यूजर्स को जल्द ही ऐप के नए टर्म और प्राइवेसी पॉलिसी से सहमत होना होगा। यह कहा जा रहा है, यदि आप इस गोपनीयता नीति से सहमत नहीं हैं, तो आप व्हाट्सएप का उपयोग नहीं कर पाएंगे। WABetaInfo के अनुसार, व्हाट्सएप 8 फरवरी 2021 को अपनी सेवा की शर्तों को अपडेट करेगा। अगर व्हाट्सएप उपयोगकर्ता इससे सहमत नहीं हैं, तो वे व्हाट्सएप का उपयोग आगे समय में नहीं कर पाएंगे

नई नीति में यह महत्वपूर्ण है: व्हाट्सएप की नई नीति, जो उपयोगकर्ताओं को लाइसेंस देती है, कहती है कि हमारी सेवाओं का उपयोग करने के लिए, आपको व्हाट्सएप का उपयोग करना होगा, जो सामग्री आप अपलोड करते हैं, जमा करते हैं, स्टोर करते हैं, भेजते हैं या प्राप्त करते हैं, उपयोग करते हैं, पुन: पेश करते हैं, वितरित करते हैं और दुनिया भर में प्रदर्शित करते हैं, गैर-अनन्य, रॉयल्टी संश्लिष्ट और हस्तांतरणीय लाइसेंस जारी किए जा रहे हैं।

वर्तमान में उपयोगकर्ताओं के पास विकल्प है
व्हाट्सएप में फिलहाल यूजर्स के पास Not Now का विकल्प है। इसका मतलब है कि यदि उपयोगकर्ता इस बदलाव को नही चाहते हैं, तो वे इसे (नॉट नाऊ) स्वीकार करेंगे। स्वीकार न होने पर भी ऐप फिलहाल चलता रहता है। इसके अलावा, नई नीति फेसबुक और इंस्टाग्राम को एकीकृत करेगी। व्हाट्सएप का डेटा भी फेसबुक के साथ साझा किया जा रहा था। लेकिन अब फेसबुक के साथ व्हाट्सएप और इंस्टाग्राम का एकीकरण पहले की तुलना में अधिक होगा।‌‌

राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारे नागपुरात डाॅ.पंजाबराव देशमुख यांची १२२ वी जयंती उत्साहात साजरी…

नागपूर, २७ : विदर्भात शिक्षणाची पाळेमुळे मजबूत करणारे व समस्त बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून विकास प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी आयुष्यभर झटणारे भारताचे पहिले कृषीमंत्री डाॅ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२२ वी जयंती रविवारी नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारला महाराजबाग चौक स्थित डाॅ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मंत्री सुनील केदार, काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे, बहुजन विचार मंचचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपमहापौर मनीषा कोठे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, मनपा विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, आ.परिणय फुके, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह अनेक बहुजन समाजातील नेते व कार्यकर्ते प्रचंड संख्येंनी उपस्थित होते.
प्रारंभी ओबीसी नेते डाॅ.बबनराव तायवाडे यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जय ओबीसी व डाॅ. पंजाबराव देशमुख अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला. घोषणा सुरू असतांनाच मंत्री सुनील केदार यांचे आगमन झाले. काही वेळातच पालकमंत्री डाॅ.नितीन राऊत आल्यानंतर उपस्थित लोकांमध्ये उत्साह संचारला. दोन्ही मंत्र्यांनी माल्यार्पण करून डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. महाराज बाग चौकातील पीकेव्ही परिसरात ओबीसींसह बहुजन लोकांची प्रंचड उपस्थिती होती.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रा.शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, शकील पटेल, प्रा. संजय पन्नासे, प्राचार्या डाॅ. शरयू तायवाडे, नंदा देशमुख, अवंतिका लेकुरवाळे, विजया धोटे, लिना कटारे, सुनीता येरणे, लक्ष्मीताई बर्वे, डॉ. रंजना गोसावी, विनोद उलीपवार, डॉ. राजू गोसावी, परमेश्वर राऊत, रोशन कुंभलकर, विनोद हजारे, गणेश नाखले, विकास गौर, राजु मोहोड, ईश्वर ढोले, संजय मांगे, राजु बोचरे, डाॅ.चांदेकर, किशोर जिचकार, रवींद्र दरेकर, बाबा वकील, कमलेश समर्थ, अशोक यावले, पुरुषोत्तम शहाणे, रमेश चोपडे, मुकुल बुरघाटे यांच्यासह शेकडो बहुजन भगिनी आणि बांधव उपस्थित होते.

बंदी असूनही नायलॉन मांजा कसा विकला जातोय? संक्रांतीआधीच संपूर्ण शहरात पसरेल जाळे

नागपूर: मकर संक्रांतीला आता अवघे वीस दिवस शिल्लक आहेत आणि पतंग उडवणा-यांचा उत्साह उत्कटतेत बदलत आहे. या पारंपारिक उत्सवाला कोणतेही बंधन नाही, पण पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा स्वस्त आणि प्राणघातक चिनी नायलॉन मांजा अजूनही सर्वत्र दिसत आहे आणि त्याचे धोकादायक परिणामही सर्वत्र दिसतात. पण मुद्दा हा आहे की सरकारने बंदी लावून जवळपास पाच वर्षे उलटून गेली आहेत तरी पतंग उडविणा-यांना हा सुलभतेने मिळतो आहे आणि बेधड़क विकला जात आहे.

उल्लेखनीय आहे की चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा कुख्यात मांजा धोकादायक प्लास्टिक उत्पादनांपैकी एक आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी हा ट्रेंडमध्ये आला आणि हलका, मजबूत आणि स्वस्त असल्याने लवकरच संपूर्ण तरुणांचा आवडता झाला. गेल्या आठ महिन्यांपासून मुलांना अभ्यासात चांगलीच विश्रांती मिळाली आहे, त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर पासूनच मुले पतंग उडवण्यात बराच वेळ घालवत आहेत. त्यामुळे पतंग, मांजा आणि इतर साहित्य विक्री शहरभर जोरात वाढली आहे. शहरातील सर्व बाजूंस मोकळ्या शेतात, रिकाम्या ले आऊट व टेरेसवर चढून मुले पतंग उडवित आहेत.

शहरात जुनी शुकवारी, इतवारी, गोकुळपेठ इत्यादी भागातील पतंग आणि मांजाची दुकाने स्टाईलिशपणे पतंगा सजवून सुरू केली जातात. प्लास्टिक, जर्मन ताव, जिलेटिन आणि कपड्यांपासून बनविलेले विविध प्रकारचे पतंग उपलब्ध आहेत. बाजारात चीनच्या नायलॉन मांजावर बंदी आहे. विक्रेत्यांनुसार दुकानांमध्ये बरेलीचा 9 तार मांजा आहे, असा तो दुकानांमध्ये उघडपणे दृश्यमान आहे, परंतु वास्तविकता अशी आहे की ग्राहकांच्या मागणीनुसार बरेच विक्रेते अद्याप नायलॉन मांजा देत आहेत. पतंग उडवताना मुलांच्या हातात हाच मांजा दिसून येत आहे.

पक्षी, मानवांसाठी मृत्यूचे सापळे: दरवर्षी नायलॉन मांजाने मोठ्या संख्येने पक्षी अडकून जखमी होतात आणि शेवटी मरतात. शहरातील सर्व भागात नायलॉन मांजा जाळ्याप्रमाणे लपेटला राहतो आहे आणि तो बर्‍याच वर्षांपर्यंत राहतो. पक्ष्यांचे वक्र पंजे आणि नखे त्यात अडकतात आणि पंख वाईटरित्या अडकतात. विशेषत: रात्री झाडांवर बसलेल्या घुबडांसाठी हा अधिक प्राणघातक असल्याचे सिद्ध होत आहे. या व्यतिरिक्त, नायलॉन मांजासह पतंग उडवल्यामुळे बरेच लोक जखमी होतात आणि बर्‍याच लोकांचा मृत्यू होतो.

प्रशासनाने वेळीच कारवाई केली पाहिजेः प्रशासनाच्या संबंधित विभागाने गुप्तपणे विक्री केली जाणा-या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिकांनी केले आहे. संक्रांतीचा सण जवळ येत असताना पतंग खरेदीचा उत्साह उत्कंठेत बदलू लागला आहे. नायलॉन मांजा देखील शहरभर पसरला आहे. यावर वेळीच बंदी घातली नाही तर ती प्राणघातक ठरेल.

शहरासह जिल्हाही बंद: कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचा पाठिंबा

नागपूर: नवा शेतकरी कायदा रद्द करावा या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि गुरुद्वारा समित्यांनी दिल्ली, नागपूर जिल्हा व शहरात सध्या सुरू असलेल्या शेतकरी चळवळीस पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी शेतक-यांच्या हितासाठी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

शहरातील सर्व 6 विधानसभा मतदार संघ, बाजारपेठ, वस्त्या, चौकांत दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ब्लॉक अध्यक्षांना केले आहे. याशिवाय भारत बंद यशस्वी करण्यासाठी शेतक-यांच्या पाठिंब्याचे आवाहनही शिवसेना करीत आहे. खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेने राज्यात भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. युवा सेना, महिला सेना आणि सर्व सेलच्या अधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दूध, भाज्या व फळेही बंद: बंद सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत राहील. दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. फक्त तातडीची सेवा सुरू राहिल. दूध, फळे, भाज्या इत्यादी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. तुमाने म्हणाले की, रुग्णवाहिका, लग्नाची वाहने थांबविली जाणार नाहीत. रिपब्लिकन सैनेनेही शेतक-यांच्या हितासाठी भारत बंद आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Exit mobile version